परंडा येथे ६ वर्षीय चिमुरड्या  जुळ्या बहिणींनी रमझानचा पहिला रोजा केला .

(माझं गांव माझं शहर) परंडा येथील तोषीब खालिक शेख यांचे जूळ्या दोन्ही मुलीने पहिला रोजा / उपवास केला .रमझानचा पवित्र महिना आत्मशुद्धी आणि संयमाचा संदेश देतो याच पवित्र भावनेतून आतिफा/ आफिया या दोन गोड जावळ्या बहिणींनी ६ वर्ष .वयाने लहान असूनही मोठ्या उत्साहात रमझानचा उपवास (रोझा) धरून सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.लहान वयात मोठी जिद्द:…

अधिक बातमी वाचा...

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ♿ दिव्यांग योजना तात्काळ आधार लिंक करा; अन्यथा अनुदान बंद !

महाराष्ट्र(मुबंई) राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनांनुसार विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड संलग्नीकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले वैश्विक ओळखपत्र (UDID Card), आधार कार्ड तसेच बँक खात्याची छायांकित प्रत तात्काळ संगणकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावी. या…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवच्या सत्तेचा तिढा मुंबई दरबारी; उपमुख्यमंत्री शिंदे आणि तानाजी सावंत यांच्यात खलबतं

मुंबई (तानाजी घोडके) धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्तास्थापनेचा पेच निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्यात मुंबईत प्रदीर्घ चर्चा झाली.बातमीचे ठळक मुद्दे:जिल्हा परिषदेत महायुतीची मोर्चेबांधणी: धाराशिव जिल्हा परिषदेत भाजप (१९ जागा), शिवसेना-शिंदे गट (१५ जागा) आणि राष्ट्रवादी (६…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहरातील रस्त्यासह ग्रामीण भागातील पालखी मार्ग; रस्त्यांची दुरावस्था प्रशासनाचे दुर्लक्ष !

प्रतिनिधी( माझं गांव माझं शहर) परंडा शहरात मूख्य रस्त्याची अवस्था अत्यंत दैननीय झालेली असताना सध्या उन्हाळ्याचे दिवस येत असल्याने सध्या एक गाडी रस्त्यावरुन गेली धुळीचे मोठ मोठे धुळीचे लोट सर्वत्र पसरत आहेत.    त्यामुळे शहरवासीयांना श्र्वासोश्र्वासनाचा आजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही शहरातील एसटी बस स्थानकापासून ते पोलीस स्टेशन पर्यंत चा हा शहरातील मुख्य रस्ता…

अधिक बातमी वाचा...

कचरा डेपो हटवण्याचा ऐतिहासिक निर्णयासोबतच कर सवलत एन अभय योजनेला मंजुरी-नगराध्यक्ष नेहाताई काकडे

धाराशिव – तब्बल चार वर्षांनंतर धाराशिव नगरपालिकेची सर्वसाधारण सभा पार पडली. २०२१ पासून निवडणुका न झाल्याने नगराध्यक्ष पद रिक्त होते. मात्र नव्याने निवड झाल्यानंतर नगराध्यक्ष नेहाताई काकडे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत विविध विषयांना बहुमताने मंजुरी देण्यात आली. यामध्ये कचरा डेपो हटवणे, मालमत्ता कर सवलत आणि अभय योजना हे प्रमुख निर्णय ठरले. शहरात कचरा…

अधिक बातमी वाचा...

खासगी गाड्यांवर ‘महाराष्ट्र शासन’ आणि ‘पोलीस’ पाटीचा सर्रास गैरवापर; महसूल बुडवून जनतेची दिशाभूल

परंडा(तानाजी घोडके)धाराशिव जिल्ह्यात महामार्गांवर सध्या खासगी वाहनांवर ‘महाराष्ट्र शासन’, ‘भारत सरकार’ किंवा ‘पोलीस’ असे बोर्ड लावून फिरणाऱ्या गाड्यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढले आहे. स्वतःच्या स्वार्थासाठी आणि कायद्याचा धाक दाखवण्यासाठी केल्या जाणाऱ्या या प्रकारामुळे शासनाचा महसूल बुडत असून सर्वसामान्य जनतेची मोठी फसवणूक होत आहे.काय आहे नेमका प्रकार?अनेक शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आपल्या खासगी वाहनांवर ‘पोलीस’ किंवा…

अधिक बातमी वाचा...

माता रमाई जयंती निमित्त “आशाताई मोरजकर” यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान .

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा येथील जिजाऊ ब्रिगेडच्या मराठवाडा उपाध्यक्ष शिक्षण संस्थेच्या सचिव आशाताई गोरख मोरजकर यांनी मोठमोठ्या आजारांना झगडत महिला जागृती , छत्रपती शिवराय , छ . राजश्री शाहु महाराज ,महात्मा फुले , डॉ बाबासाहेब आंबेडकर , राजमाता जिजाऊ , सावित्रीबाई फुले , फातीमा शेख , अहिल्यादेवी होळकर , त्यागमूर्ती रमाबाई आंबेडकर यांचे विचार…

अधिक बातमी वाचा...

परंडा जिल्हा धाराशिव परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद नाही-तहसीलदार काकडे

धाराशिव(माझं गांव माझं शहर) दि.10.02.2026 रोजी सकाळी सुमारे 10:30 वाजण्याच्या सुमारास परंडा, जिल्हा धाराशिव परिसरात भूगर्भातून गूढ आवाज होऊन भूकंपासारखा धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक प्रशासनाकडे प्राप्त झाली होती. सदर घटनेची माहिती जिल्हा प्रशासनाने तात्काळ राष्ट्रीय स्तरावरील नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजी (NCS) यांच्याकडे पडताळणीसाठी पाठविली. त्यांच्या तपासणीनुसार या परिसरात भूकंपाची कोणतीही अधिकृत नोंद झालेली नसल्याचे कळविण्यात…

अधिक बातमी वाचा...

आला रे आला गुराखी आला ; घोषणा देत धनंजय सावंत यांच्या कार्यकर्त्यांनी विजयी जल्लोष  केला .

परंडा दि ९ : – परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचा निकाल जाहिर होताच . भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार जवळा (नि) गटातून १९२१ मताची लिड घेऊन विजयी घोषित झाल्या बरोबर गुलाल उधळून जल्लोष साजरा केला . जल्लोष मिरवणूकीत , आला रे आला गुराखी आला असा शिवसेना शिंदे गटाच्या आमदार यांना टोमणा मारणाऱ्या घोषणा देण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे दिव्यांग तपासणी शिबिर संपन्न-दिव्यांग उद्योग समुह

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील दिव्यांग बांधवांना दिव्यांग प्रमाणपत्र तपासणीची सोय व्हावी. दिव्यांग व्यक्तींना जाण्यासाठी त्रास होऊ नये व धाराशिव येथे हेलपाटा होऊ नये याकरिता दिव्यांग उद्योग समूहाचे राज्य अध्यक्ष तानाजी घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षापासून परंडा येथे दिव्यांग तपासणी कॅम्प महिन्याच्या पहिल्या शुक्रवारी होतात. त्यानिमित्त दि.६ फेब्रुवारी २०२६ रोजी दिव्यांग तपासणी शिबिर यशस्वीपणे पार पडले. या शिबिरामध्ये…

अधिक बातमी वाचा...

कुंभेफळ-परंडा रस्त्यावरील धोकादायक झाडांचा प्रश्न सुटला; सार्वजनिक बांधकाम विभागाला आली जाग!

परंडा (प्रतिनिधी) कुंभेफळ ते परंडा या रस्त्याच्या कडेला वाढलेल्या चिलारी झाडे वाहतुकीस अडथळा ठरणारी धोकादायक होती, त्यानुसार  कुंभेफळ गावचे उपसरपंच फारूक शेख यांनी यासंदर्भात ३ सप्टेंबर २०२५ रोजी तहसीलदार, परंडा यांच्याकडे लेखी तक्रार केली होती.या तक्रारीची तातडीने दखल घेत तहसीलदारांनी उप अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, परंडा यांना सदर झाडे तात्काळ तोडण्याचे आदेश दिले होते. पावसाळ्यात…

अधिक बातमी वाचा...

मराठ्यांचे क्रांतीसुर्य स्वर्गीय अण्णासाहेब जावळे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.

परंडा(माझं गांव माझं शहर) मराठ्यांचे क्रांतिसुर्य अखिल भारतीय छावा संघटना संस्थापक अध्यक्ष स्व. कै. आण्णासाहेब जावळे पाटील यांच्या स्मृती दिनानिमित्त छावा संघटना परांडा च्या वतीने अभिवादन करण्यात आले. परांडा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष जाकीर भाई सौदागर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले, यावेळी मराठवाडा संपर्क प्रमुख अमर भाई शेख यांनी आपले मनोगत व्यक्त करताना कै आण्णासाहेब यांच्या…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!