परंडा येथे कारगिल विजय दिवस साजरा.
परंडा (प्रतिनिधी) शहरात दि.२६ जुलै रोजी कारगिल विजय दिवस आजी माजी सैनिक व अर्ध बल सैनिक संघटना तसेच क्रांती करिअर अकॅडमी यांच्या संयुक्त विद्यमाने साजरा करण्यात आला. कारगिल विजय दिवस ‘ 1999 मध्ये लडाखमधील उत्तर कारगिल जिल्ह्यातील पर्वताच्या शिखरावर पाकिस्तानी सैन्याला त्यांच्या ताब्यातील स्थानांवरून हुसकावून लावण्यासाठी कारगिल युद्धात भारताने पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दरवर्षी…