परंडा : जमिनीच्या वादातून तरुणास काठीने बेदम मारहाण; ४ आरोपीवर गुन्हा दाखल.
परंडा (माझं गाव माझं शहर) तालुक्यातील बावची येथील घटना जमिनीच्या जुन्या वादातून एका 35 वर्षे तरुणाला शिवीगाळ करत पीव्हीसी पाईप आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना बावची शिवारात घडली. याप्रकरणी बुधवारी १८ मार्च रोजी परांडा पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. किरण मारुती खवले वय ३५ राहणार बोडका तालुका परांडा जिल्हा धाराशिव…