परंड्यात रंगला भव्य कुस्तीचाआखाडा : तीन लाखांचे पटकावले पारितोषिक; कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

परंडा,दि.२९ (माझं गांव माझं शहर) राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे शनिवारी (दि. २८) रोजी राज्यस्तरीय कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगला. अंतिम चार लाख रुपयांच्या कुस्तीत मैदानाचे मुख्य आकर्षण असलेला डब्बल महाराष्ट्र केसरी हर्षवर्धन सदगीर (नाशिक) व साहील कोहली यांच्यात झालेल्या तुल्यबळ आटीतटीच्या लढतीनंतर कुस्ती बरोबरीत सुटली.तर क्रमांक दोनच्या…

अधिक बातमी वाचा...

स्वयंम शिक्षण प्रयोग एलआयसी व एच एफ एल यांच्या संयुक्त विद्यमाने परंडा येथे महिला मेळावा संपन्न .

परंडा दि . 10 – जागतिक महिला दिनानिमित्त परंडा येथे स्वयंम शिक्षण प्रयोग व एलआयसी एच एफ एल प्रकल्प अंतर्गत दि . १० रोजी एमटेक सभागृहात महिला मेळावा संपन्न झाला . प्रारंभी सावित्रीबाई फुले व स्वयंम शिक्षण प्रयोग संस्थेच्या संस्थापिका प्रेमागोपालन यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एकात्मिक महिला व बालविकास प्रकल्प अधिकारी गणेश…

अधिक बातमी वाचा...

विशेष सहाय्य योजनेअंतर्गत ♿ दिव्यांग योजना तात्काळ आधार लिंक करा; अन्यथा अनुदान बंद !

महाराष्ट्र(मुबंई) राज्य शासनाच्या दिव्यांग कल्याण विभागाच्या सूचनांनुसार विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांचे यूडीआयडी कार्ड व आधार कार्ड संलग्नीकरण करण्याबाबत स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. राज्यात विशेष सहाय्य योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या सर्व दिव्यांग लाभार्थ्यांनी आपले वैश्विक ओळखपत्र (UDID Card), आधार कार्ड तसेच बँक खात्याची छायांकित प्रत तात्काळ संगणकीय कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय येथे सादर करावी. या…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात संत रोहिदास महाराज जयंतीचा ; सर्व शासकीय कार्यालयाला पडला विसर.

माझं गांव माझं शहर (तानाजी घोडके)  परंडा तालुक्यात संत शिरोमणी रोहिदास महाराज यांची जयंती साजरी करण्याबाबत शासकीय कार्यालयांनी दाखवलेली अनास्था ही समाजमन दुखावणारी बाब ठरली आहे. परंडा पंचायत समिती गटशिक्षण कार्यालय तहसील कार्यालय या ठिकाणी जाऊन चौकशी केली असता जयंती साजरी न केल्याची दिसून आले.या संदर्भात समोर आलेली महत्त्वाची माहिती खालीलप्रमाणे आहे:

अधिक बातमी वाचा...

शेळगांव ग्रामसेवक व सरपंच पतींची महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; घर जागेच्या वादातून प्रकार…!

परंडा(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील शेळगाव येथे एका ग्रामपंचायत अभिलेख खरेदी खताच्या बेकायदेशीर खडाखोड करून क्षेत्र कमी केल्याची तक्रार केल्याने एका महिलेला गावच्या सरपंच आणि ग्रामसेवक सेवकांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. अश्विनी मगर असे या पिढीत महिलेचे नाव असून प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून एका महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने संताप व्यक्त केला…

अधिक बातमी वाचा...

संत रविदास महाराज यांच्या पुण्यतिथी निमित विनम्र अभिवादन .

परंडा(प्रतिनिधी) शहरात“ संत रविदास महाराज यांची पुण्यतिथी निमित प्रतिमा पूजन करून विनम्र अभिवादन  करण्यात आले “संत रविदास महाराज यांचे विचार सर्वदूर न्यात असून मन चंगा तो कठौती में गंगा” मानवतेच्या कल्याणासाठी आपले जीवन समर्पित करणारे, महान संत शिरोमणी रोहिदास महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. यावेळी उमेश सोनवणे बाळासाहेब कांबळे , चर्मकार महासंघाचे तालुकाध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!