दिव्यांग तलाठी प्रताप बोराडे यांना ‘मंडळ अधिकारी’ पदी पदोन्नती.
भूम(प्रतिनिधी) महसूल विभागात कार्यरत असलेले देवळाली सज्जाचे तलाठी प्रताप शिवराज बोराडे यांना मंडळ अधिकारी पदावर पदोन्नती महसूल दिनाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी डॉ. किर्ती किरण पुजार यांच्या हस्ते पदोन्नतीचे आदेश प्रदान करण्यात आले. तालुक्यातील सावरगांव (द ) येथील प्रताप बोराडे हे अनेक वर्षांपासून प्रामाणिकपणे आणि कर्तव्यनिष्ठेने सेवा बजावत असून त्यांच्या कार्याची दखल घेत ही बढती देण्यात…