बावची विद्यालय परंडा; वसंतराव शंकरराव काळे कनिष्ठ महाविद्यालयात बालिका दिन उत्साहात साजरा

परंडा(प्रतिनिधी) बावची विद्यालय, परंडा येथे बालिका दिनानिमित्त क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. हे प्रतिमा पूजन मनिषा बनसोडे मॅडम , यमुना सायकर मॅडम यांच्या हस्ते पार पडले. या प्रसंगी विद्यालयात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते कु.खबाले वैष्णवी, कु.सुप्रिया तिंबोळे, कु.श्रुष्टी…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्हा परिषदेच्या दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या कागदपत्राची पडताळणी ; शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांची होणार तपासणी- शिक्षणाधिकारी नागेश मापारी

धाराशिव-(प्रतिनिधी) दिव्यांग व्यक्ती हक्क अधिनियम २०१६ च्या अनुषंगाने दिव्यांग कर्मचाऱ्यांचे सक्षमीकरण करणे तसेच अधिनियमान्वये पात्र लाभार्थ्यांना शासनाचे लाभ देणे आवश्यक असल्याने धाराशिव जिल्ह्यातील दिव्यांग शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची तपासणी व पडताळणी करण्यात येणार आहे. याबाबत जिल्हा परिषद धाराशिवचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मैनाक घोष यांनी ३१ डिसेंबर २०२५ रोजी आदेश निर्गमित केले आहेत. या…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग विशेष शाळांच्या थकीत अनुदानासाठी सुधारित तपासणी सूची – सचिव तुकाराम मुंढे

मुंबई, दि. २: राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा, कार्यशाळा व बालगृहांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच वेतनेतर थकीत अनुदान अदा करण्यापूर्वी संबंधित रक्कम नियमाप्रमाणे देय आहे की नाही, याची खातरजमा करण्यासाठी सुधारित तपासणी सूची निश्चित करण्यात आली असल्याची माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली. सचिव मुंढे म्हणाले, थकीत वेतन व वेतनेतर अनुदानाचे प्रस्ताव…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे नगराध्यक्ष  जाकीर सौदागर यांचे पदग्रहण उत्साहात संपन्न.

परंडा (प्रतिनिधी) परंडा नगर परिषद निवडणुकीत थेट जनतेतून नगराध्यक्षपदी निवडून आलेले शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार जाकीर सौदागर यांनी दुसऱ्यांदा शुक्रवारी (दि.२) नगराध्यक्ष पदाचा पदभार स्विकारला. फुलांनी नगर परिषद कार्यालय सजवले होते .फटाके फोडून, फुले, गुलाल उधळून स्वागत करण्यात आले . यावेळी प्रभारी मुख्याधिकारी सुरेखा कांबळे यांनी सौदागर यांचा स्वागत सत्कार केला . नगर परिषद सभागृहात…

अधिक बातमी वाचा...

धाराशिवमध्ये  लोकशाहीर अण्णाभाऊंचे भव्य स्मारक;आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची माहिती .!

धाराशिव (प्रतिनिधी) शहरात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या भव्य स्मारक उभारणीचा मार्ग आता सुकर झाला आहे.पाटील यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश मिळाले असून शहरात भव्य स्मारक उभारण्यासाठी शासकीय दूध संघाची जागा विनामूल्य देण्याच्या निर्णयावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. त्यामुळे नगरपालिकेचे दोन कोटी रुपये वाचणार आहेत. आता लवकरच धाराशिवमध्ये लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे भव्य आणि…

अधिक बातमी वाचा...

सचिन मांजरे पाटील यांना जवळा (नि ) जिल्हा परिषद गटातून निवडणूक; लढवण्यासाठी जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद

परंडा (प्रतिनिधी)‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीच्या तोंडावर, परांडा तालुक्यातील ‘जवळा (नि)’ जिल्हा परिषद गटाला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा देणारा एक नवा आणि सुशिक्षित चेहरा राजकारणात सक्रिय झाला आहे. हे नाव आहे सचिन मांजरे पाटील. कुटुंबाचा राजकीय वारसा नसला तरी, आपल्या निष्कलंक सामाजिक कार्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.कार्याची दमदार ‘पार्श्वभूमी’:सचिन मांजरे पाटील यांच्यासाठी राजकारण म्हणजे…

अधिक बातमी वाचा...

शेळगांव ग्रामसेवक व सरपंच पतींची महिलेला खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी; घर जागेच्या वादातून प्रकार…!

परंडा(माझं गांव माझं शहर) तालुक्यातील शेळगाव येथे एका ग्रामपंचायत अभिलेख खरेदी खताच्या बेकायदेशीर खडाखोड करून क्षेत्र कमी केल्याची तक्रार केल्याने एका महिलेला गावच्या सरपंच आणि ग्रामसेवक सेवकांनी खोट्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी दिली आहे. अश्विनी मगर असे या पिढीत महिलेचे नाव असून प्रशासकीय यंत्रणेचा वापर करून एका महिलेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याने संताप व्यक्त केला…

अधिक बातमी वाचा...

रा गे शिंदे महाविद्यालयाचा माजी विद्यार्थी अविनाश विधाते यांची नगरसेवक पदी निवड.

परंडा(प्रतिनिधी) शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा या महाविद्यालयाचा वाणिज्य विभागाचा माजी विद्यार्थी अविनाश विधाते यांनी नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणून निवडून आल्याने त्याचा श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव या संस्थेचे सचिव संजय निंबाळकर व महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांनी महाविद्यालयामध्ये सत्कार केला. याप्रसंगी श्री भवानी शिक्षण प्रसारक…

अधिक बातमी वाचा...

आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतामध्ये रामानुजन यांची गणना – डॉ विद्याधर नलवडे.

मराठवाडा (प्रतिनिधी)आधुनिक काळातील महान गणिती विचारवंतांमध्ये रामानुजन यांची गणना होते. त्यांना गणिताचे कोणतेही विशेष प्रशिक्षण मिळाले नाही, तरीही त्यांनी विश्लेषण आणि संख्या सिद्धांताच्या क्षेत्रात मोठे योगदान दिले . असे प्रतिपादन महाविद्यालयातील गणित विभाग प्रमुख डॉ विद्याधर नलवडे यांनी उद्घाटन प्रसंगी केले. शिक्षण महर्ष गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे दिनांक 22 डिसेंबर 2025 रोजी…

अधिक बातमी वाचा...

तहसील कार्यालयासमोर सुरू असलेले दिव्यांगांचे उपोषण दिव्यांग उद्योग समूहाच्या मध्यस्थीने तात्पुरते स्थगित.

परंडा( प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील मौजे ढगपिंपरी ता.परंडा येथील दिव्यांग विजय विठ्ठल हावळे हे दिनांक २२ ते २३ डिसेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले असता त्यांच्या प्रकरणाचे दिव्यांग उद्योग समूहाचे राज्यअध्यक्ष तानाजी घोडके यांनी शहानिशा करून माहिती घेऊन प्रशासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधून उपोषण तात्पुरते स्थगित करण्याचा उपोषणकर्त्या समवेत चर्चा करून निर्णय घेतला. मौजे…

अधिक बातमी वाचा...

अनिल शिंदे मित्र परिवार व युवा प्रतिष्ठाण च्या वतीने साहिल शेख , रमेश क्षिरसागर यांचा सत्कार .

अनाळा(दि . २३) परंडा तालुक्यातील अनाळा येथे समाजसेवक अनिल शिंदे यांच्या संकल्पनेतून युवा उद्योजक विक्रम पाटोळे यांच्या वाढदिवसानिमित्त दि . २२ रोजी अनाळा येथील १०० युवकांना स्वेटर , टिशर्ट चे वाटप करण्यात आले . या कार्यक्रमात भारतीय सैन्य दलात भरती झालेला अत्यंत गरिब परिस्थिती असलेला साहिल गुलाब शेख व परंडा पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेले…

अधिक बातमी वाचा...

गोसावीवाडी(डोंजा)जि.प.शाळेची शैक्षणिक सहल (क्षेत्र भेट) उत्साहात संपन्न

डोंजा: (प्रतिनिधी)परंडा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसावीवाडी (डोंजा) येथील शाळेतील विद्यार्थ्यांनी क्षेत्र भेट म्हणून आज दिनांक 23/12/2025 रोजी भैरवनाथ शुगर वर्कस लिमिटेड सोनारी या साखर कारखान्यात भेट देऊन ऊसापासून प्रत्यक्ष साखर कशी बनते हे अनुभवले,त्यानंतर सोनारी येथील प्रसिद्ध भैरवनाथ मंदिर व मंदिर परिसरातील असणारे माकडे याविषयी माहिती जाणून घेतली.त्यांनतर डोमगाव येथील कल्याण स्वामींचा मठ…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!