शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार मेळावा मलकापूर येथे उत्साहात संपन्न

परंडा(प्रतिनिधी)जिल्हा परिषद व पंचायत समिती परंडा सार्वत्रिक निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा प्रचार मेळावा मलकापूर येथे उत्साहात संपन्न झाला. ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांना या मेळाव्यातून मतदारांचा मोठा प्रतिसाद मिळाला.या मेळाव्यात परंडा पंचायत समिती गणातून श्री. वशिष माणिक जंतकर, जिल्हा परिषद गणातून सौ. किसकिंदा बाबासाहेब देशमुख, तसेच खासापुरी पंचायत…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात संत रोहिदास महाराज जयंतीचा ; सर्व शासकीय कार्यालयाला पडला विसर.

माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके)  परंडा तालुक्यात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत शासकीय कार्यालयांनी दाखवलेली अनास्था ही समाजमन दुखावणारी बाब ठरली आहे. परंडा पंचायत समिती गटशिक्षण कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता जयंती साजरी न केल्याची दिसून आले.या संदर्भात समोर आलेली महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

अधिक बातमी वाचा...

संपूर्ण धाराशिव जिल्ह्यामध्ये माझा भगवा फडकू दे आमदार तानाजी सावंत यांचे भैरवनाथाकडे साकडे.

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा भूम वाशी मतदारसंघाचे आमदार तथा माजी मंत्री प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी आज दि ३१ जानेवारी रोजी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या अनुषंगाने डोंजा जिल्हापरिषद गट व पंचायत समिती गणातील शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ नारळ फोडून भैरवनाथाकडे साकडे घालत प्रचाराचा शुभारंभ केला. यावेळी शिवसेना पक्षाचे डोंजा गटाचे उमेदवार अविदाबाई जगताप…

अधिक बातमी वाचा...

डोंजा जिल्हा परिषद गट प्रचार शुभारंभ; आ.तानाजीराव सावंत यांच्या हस्ते.

परंडा(तानाजी घोडके) श्रीक्षेत्र सोनारी येथे काळभैरवनाथांचे दर्शन घेऊन, परंडा तालुक्यातील शिवसेना पक्षाच्या डोंजा जिल्हा परिषद गटाच्या अधिकृत उमेदवार सौ. अविदाबाई भागवत जगताप, पंचायत समिती डोंजा गणाचे अधिकृत उमेदवार शशिकांत चंद्रकांत पाटील, आणि पंचायत समिती सोनारी गणाचे अधिकृत उमेदवार समाधान सुभाष नलवडे यांच्या प्रचाराचा शुभारंभ झाला, महाराष्ट्र राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा भूम-परंडा-वाशी विधानसभा मतदारसंघाचे कार्यसम्राट आमदार…

अधिक बातमी वाचा...

जवळा जि.प.गटात प्रचाराचा धुरूळा पथनाट्याचा प्रयोग गावोगाव.

परंडा दि . ३० : – जवळा (नि) जि.प . गट व गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जि . प .अधिकृत उमेदवार नानासाहेब पवार , पं . स . जवळा गणाचे हनुमंत कातुरे , सिरसाव गणाच्या प्रतिक्षा मुके यांच्या प्रचाराचा धमाका सुरू आहे . प्रचारादरम्यान दिवंगत अजितदादा पवार यांच्या कार्य कर्तृत्वाचा गाजावाजा करत पथनाट्याद्वारे गावोगाव होत…

अधिक बातमी वाचा...

मा. धनंजय दादा सावंत यांचा ‘होम टू होम’ प्रचाराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद.

माझं गांव माझं शहर(तानाजी घोडके) जवळा जि. प.गटातील सिरसाव येथे दिनांक ३० जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सिरसाव गावात सौ. ज्योतीताई धनंजय सावंत यांचा गावभेट दौरा उत्साहात संपन्न झाला. या दौऱ्यादरम्यान त्यांनी गावातील विविध भागांना भेट देत महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक यांच्याशी थेट संवाद साधला. गावातील समस्या, अपेक्षा व विकासाच्या मुद्द्यांवर त्यांनी नागरिकांचे म्हणणे ऐकून घेतले….

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री स्व. अजितदादा पवार यांना भाजपा संपर्क कार्यालय येथे अभिवादन..

परंडा(माझं गांव माझं शहर) महाराष्ट्राच्या राजकारणातील धाडसी निर्णयक्षम नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या विमान अपघातात दुर्दैवी निधन झाले. भाजपा नेते मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या स्मृतीस हार घालून भाजपा संपर्क कार्यालय, परंडा येथे श्रद्धांजली अर्पण केली. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, जिल्हा उपाध्यक्ष ॲड. संतोष सुर्यवंशी, जिल्हा सरचिटणीस ॲड. गणेश खरसडे,…

अधिक बातमी वाचा...

बावची विद्यालय परंडा येथे; प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा.

परंडा :(प्रतिनिधी) बावची विद्यालय परंडा, वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालय परंडा व राजे शिवाजी पब्लिक स्कूल परंडा येथे प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनाचे ध्वजारोहन श्री बिभीषण रोडगे सर( संस्थापक अध्यक्ष श्री शिव छत्रपती शिक्षण प्रसारक मंडळ,बावची) यांच्या शुभहस्ते पार पडले. या प्रसंगी प्रमुख पाहुणे श्री. आसाराम चोरमले पोलीस निरीक्षक परंडा, ऐश्वर्या वडगावे…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील शिवसेनेच्या (शिंदे गट) मतांचे विभाजन होणार असून, याचा थेट फायदा कोणाला होणार?

परंडा (तानाजी घोडके) धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते आणि माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्या साम्राज्याला त्यांचे पुतणे आणि जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत यांनीच आव्हान दिले आहे. परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या जागांवर धनंजय सावंत यांनी आपल्या समर्थकांसह अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. धनंजय…

अधिक बातमी वाचा...

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त परंडा शहरातील जिल्हा परिषद शाळांची रॅली व विविध स्पर्धा आयोजन

परंडा (प्रतिनिधी)येथील जिल्हा परिषद प्रशाला (मुले) जिल्हा परिषद कन्या प्रशाला, जिल्हा परिषद उर्दू प्रशाला,जिल्हा परिषद उर्दू प्राथमिक शाळा या शाळांनी राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त प्रथम शपथ घेण्यात आली परंडा शहरातून रॅली काढण्यात आली. रॅलीमध्ये रॅली मध्ये मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो. राष्ट्रीय मतदार दिनाचा विजय असो मतदान करू लोकशाही बळकट करू अशा घोषणा देण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा एसटी आगाराचा भोंगळ कारभार ; बसफेऱ्यांच्या अनियमितेमुळे शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल.

परंडा (प्रतिनिधी) परंडा राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) आगाराचा कारभार सध्या पूर्णपणे कोलमडला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. बसगाड्यांच्या फेऱ्या वेळेवर होत नसल्याने सर्वसामान्य प्रवासी, नोकरदार आणि विशेषतः शालेय विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. आगाराच्या या नियोजनशून्य कारभारामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.बार्शी मार्गावर प्रवाशांची कोंडी: मिळालेल्या माहितीनुसार, परंडा ते बार्शी या महत्त्वाच्या…

अधिक बातमी वाचा...

रा.प.परंडा बसस्थानकात चालक दिन साजरा ;देशमाने यांच्या हस्ते चालकांचा सत्कार

परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या वतीने रा प परंडा बसस्थानकात चालक दिन २०२६ साजरा करण्यात आला. कोरोना काळात जग ठप्प असताना शासन आदेशानुसार परप्रांतीय नागरिक प्रवासी वाहतूक करणाऱ्या चालक तसेच प्रवाशांना सुरक्षित सेवेसाठी समर्पित चालकांचा परंडा आगारातील चालकांचा यावेळी आगार प्रमुख श्री बालाजी मुळे , सहाय्यक वाहतूक निरीक्षक श्री गोरख खराटे  तसेच पञकार…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!