माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांना जयंतीनिमित्त अभिवादन..

परंडा(प्रतिनिधी) भारतीय राजकारणातील शिखर पुरुष, लोकनायक, विलक्षण नेतृत्व, दूरदर्शी, अमोघ वक्ते, अजातशत्रू, माजी पंतप्रधान, प्रेरणास्त्रोत, भारतरत्न, श्रद्धेय स्व. अटलबिहारी वाजपेयी जी यांना जयंतीनिमित्त नवनिर्वाचित नगरसेवक युवा नेते समरजीतसिंह सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले..यावेळी भाजपा जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, अल्पसंख्याक…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयातील विद्यार्थ्यांची परंडा किल्ल्यास शैक्षणिक भेट व स्वच्छता मोहीम

परंडा (प्रतिनिधी) :बावची येथील विद्यालयातील विद्यार्थ्यांनी अलीकडेच ऐतिहासिक परंडा किल्ल्यास शैक्षणिक भेट दिली. विद्यार्थ्यांना स्थानिक इतिहासाची प्रत्यक्ष माहिती मिळावी तसेच स्वच्छतेचे महत्त्व पटावे, हा या क्षेत्रभेटीचा मुख्य उद्देश होता. या भेटीदरम्यान शिक्षकांनी विद्यार्थ्यांना परंडा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, त्याची स्थापत्यकला व ऐतिहासिक महत्त्व सविस्तरपणे समजावून सांगितले. विद्यार्थ्यांनी किल्ल्याची पाहणी करत इतिहासाबाबत माहिती घेतली. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये इतिहासाविषयी…

अधिक बातमी वाचा...

रात्रीच्या कॉर्नर सभा गाजत आहेत ; परंडा शहरात…

परंडा दि १ : – परंडा नगरपरिषदेचे निवडणूक चांगलेच तापले असून प्रभाग ३ मध्ये झालेल्या कार्नर सभेतून दिसून आले . प्रभाग क्र ३ , ४ , २ या प्रभागासाठी कॉर्नर सभा पार पडली तेव्हां विकास कामावर संजयकुमार बनसोडे , जाकिर भाई सौदागर , दत्ता आण्णा साळूंके यांनी विरोधाकावर चांगलीच फटकेबाजी करून परंडा शहरातील विकासकामाचा आढावा…

अधिक बातमी वाचा...

भैरवनाथ शुगर सोनारी सात लाख मे. टन गाळप करणार

परंडा दि.१४(तानाजी घोडके) तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखान्याने सात लाख मे. टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याची माहिती कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली. सोनारी येथील भैरवनाथ शुगर वर्क्स लि. या साखर कारखण्याच्या सन २०२५-२६ च्या अठराव्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रतिपादन सोहळा मंगळवार दि. १४ रोजी मोठ्या उत्सहात…

अधिक बातमी वाचा...

‘येसूबाई’ फेम अभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आई तुळजाभवानी चरणी शेतकऱ्यांसाठी घातले साकडे.

तुळजापूर (प्रतिनिधी) ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या लोकप्रिय मराठी मालिकेतील महाराणी येसूबाईंच्या भूमिकेतून घराघरात पोहोचलेली प्रसिद्ध सिनेअभिनेत्री प्राजक्ता गायकवाड यांनी आज महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी विधिवत पूजा-अर्चा करत नुकसानीमुळे संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसाठी आईच्या चरणी कळकळीची प्रार्थना केली. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा आणि विशेषतः धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे आणि जमिनीचे मोठे…

अधिक बातमी वाचा...

प्रविण रणबागुल यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन केली मदत;ओला दुष्काळ जाहीर करा

भुम/परंडा – दि. २४(प्रतिनिधी) भूम-परंडा तालुक्यात सातत्याने कोसळणारा पाऊस आणि नद्यांना आलेला महापूर निसर्गाचा कोप यामुळे तालुक्यातील नागरिक आणि शेतकरी या अस्मानी संकटामुळे संकटात सापडला असून शेतकरी बांधवांना धिर देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे मराठवाडा उपाध्यक्ष प्रवीण रणबागुल यांनी पूरग्रस्त भागांना भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी केली. शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान…

अधिक बातमी वाचा...
Whatsapp image 2025 07 22 at 17.45.33 da13ee35

मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसा निमित्त परंडा येथे १८७ जणांचे रक्तदान..

परंडा (२२ जुलै) महाराष्ट्र राज्याचे कर्तव्यदक्ष, कामदार, कणखर, उर्जावान, लोकप्रिय मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. परंडा येथील शासकीय विश्रामगृहा समोरील खुल्या मैदानात रक्तदान शिबिराचे उद्घाटन भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी परंडा तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी मोठ्या उत्स्फूर्तपणे सहभागी होऊन…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!