समाज परिवर्तन महासंघाच्या नऊ वर्षाच्या लढ्याला अखेर यश

परंडा (माझं गांव माझं शहर)- समाज परिवर्तन महासंघाचे अध्यक्ष अजय पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, महाराणा प्रताप, महात्मा बसवेश्वर, राजमाता अहिल्यादेवी होळकर आणि महात्मा फुले यांची स्मारके बार्शी नगरपालिकेच्या वतीने शहरात उभा करण्यात यावीत आशी मागणी केली होती. या मागणीसाठी २०१६ रोजी बार्शी नगर परिषदेसमोर हलगी आंदोलन केले होते त्यापैकी छत्रपती शिवाजी…

अधिक बातमी वाचा...

कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलमध्ये राज्यस्तरीय विजेत्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार

कळंब,२९( माझं गांव माझं शहर) कॅनव्हास इंटरनॅशनल स्मार्ट स्कूलने आपल्या परंपरेला साजेसा असा एक प्रेरणादायी उपक्रम राबविला. आज स्टेट लेव्हल ज्युनिअर आयएएस स्पर्धेत उत्तम यश संपादन केलेल्या कॅनव्हास शाळेच्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार सोहळा संपन्न झाला. या सोहळ्याला श्री. हेमंत ढोकळे, तहसीलदार कळंब हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहिले. कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांचे स्वागत फुलांच्या गुच्छांनी करण्यात…

अधिक बातमी वाचा...

अहिल्यानगर जिल्ह्यातील संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांचा परीक्षा परिषदेकडे धडक – विनर कंपनीच्या चुकीच्या GCC- TBC पेपर तपासणी पद्धतीविरोधात आवाज

अहिल्यानगर (माझं गांव माझं शहर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या जीसीसी-टीबीसी टायपिंग परीक्षेतील पेपर तपासणीतील मोठ्या गैरव्यवहाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे २० संस्थाचालक आणि शेकडो विद्यार्थी पुणे येथील परीक्षा परिषद कार्यालयात धडक देऊन अध्यक्ष पालकर साहेबांकडे निवेदन सादर केले. संस्थाचालकांनी निवेदनातून नमूद केले की, विनर कंपनीच्या चुकीच्या पेपर तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान…

अधिक बातमी वाचा...

काळानुरुप बळीराजाच्या गोठ्याचे वैभव हरवत चालले : प्रकाश काशीद

परंडा ,ता.२२ (तानाजी घोडके ) सध्या राज्यभर सर्वदुर मोठा पाऊसाने हाहाकार उडाला आहे.अतिवृष्टीने जैमात आलेले खरीपाच्या पीकांचे मोठे नुकसान झाल्याचे चिञ दिसुन येत आहे.शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे.यंदाच्या खरीप हंगामातील उडीद,मुग काढणीच्या कामास सुरुवात केली आहे.परंतु पावसाने पीकांच्या उत्पादनात मोठी घट होतानाचे चिञ दिसत आहे.शेतीचे गणित बिघडले आहे.बदलेल्या परिस्थितीचा संकटाचा सामना करावा लागत आहे.शेतीचे कामे…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालयाचा तेजस मोरे ठरला वेटलिफ्टिंग मध्ये जिल्ह्यात अव्वल

परंडा(माझं गांव माझं शहर) क्रीडा व युवा सेवा संचालनालय पुणे महाराष्ट्र राज्य अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय जिल्हा परिषद क्रीडा धाराशिव व जिल्हा वेटलिफ्टिंग असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग स्पर्धा २०२५ -२६  या दि २१ रोजी श्री व्यंकटेश महाजन महाविद्यालय धाराशिव या ठिकाणी पार पडल्या. शालेय क्रीडा स्पर्धा २०२५-२६ यामध्ये जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा…

अधिक बातमी वाचा...

सुप्रसिद्ध कलाशिक्षक कवी लेखक मा. हिरामण सोनवणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद धुळे जिल्हाध्यक्ष पदी नियुक्ती !

धुळे(माझं गांव माझं शहर) कै. बळीरामदादा माध्यमिक विद्यालय, ब्राम्हणवेल ता. साक्री जि. धुळे येथील सुप्रसिध्द कलाशिक्षक, कवी , लेखक मा. हिरामण सोनवणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद, धुळे जिल्हा अध्यक्ष पदी निवड झाल्याचे नियुक्ती पत्र ऑनलाईन दि. १४ ऑगस्ट २०२५ रोजी अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, संस्थापक, सुप्रसिद्ध कवी, लेखक, राष्ट्रवादी काँग्रेस…

अधिक बातमी वाचा...

परंडा- शहरातील विठ्ठल मंदीरात संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

परंडा(माझं गांव माझं शहर) सालाबादाप्रमाणे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार ता.२० रोजी येथील विठ्ठल मंदीर, कुराड गल्ली येथे नाभिक समाजाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.संत सेना पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. परंडा भजनी मंडळाचा भजनाचा,गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन नाभिक संघटनेचे युवा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष नागेश काशीद,शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील…

अधिक बातमी वाचा...

देवगाव (बु ) येथील नागरिक साथीच्या आजाराने बेजार : गावातील एकमेव हातपंप घाणीच्या विळख्यात

परंडा (माझं गांव माझं शहर) :- परंडा तालुक्यातील देवगाव (बु) येथील नागरिक हे गेल्या अनेक दिवसापासून सर्दी ,खोकला ,ताप व उलट्या होणे या व्याधीने बेजार झाले आहेत ,याला एकमेव कारण म्हणजे गावातील अशुद्ध पाणी ,देवगाव (बु ) येथे एकूण पाच हात पंप आहेत त्यापैकी कदम वस्ती येथील एकमेव हातपंप हा पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्या…

अधिक बातमी वाचा...

शेवाळेनगर(शेळगाव) शाळेत 79 वा स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न

परंडा(माझं गांव माझं शहर )हर घर तिरंगा या अभियानांतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळेनगर या ठिकाणी दिनांक 13, 14 व 15 ऑगस्ट या दिवशी विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, स्वातंत्र्य दिनाचा ध्वजारोहण निवृत्त शिक्षक त्रिंबक शेवाळे पोलीस पाटील शितलताई शेवाळे , ,पत्रकार विजय शेवाळे, भीमराव वाणी ,बापूराव मगर ,यांच्या शुभहस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांची…

अधिक बातमी वाचा...

रॅंगिंग मुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले – पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले

परंडा (प्रतिनिधी) रॅंगिंग मुळे शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांनी रँगिंग करू नये व केल्यास रॅगिंग विरोधी कठोर कायदे अस्तित्वात असल्याने त्या विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही .आपल्या आई-वडिलांनी खुप मोठी स्वप्ने पाहिलेली असल्याने विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन परांडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…

अधिक बातमी वाचा...

न्यू हायस्कुल शाळेची सानिका रिटे ची राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड .

अनाळा (माझं गांव माझं शहर) दि .१३ – परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेची विद्यार्थिनी कुमारी सानिका रविंद्र रिटे हिची ६०० मीटर धावणे यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे . त्या बद्दल जय जवान जय किसान शिक्षण संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय पाटील , सचिव लक्ष्मणराव वारे , सहसचिव वसंत हिवरे मुख्याध्यापक जयकुमार भोरे शिक्षक –…

अधिक बातमी वाचा...

शेवाळेनगर (शेळगाव)शाळेत रक्षाबंधन उत्साहात संपन्न

परंडा(माझं गांव माझं शहर) भावना आणि संकल्प यांचे पवित्र नाव म्हणजे रक्षाबंधन. भारतीय संस्कृतीमध्ये विविध सणांना खूप महत्त्व आहे त्यातीलच एक बहिण भावाच्या अतूट प्रेमाचे प्रतीक म्हणजेच रक्षाबंधन. हा सण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शेवाळे नगर येथील सर्व लहान बहिणींनी आपल्या शाळेतील सर्व लहान भावंडांना राख्या बांधून बहीण भावाच्या नात्यातील आत्मविश्वास ,दृढता आणि संस्कृतीचे जतन…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!