वेळ अमावस्या, शेतशिवारातला मोठा उत्सव; नेमका कुठे आणि कसा होतो सण साजरा?

माझं गांव माझं शहर(संपादकीय): आज (19 डिसेंबर 2025) वेळ अमावास्या आहे. याला येळवस अमावास्या असंही म्हणतात. हा सण मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. शेतातील काळ्या आईचं ऋण फेडण्यासाठी आज तिची मनोभावे पूजा केली जाते. गावातील सर्वजण आज शेतात वनभोजनाचा आनंद लुटतात. हा सण लातूर आणि उस्मानाबाद, सोलापूर आणि बीड जिल्ह्याच्या काही भागात साजरा केला जातो. शेतातली…

अधिक बातमी वाचा...

इंद्रा इन्स्टिट्यूटच्या विद्यार्थ्यांची बार्शीतील नामांकित ‘आयटी’ कंपनीला भेट, AI आणि मशीन लर्निंगचे धडे

बार्शी (प्रतिनिधी):वैराग येथील इंद्रा इन्स्टिट्यूट ऑफ डिप्लोमा इंजिनीअरिंगच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच बार्शी येथील एकमेव नामांकित आणि ‘ISO 9001:2015’ मानांकित एमोसॉफ्ट टेकवर्ल्ड प्रायव्हेट लिमिटेड या सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीला भेट दिली. या औद्योगिक भेटीदरम्यान विद्यार्थ्यांना आयटी क्षेत्रातील नवीन तंत्रज्ञान, प्रकल्प व्यवस्थापन आणि करिअरच्या संधींबाबत सखोल मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला कंपनीच्या मॅनेजिंग डायरेक्टर मेघा व्हनकळस यांनी महाविद्यालयाच्या विभागप्रमुख…

अधिक बातमी वाचा...

नवनियुक्त भाजपा पदाधिकारी यांचा मा.आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते सत्कार…

परंडा(प्रतिनिधी) भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे नवनिर्वाचित भारतीय जनता पार्टी, परंडा च्या मोर्चा व आघाडीचे तालुकाध्यक्ष यांचा सत्कार करुन शुभेच्छा दिल्या.या निवडी तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे यांनी जाहीर केल्या असून भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. अजित धन्यकुमार काकडे (दहिटणा), महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. प्रियंका निशीकांत क्षिरसागर (आनाळा),…

अधिक बातमी वाचा...

एका शेतकऱ्याला गंडा घातल्याची घटना ; परंडा भोंजा परिसरात चर्चा.

दि. ११- शेतात सालगडी राहण्यासाठी तिघांनी तीन लाख ५० हजारांची उचल घेऊन एका शेतकऱ्याला गंडा घातल्याची घटना परंडा तालुक्यातील भोंजा येथे घडली आहे. या प्रकरणी परंडा पोलीस ठाण्यात मध्य प्रदेशातील तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मध्य प्रदेश राज्यातील बडवाणी जिल्ह्यातील जगन चव्हाण, दिनेश सरदार कोणजे व लाला बुट्या चव्हाण या तिघांनी २२ ऑक्टोबर रोजी…

अधिक बातमी वाचा...

‘व्हॉईस ऑफ मीडियाच्या आंदोलनाला प्रचंड प्रतिसाद; राज्यभरातून शेकडो पत्रकार, पदाधिकारी सहभागी.

नागपूर : राज्यातील पत्रकार, डिजिटल माध्यमे, साप्ताहिक आणि रेडिओ या पत्रकार यांना भेडसावणाऱ्या गंभीर प्रश्नांबाबत ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘VOM इंटरनॅशनल फोरम’ च्या वतीने नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर येथील यशवंतराव चव्हाण स्टेटियमवर जोरदार आंदोलन, उपोषण सुरू करण्यात आले आहे. पत्रकार आणि पत्रकारितेशी संबंधित ३३ मागण्यांवर तातडीची कार्यवाही करण्याची मागणी येथे करण्यात आली आहे. राज्यभरातील पत्रकारांनी…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने “सोहळा दिव्यांगाचा सोहळा सन्मानाचा” कार्यक्रम शेकडो दिव्यांगाच्या उपस्थितीत संपन्न.

परंडा (प्रतिनिधी) तालुका व शहरातील दिव्यांगांचा ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगता समारोप कार्यक्रम परंडा येथील पंचायत समिती सभागृहामध्ये दि११ डिसेंबर रोजी शेकडो दिव्यांग बांधवांच्या समवेत “सोहळा दिव्यांगाचा, सोहळा सन्मानाचा” कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न.या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती परंडा तहसील…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय, परंडा व वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परांडा येथे मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

परंडा (प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा तसेच वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय, परंडा यांच्या संयुक्त विद्यमाने शेती, उद्योग, व्यापार व बँकिंग क्षेत्रातील विविध संधी व योजनांबाबत मार्गदर्शन कार्यक्रम आज विद्यालयात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी परंडा तालुक्याचे कृषी अधिकारी मा. श्री. नानासाहेब लांडगे, भारतीय स्टेट बँक परंडा शाखेचे मॅनेजर मा. श्री. सोमनाथ माने, MPSC द्वारे जलसंधारण…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील- सोनारी,डोंजा, देऊळगाव येथील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य;सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष

परंडा : परंडा ते सोनारी मार्गावरील सोनारी गावाजवळ शहीद मेजर सागर तोडकरी यांच्या स्मारकासमोरील रोड उखडून मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालकांना येथून जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्यातच हा रस्ता चढाचा असल्याने ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांना तर येथून वाहन नेणे म्हणजे मोठे कठीण ठरत आहे. तसेच डोंजा येथील पारेवाडी चढावर…

अधिक बातमी वाचा...

शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजाला शिकवले – प्राचार्य डॉ सुनील जाधव

परंडा (दि. ६डिसेंबर)शिक्षण हाच मुक्तीचा मार्ग आहे त्याच मार्गाने माणसाला माणूस म्हणून जगता येते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षणाच्या माध्यमातून या भारत देशाची घटना लिहिली त्यामुळे आज आपण या भारतीय संविधानामुळे आपण स्वतंत्रपणे जीवन जगत आहोत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी या देशातील अठरापगड जातीसाठी दीनदलित गोरगरीब वंचित घटकासाठी व शेतकरी महिला यांच्यासाठी अनमोल असे कार्य…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे ५ डिसेंबर रोजी दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न

परंडा (प्रतिनिधी) तालुका व शहरातील दिव्यांग बांधवांची कार्ड प्रमाणपत्र तपासणी शिबिर धाराशिव येथील तज्ञ डॉक्टर यांच्या उपस्थितीमध्ये संपन्न झालीयामध्ये अस्थिभंग दिव्यांग ३५ तपासणी डॉ.स्वामी कृष्णा यांनी कामकाज पाहिले , मतिमंद दिव्यांग १७ तपासणी करिता डॉ. सुहास शिंदे यांनी कामकाज पाहिले, अंध ९ यांची तपासणी करण्यासाठी पवन महाजन यांनी कामकाज पाहिले अशा एकूण दि. ५ डिसेंबर…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपालिका वगळता ; तहसील कार्यालय, गटशिक्षण कार्यालय येथे जागतिक दिव्यांग दिन उत्साहात साजरा.

परंडा (प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालय येथे दिनांक ३ डिसेंबर २०२५ रोजी जागतिक दिव्यांग दिन दिव्यांग बांधवांच्या समवेत तहसील कार्यालयामध्ये साजरा करण्यात आला. यावेळी संजय गांधी विभाग प्रमुख नायब तहसीलदार सौ. पूजा गोरे यांनी दिव्यांग दिनाचे महत्त्व, दिव्यांग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले.  परंडा तहसील कार्यालयामार्फत राबविण्यात आलेले उपक्रम,वाढीव दिव्यांग अनुदान यासंदर्भात माहिती सांगितली. तहसील कार्यालय…

अधिक बातमी वाचा...

परंडा नगरपरिषदेच्या सांगता निवडणूकीच्या सभेत हास्य कल्लोळ ; बुटक्या , नकट्या , खेकडा , आणि विकास गाजले .

परंडा दि . १ : – परंडा नगरपालिका निवडणुक ही शिवसेना शिंदे विरुद्ध सर्वपक्षिय जनशक्ती नगरविकास आघाडी यांच्यात खरी लढत होत आहे . दि.१ रोजी जनशक्ती नगर विकास आघाडीची आठवडी बाजार येथे सर्वपक्षिय जनशक्ती आघाडीची सभा हास्य कल्लोळात गाजली . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे माजी आमदार राहूल मोटे यांना आजी आमदार कॉर्नर सभेत बुटका म्हणाले तेव्हां…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!