भैरवनाथ अध्यापक विद्यालयाच्या वार्षिक निकालात प्रिती महाद्वार व स्वप्नाली हुके प्रथम
कळंब (प्रतिनिधी): धनेश्वरी शिक्षण समूहाचे अध्यक्ष डॉ. प्रतापसिंह पाटील यांच्या प्रेरणेने आणि प्राचार्य सतीश मातने यांच्या मार्गदर्शनाखाली वेद शैक्षणिक संकुल अंतर्गत कार्यरत असलेल्या भैरवनाथ अध्यापक विद्यालयाचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे आयोजित वार्षिक परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. प्रथम वर्षामध्ये प्रिती रमेश महाद्वार हिने ८४.००% गुण मिळवत प्रथम क्रमांक पटकावला.तर ज्योती ज्ञानेश्वर मोरे-८१.७०% द्वितीय क्रमांक,साक्षी…