बावची विद्यालय परंडा; वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा

परंडा(प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा येथे बालिका दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे प्रतिमा पूजन मनिषा बनसोडे मॅडम , यमुना सायकर मॅडम यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कु.खबाले वैष्णवी, कु.सुप्रिया तिंबोळे, कु.श्रुष्टी…

अधिक बातमी वाचा...

सावित्रीबाई फुले यांनी स्त्री शिक्षणाची क्रांती घडविली; प्राध्यापिका सुचित्रा जाधव

परंडा (प्रतिनिधी) क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्यासोबत स्त्री शिक्षणाची क्रांती घडवली आणि भारतातील सर्व स्त्रियांना शिक्षणाच्या माध्यमातून विषमता दूर करण्याचा प्रयत्न केला विधवा पुनर्विवाह व बालविवाह सारख्या कुप्रथाविरुद्ध आवाज उठविला असे मत मुरुड येथील डाइटच्या प्राध्यापिका सुचित्रा जाधव यांनी व्यक्त केले. कार्यक्रमाच्या प्रमुख व्याख्याते म्हणून महाविद्यालयात उपस्थित होत्या. श्री भवानी शिक्षण प्रसारक…

अधिक बातमी वाचा...

देवगांव (बु )जिल्हा परिषद शाळेमध्ये बालिका दिन व बाल आनंद बाजार मेळावा.

देवगांव (रावसाहेब काळे) परंडा तालुक्यातील देवगांव (बु ) जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये दि:3 जानेवारी 2026 रोजी सावित्रीबाई फुले यांची जयंती बालिका दिनाच्या रूपाने साजरी करण्यात आली. व यावेळी शाळेमध्ये बाल आनंद मेळाव्याचे देखील खूप सुंदर असे नियोजन करुन मुलांनी शाळेमध्ये बाजार पेठ थाटली होती. सुरवातीला प्रथम क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतमीचे पूजन सर्व महिला…

अधिक बातमी वाचा...

वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा;  मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा संपन्न

परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा येथे मुलींसाठी दि. २६ रोजी समुपदेशन कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली. महाविद्यालयात दर दोन महिन्याला नियमितपणे मुलींसाठी समुपदेशन कार्यशाळा आयोजित केल्या जातात, त्याच उपक्रमांतर्गत या महिन्याची कार्यशाळा २६ डिसेंबर रोजी संपन्न झाली. यावेळी पूजा रोडगे तसेच जाधव , हावळे , यांनी खालील विषयावर विद्यार्थिनींना मार्गदर्शन…

अधिक बातमी वाचा...

नाशिक दिव्यांग शाळेतील बोगस पण उघड; प्रत्यक्षात केवळ ७ विद्यार्थी कागदोपत्री मात्र ५०

नाशिक(माझं गांव माझं शहर) नाशिक जिल्ह्यातील मालेगाव या अंधशाळेत प्रत्यक्षात केवळ ७ अंध विद्यार्थी असताना, कागदोपत्री ५० विद्यार्थी दाखविण्यात आले होते. तसेच २४ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी दाखवून वसतिगृह अनुदान, वेतन-भत्ते व इतर अनुषंगिक लाभ लाटण्यात आले. वर्षांनुवर्षे ही लूट सुरू असल्याने शासनाची लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक करण्यात आल्याची तक्रार सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी…

अधिक बातमी वाचा...

मा.आ.सुजितसिंह ठाकुर यांच्या विषेश प्रयत्नाने कृष्णा गुडे यांच्या वैद्यकीय उपचारासाठी मुख्यमंत्री सहायता निधितून ३ लाख रुपयाचा निधी मंजूर .

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील गुडे कुटुंबातील रुग्णांना उपचारासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून अर्थसहाय्य मिळवून दिल्याबदल गुडे कुटूंब व आवर पिंपरी ग्रामस्थांनी मा.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,मुख्यमंत्री साह्यता निधी प्रमुख रामेश्वर नाईक व मा.आ.सुजितसिंह ठाकूर याचे मानले आभार. . . आवार पिपरी येथील युवक कृष्णा विष्णु गुडे यांच्या बोन मॅरो टॉन्सप्लॉट या आजारावर वैद्यकीय उपचार करण्यासाठी त्यास त्याच्या कुठूंबीयांनी सह्याद्री…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने “सोहळा दिव्यांगाचा सोहळा सन्मानाचा” कार्यक्रम शेकडो दिव्यांगाच्या उपस्थितीत संपन्न.

परंडा (प्रतिनिधी) तालुका व शहरातील दिव्यांगांचा ३ डिसेंबर जागतिक दिव्यांग दिनानिमित्त सांगता समारोप कार्यक्रम परंडा येथील पंचायत समिती सभागृहामध्ये दि११ डिसेंबर रोजी शेकडो दिव्यांग बांधवांच्या समवेत “सोहळा दिव्यांगाचा, सोहळा सन्मानाचा” कार्यक्रम उत्साहामध्ये संपन्न.या कार्यक्रमासाठी प्रमुख उद्घाटक भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून उद्घाटन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती परंडा तहसील…

अधिक बातमी वाचा...

भाजपाच्या परंडा तालुक्याच्या मोर्चा व आघाडीचे तालुका अध्यक्ष यांच्या निवड जाहीर…

परंडा :- भारतीय जनता पार्टीचे ग्रामीण मंडळ अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे यांनी भाजपाच्या परंडा तालुक्याच्या मोर्चा व आघाडीचे तालुका अध्यक्ष यांच्या निवड जाहीर केली असुन आघाडी व मोर्याचे नवनियुक्त अध्यक्ष प्रमाणे आहेत. भाजपा युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री. अजित धन्यकुमार काकडे (दहिटणा), महिला मोर्चा तालुकाध्यक्षा सौ. प्रियंका निशीकांत क्षिरसागर (आनाळा), किसान मार्चा अध्यक्ष श्री. अर्जुन…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय; परंडा येथे कु. शुभांगी पाटील हिचा सत्कार

परंडा,  दि.८(प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा येथे सन २०२०-२१ मध्ये उत्तीर्ण झालेली विद्यालयाची गुणवान विद्यार्थिनी कु. शुभांगी सुग्रीव पाटील (सोनगिरी) हिचा सुप्रसिद्ध एल अँड टी (Larsen & Toubro)कंपनीमध्ये कॅम्पस प्लेसमेंटद्वारे निवड झाल्याबद्दल विद्यालयाच्या वतीने तिचा सत्कार करण्यात आला. सत्कार पूजा रोडगे मॅडम यांच्या हस्ते पार पडला. या प्रसंगी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. नारायण खैरे , सर्व शिक्षकवर्ग…

अधिक बातमी वाचा...

रात्रीच्या कॉर्नर सभा गाजत आहेत ; परंडा शहरात…

परंडा दि १ : – परंडा नगरपरिषदेचे निवडणूक चांगलेच तापले असून प्रभाग ३ मध्ये झालेल्या कार्नर सभेतून दिसून आले . प्रभाग क्र ३ , ४ , २ या प्रभागासाठी कॉर्नर सभा पार पडली तेव्हां विकास कामावर संजयकुमार बनसोडे , जाकिर भाई सौदागर , दत्ता आण्णा साळूंके यांनी विरोधाकावर चांगलीच फटकेबाजी करून परंडा शहरातील विकासकामाचा आढावा…

अधिक बातमी वाचा...

भावी नगराध्यक्ष कोण ? सौदागर की पाटील . इथच गेम आहे .

परंडा दि ३० : – परंडा नगरपरिषदेची निवडणूक चुरशीची आणि अस्मितेची होणार आहे . नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे गटाचे माजीमंत्री आमदार डॉ .तानाजीराव सावंत यांचे कट्टर समर्थक माजी नगराध्यक्ष जाकिराई सौदागर व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे माजी आमदार कै . ज्ञानेश्वर पाटील यांचे चिरंजिव उच्च शिक्षित तरुण जनशक्ती नगरविकास आघाडीचे विश्वजित पाटील यांच्यात लढत…

अधिक बातमी वाचा...

संविधान नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्य यांचे संरक्षण करते – डॉ शहाजी चंदनशिवे

परंडा(माझं गांव माझं शहर) संविधान नागरिकांचे हक्क आणि स्वातंत्र्याचे संरक्षण करते असे मत डॉ शहाजी चंदनशिवे यांनी संविधान दिनानिमित्त महाविद्यालयात आयोजित केलेल्या संविधान दिन कार्यक्रमात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केले. येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे सांस्कृतिक विभाग राज्यशास्त्र विभाग व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने संविधान दिन साजरा करण्यात आला….

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!