कल्याणसागर समूह शाळेतील विद्यार्थ्यांना बँक योजनेबद्दल माहिती
परंडा : शहरातील कल्याणसागर समूहातील सरस्वती प्राथमिक शाळा व कल्याणसागर माध्यमिक विद्यालय येथे स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा परंडा यांच्या वतीने ग्राहक सेवा केंद्र या योजनेअंतर्गत शून्य रकमेवर बँक खाते उघडणे, डिजिटल व्यवहार, बचत, सुकन्या समृद्धी योजना याविषयीची माहिती परंडा शाखेचे व्यवस्थापक प्रमोद जनबंधू यांनी उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना दिली व सर्व विद्यार्थ्यांना बँकेत खाते…