समाजसेवक अनिल शिंदे, विजय खरात यांच्या विशेष प्रयत्नातुन ५०० पुरग्रस्त व गरजुना मदत.

अनाळा(प्रतिनिधी पुणे पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील विवीध पुरग्रस्त गावातील गरजुना 400 अन्नधान्याच्या किटसह शालेय विद्यार्थ्यांना तीन हजार ड्रेससह ५०० तरुनांना टि शर्टचे वाटप करण्यात आले या बाबत सविस्तर माहिती अशी की पुणे येथील पुणे शहर पाणी पुरवठा संघटनेच्या वतीने नंदकुमार जगताप विजय भाऊ अल्हाट व विक्रमजी पाटुळे यांच्या सहकार्याने व समाजसेवक अनिल भाऊ…

अधिक बातमी वाचा...

सुरुवात शाम ने केली, समारोप अमोल ने केला : श्री सरस्वती विद्यालय रामेश्वर मध्ये २५ वर्षानंतर रंगला ६०जणांचा स्नेह मेळावा.

रामेश्वर(प्रतिनिधी)सन 1999-2000 सालच्या दहावी च्या विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा अत्यंत उत्साहात पार पडला. मार्च २००० मध्ये दहावीची परीक्षा दिल्यानंतर सर्वांनी आपापल्या दिशेने मार्गक्रमण केले. त्या प्रवासात अनेकांनी यश, संघर्ष आणि चढउतार अनुभवले; पण आज २५ वर्षांनंतर पुन्हा शाळेच्या प्रांगणात भेटल्यावर प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. तो क्षण शब्दात व्यक्त करणे प्रत्येकासाठी अवघड होते. धकाधकीच्या आयुष्यात सर्वजण आपल्या कामात…

अधिक बातमी वाचा...
KHASDAR OMRAJE NIMBalkar

दिवाळीपूर्वी अनुदानाचे आश्वासन फोल! खासदार निंबाळकर संतप्त; प्रशासनाला धरले धारेवर

धाराशिव: (तानाजी घोडके) “दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान जमा होईल,” या सरकारी घोषणेचा बोजवारा उडाला आहे. दिवाळी संपूनही जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्याचे अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा न झाल्याने तीव्र संतापाची लाट उसळली आहे. ‘फार्मर आयडी’ प्रलंबित असल्याच्या तांत्रिक गोंधळामुळे हजारो शेतकरी या मदतीपासून वंचित राहिले आहेत.या गंभीर प्रकारावरून शिवसेना (ठाकरे गट) खासदार ओमराजे निंबाळकर यांनी…

अधिक बातमी वाचा...

नवयुगाचा शिलेदार; उमेश सोनवणे यांची धाराशिव शिवसेना ( शिंदे गट ) जिल्हाध्यक्ष वैधकिय मदत कक्ष पदी वर्णो !

परांडा(तानाजी घोडके) शहरातील खऱ्या अर्थाने विकासाची दिशा देणारा एक नवा आणि सुशिक्षित चेहरा राजकारणात सक्रिय झाला आहे. हे नाव आहे उमेश भास्कर सोनवणे . कुटुंबाचा राजकीय वारसा नसला तरी, आपल्या निष्कलंक सामाजिक कार्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.कार्याची दमदार ‘पार्श्वभूमी’:उमेश सोनवणे उच्चशिक्षित असून , शासकीय कामाचा अनुभव असलेले , न .पा परंडा 2016…

अधिक बातमी वाचा...

आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप…

परंडा (प्रतिनिधी) आधार सामाजिक संस्था व रोटरी क्लब पाषाण पुणेच्या वतीने पूरग्रस्त 600 विदयार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.गेल्या महिन्यात आलेल्या महापुराने शेतीसह सर्वच उध्वस्त झालेल्या पूरग्रस्त गावातील विद्यार्थ्यांना रोटरी क्लब पाषाण पुणे यांच्या सहकार्याने परंडा तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबविणाऱ्या आधार सामाजिक संस्थेच्या वतीने परंडा तालुक्यातील 600 पूरग्रस्त विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.समाजातील…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र ग्रामिण बँक स्थलांतर सोहळा उत्साहात संपन्न .

अनाळा (माझं गांव माझं शहर) दि .१७ परंडा तालुक्यातील अनाळा येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेचा शाखा स्थलांतर सोहळा मोठ्या उत्साहात दि . १६ रोजी संपन्न झाला . अनाळा येथे महाराष्ट्र ग्रामीण बँकेची एकमेव शाखा आहे . ही शाखा गेल्या अनेक वर्षापासून अनाळा येथील ग्रामपंचायत मालकीच्या जुन्या इमारतीमध्ये चालू होती . या इमारतीमध्ये अद्यावत सुविधा उपलब्ध नसल्यामुळे…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

धाराशिव(माझं गांव माझं शहर)धाराशिव तालुक्यातील पंचायत समिती सदस्य पदाच्या सन २०२५-२०३० या कालावधीसाठीचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया १३ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. ही घोषणा तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, डॉ. मृणाल जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या सूचनेनुसार, सदस्य पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने (ड्रॉ लॉट्स) काढण्यात येणार आहे. हा…

अधिक बातमी वाचा...

अतितीव्र पूरग्रस्त भागातील दिव्यांग व दिव्यांगाच्या पालकांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी निवेदन..

परंडा दि.१०(प्रतिनिधी) तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये अतितीव्र पाऊस व महापूर आल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामध्ये आमच्या दिव्यांग बांधवांचे हाल चालू आहेत त्यांना जीवन जगणे असंही झाले आहे जीवन सुरळीत जगण्यासाठी शासनाचे आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना…

अधिक बातमी वाचा...

कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षण अभ्यासक्रम चे उद्घाटन संपन्न.

परंडा – येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे ३ महिन्याचे अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षणाचे एकुण ६ अभ्यासक्रम चे उद्घाटन दिनांक ०८ रोजी दुपारी ३:३० वाजता भारत देशांचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून…

अधिक बातमी वाचा...

अस्मानी संकटात शैक्षणिक संकुलाचे होत्याचे नव्हते झाले.

परंडा (माझं गांव माझं शहर) आभाळ फाटल्यागत कोसळणारा मुसळधार पाऊस, संकटात भर म्हणून निसर्गाच्या कोपामुळे कितेक वर्ष हजारो लोकांची , मुक्या जनावरांची व बळीराजाच्या मदतीला खंबीरपणे निसर्गाच्या सान्निध्यात तग धरून असणारा मोहरी तलावांने अक्षरशा लोटांगण घातलं.तलावतील पाणी व कोसळणा-या पाऊसाच्या पाण्यांनी जनू काही अस्मानी युती केली अणि खैरी,नळी नदीच्या काठावरील शेतकरी, शेतकऱ्यांचे पशुधन, शैक्षणिक संकुल…

अधिक बातमी वाचा...

आज दि.२७ रोजी सर्व शाळांना सुट्टी जाहीर -जिल्हाधिकारी

परंडा(प्रतिनिधी) हवामान विभागाकडून दिलेल्या ऑरेंज अलर्टनुसार शाळांना सुट्टी जाहीर करण्याबाबत. हवामान विभागाकडून दिनांक २७/०९ /२०२५ रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, संभाव्य मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. या अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी व मा. मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद धाराशिव यांच्या सूचनेनुसार दिनांक २७/०९/२०२५ रोजी जिल्ह्यातील सर्व व्यवस्थापनाच्या/सर्व माध्यमाच्या शाळांना सुट्टी जाहीर करण्यात…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने पिकांचे मोठे नुकसान; पंचनाम्यासाठी फोटोची सक्ती नाही – जिल्हाधिकारी

धाराशिव,दि. २५(माझं गांव माझं शहर) धाराशिव जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे शेतपिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेतले असून, शेतकऱ्यांना पंचनाम्यासाठी फोटो देण्याची कोणतीही सक्ती नाही, असे जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार यांनी आज स्पष्ट केले. जिल्ह्यात सलग झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक गावांमध्ये पिकांचे…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!