सुयश विद्यालया विरुद्ध फिर्याद ; जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन

बार्शी( प्रतिनिधी) : दि. 23 सप्टेंबर 2025 रोजी मा. जिल्हाधिकारी तथा अध्यक्ष, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, सोलापूर यांनी काढलेल्या आदेशान्वये अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व शाळांना सुट्टी घोषित करण्यात आली होती. मात्र या आदेशाचे उल्लंघन करत बार्शी येथील सुयश विद्यालय हे शाळा सुरु ठेवण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबत प्रभारी गटशिक्षण अधिकारी, पंचायत समिती…

अधिक बातमी वाचा...

परंडा- रा.गे. शिंदे महाविद्यालयाचा पूरग्रस्त गावाला मदतीचा हात.

परंडा दि.२५ (प्रतिनिधी) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परांडा या महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने परंडा तालुक्यातील पूरग्रस्त गाव वाघेगव्हाण या गावास भेट देऊन ज्या लोकांचे मुसळधार पावसाच्या पाण्याने नुकसान झालेले आहे संसार उघड्यावर पडले आहेत अशा लोकांना दैनंदिन जीवनामध्ये लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तूचे किट…

अधिक बातमी वाचा...

महापुराच्या पाण्यात अन्नधान्य, संसारोपयोगी साहित्य गेले वाहून मदतीची गरज !

परंडा(तानाजी घोडके ) परंडा शहरासह तालुक्याला परतीच्या मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने सीना नदी, चांदणी, उल्फा, उल्का, दुधना नद्यांना महापूर आल्याने परंड्याहून बार्शी, भूम, कुर्डुवाडी, करमाळा जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. तर ग्रामीण भागातील अनेक गावात नद्यांचे पाणी घुसल्याने ग्रामीण भागाचा देखील तालुक्याशी संपर्क तुटला आहे. महापुरात अडकलेल्या ग्रामस्थांच्या घरातील अन्नधान्य…

अधिक बातमी वाचा...

प्रा.डॉ.मारुती अभिमान लोंढे यांच्या 34 व्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा संपन्न

धाराशिव येथील रामकृष्ण परमहंस महाविद्यालयात महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. संदीप देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अर्थशास्त्र विभागप्रमुख प्रा.डॉ. मारुती अभिमान लोंढे लिखीत नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार बीए भाग दोन या अभ्यासक्रमावर आधारित महाराष्ट्राची अर्थव्यवस्था हे 34 वे पुस्तक दि.23 सप्टेंबर 2025 रोजी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ.संदीप देशमुख यांच्या शुभहस्ते प्रकाशित करण्यात आले.       यावेळी ते म्हणाले की, प्रा….

अधिक बातमी वाचा...

देऊळगांव येथील जि. प. शाळा खैरी नदीच्या महापूरामध्ये बुडाली..!

परंडा(देऊळगाव) परंडा शहर व तालुक्यात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे खैरी, नळी, सिना, चांदणी, उल्फा आदीं परंडा तालुक्यातील सर्वच नद्यांना महापूर आल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे, मा. आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर साहेबांच्या आदेशानुसार २२ रोजी सकाळी डोंजा, देऊळगांव, जगदाळवाडी, हिंगणगाव, पारेवाडी शिवारातील व नदी काठच्या भागाची आज पाहणी केली, देऊळगांव येथील जि. प. शाळा…

अधिक बातमी वाचा...

महात्मा गांधी विद्यालयाचा कबड्डीचा संघ तालुक्यातून प्रथम व जिल्हास्तरासाठी निवड.

परंडा(तानाजी घोडके) तालुक्यातील न्यू हायस्कूल अनाळा येथे घेण्यात आलेली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा अटीतटीची होऊन महात्मा गांधी विद्यालयाची टीम १३ गुणांनी विजयी झाली असून हा संघ तालुक्यातून प्रथम क्रमांकाने विजयी होऊन जिल्हा स्तरासाठी निवड झाली आहे त्याबद्दल सर्व खेळाडू व मार्गदर्शक शिक्षक पुरुषोत्तम डोंबाळे, उत्रेश्वर सूर्यवंशी, शशिकांत नलावडे यांचा प्रशालेचे मुख्याध्यापक रणजीत घाडगे व पर्यवेक्षक बाळासाहेब…

अधिक बातमी वाचा...

रा गे शिंदे महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन उत्साहात साजरा.

परंडा दि.१७(माझं गांव माझं शहर) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर तर प्रमुख पाहुणे म्हणून कै रा गे शिंदे गुरुजी यांचे सुपुत्र तुळजापूर…

अधिक बातमी वाचा...

बावची येथील विद्यार्थी, शेतकरी यांचा गुडघाभर पाण्यातून जिवघेणा प्रवास.

परंडा(माझं गांव माझं शहर) बावची ता परंडा येथील पालखी मार्गावर खासापुरी बावची ते सरपणे,टोंणपे, शिवतारे,सायकर वस्ती वर जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरील ओढ्यातून व ५०% शेतवस्ती व शेतीसाठी असलेल्या रस्त्यावर शेतकरी विद्यार्थी यांना घुडखाभर ते मांडी यवढ्या पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.शालेय विद्यार्थी वाहून जाण्याची भिती पालकांना वाटते म्हणून बरेच विद्यार्थी शाळेत पाठवत नाहीत.तसेच शेतकऱ्यांना शेत…

अधिक बातमी वाचा...

सोलापूर जिल्हाचा “आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार” इंद्रजित चंद्रभान मुळीक यांना प्रदान..

करमाळा(प्रतिनिधी) सोलापूर जिल्हाचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार धर्मवीर संभाजी विद्यालय गौंडरे ता-करमाळा जि-सोलापुर येथील क्रीडा शिक्षक इंद्रजित चंद्रभान मुळीक यांना मिळाला आहे. मुळीक यांनी आपल्या पंचवीस वर्षांच्या कालावधीत अनेक विद्यार्थी क्रीडा क्षेत्रात नावारूपाला आणले , तालुका स्तरावर कबड्डी,खो-खो, कुस्ती, लांब उडी, भालाफेक,धावणे,या आशा अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न करतात. तालुक्यात विद्यालयाचा नावलौकिक करणारे असे विद्यालयाचे…

अधिक बातमी वाचा...

सोलापूर जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार यशवंत कोळेकर यांना प्रधान.

करमाळा (तानाजी घोडके ) सोलापूर जिल्हा मुख्याध्यापक संघाच्या वतीने जिल्हास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार सोहळा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथे 14 सप्टेंबर रोजी संपन्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षकांना माजी अध्यक्ष मुख्याध्यापक संघ महामंडळ सुभाषराव माने मा.आ. जयंत आसगावकर आमदार पुणे शिक्षक मतदार संघ, आमदार दत्तात्रय सावंत , शिक्षण उपसंचालक डॉक्टर गणपत मोरे ,…

अधिक बातमी वाचा...

अंतरगाव येथे मोफत ३२ स्कूल किट व शैक्षणिक साहित्य ” सेवा ” उपक्रम

भूम(माझं गांव माझं शहर) भूम तालुक्यातील अंतरगाव येथील तुकाई नगर शाळेस सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई व ब्युरो व्हेरीटास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ रोजी शैक्षणिक साहित्य गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सोळा वर्षे सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई सामाजिक कार्य करत आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यांची प्रगतीसाठी कायम…

अधिक बातमी वाचा...

एक पेड मॉ के नाम,धरती मॉं को प्रणाम!

धुळे(प्रतिनिधी) कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय ब्राम्हणवेल येथे आज दि. १३ सप्टेंबर २०२५ रोजी ” अमृत वृक्ष ॲप ” द्वारा ऑनलाईन वृक्ष दिंडी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन कृती युक्त उपक्रम माहिती फोटो सह गुगल लिंक द्वारे सादर करण्यात आली. शासनाच्या ग्रामविकास विभागामार्फत १० कोटी वृक्षलागवडीचे उद्दीष्ट पूर्ण करण्याच्या हेतूने शाळेतील संस्थाचालक, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, विद्यार्थी…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!