उमेश कदम याचे विभागीय स्पर्धेत यश..

परंडा(माझं गांव माझं शहर ) लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, डोमगाव ता. परंडा येथील इयत्ता १० वी. च्या कु. उमेश नवनाथ कदम या विद्यार्थ्याने १७ वर्ष गोळा फेक स्पर्धेत विभागात दुसरा क्रमांक मिळवुन कु. उमेश कदम याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी विद्यार्थ्यांला प्रशिक्षक क्रीडाशिक्षक म्हणून श्री. राजाभाऊ शिंदे सर…

अधिक बातमी वाचा...

परंडा न.प. सीओ मनीषा वडेपल्ली यांची मुरूम येथे नियुक्ती.

परंडा (प्रतिनिधी) परंडा नगर परिषदच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांची धाराशिव जिल्ह्यातीलच मुरुम येथे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत दि. `४ रोजी आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या नगर विकास विभागाने केल्या आहेत. मुख्याधिकारी वडेपल्ली यांची बदली करण्यात यावी…

अधिक बातमी वाचा...

जनसेवेचा आदर्श मा. मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकुर हे होय.

परंडा(माझं गांव माझं शहर ) राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे, तर लोकांच्या समस्यांना समजून घेत त्यांच्या मदतीला अहोरात्र तत्पर राहण्याचा संकल्प आहे. याच संकल्पाचं मूर्तरूप म्हणजे राणाजगजितसिंह पाटील आणि सुजितसिंह ठाकुर या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.कोणत्याही संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला तत्परतेने धाव येणारे हे दोन्ही नेते खऱ्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा येथील तालीमीला निधी उपलब्ध करून दिला ; माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा सत्कार . 

परंडा (प्रतिनिधी) .कुऱ्हाड गल्ली परंडा येथील ओमराजे तालीम संघाला  बांधकाम करण्यासाठी परंडा नगरीचे माजी नगरअध्यक्ष . जाकीर सौदागर यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे नागरीकांच्या वतीने व तालीम संघाच्या वतीने आज दि.२ नोव्हेंबर रोजी सत्कार समारंभ करण्यात आला .        या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती जाकीर सौदागर , माजी उपनगराध्यक्ष .शाम मोरे . युवा नेते…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्याची ‘मागास जिल्हा’ ही ओळख पुसण्यासाठी एकात्मता आणि सहकार्याची गरज;डॉ. प्रतापसिंह पाटील

धाराशिव (प्रतिनिधी):धाराशिव जिल्ह्याच्या विकासकामांमध्ये राजकीय स्पर्धा आणि व्यक्तिगत हेवेदावे बाजूला ठेवून सर्वांनी एकत्र येऊन कार्य करण्याचे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचे प्रदेश सरचिटणीस डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी केले आहे.“तुम्ही निधी आणलात म्हणून आम्ही विरोध करतो आणि आम्ही निधी आणला तर तुम्ही विरोध करता – हा अनावश्यक राजकीय खेळ आता धाराशिवकरांच्या अंगलट येत आहे….

अधिक बातमी वाचा...

देवगांव (बु) येथील नळी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था- प्रशासनाचे दुर्लक्ष

परंडा( प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील देवगांव (बु) येथील नळी नदीवरील पुलाची दयनीय अवस्था झाली आहे. देवगांव ( बु ) येथील रस्ता हा वर्दळीचा आहे. अतिवृष्टीमुळे नळी नदीच्या पुलावरून पाणी चा जोराचा प्रवाहा होता त्यामुळे पुलाच्या दोन्ही बाजू वाहून गेल्या आहेत. दोन्ही बाजू खचल्यामुळे अपघात होण्याची शक्यता आहे.     तसेच या रस्तावरून देवगांव ( बु ) व…

अधिक बातमी वाचा...

परंडा गटशिक्षण कार्यालयात शिपाई ते क्लार्क झालेले महानवर यांची वाढली ‘अरेरावी’ ;खातेनिहाय चौकशी करा.

परंडा दि.३० (प्रतिनिधी) – परंडा येथील गटशिक्षण कार्यालय, येथे कार्यरत असलेले कनिष्ठ सहाय्यक आप्पा महानवार यांच्या सततच्या गैरवर्तना व बेफिकीर कामकाजाच्या विरोधात माहिती अधिकारी कार्यकर्ता जीवन सुरेश खंडागळे यांनी जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. जीवन खंडागळे यांनी जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आप्पा महानवार…

अधिक बातमी वाचा...

“तहसील व पंचायत समितीचा परिसर झाला गाजरगवताचा माळ ; प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष

परंडा, दि.२९(तानाजी घोडके ) तालुक्याचे प्रशासकीय केंद्र असलेल्या तहसील कार्यालयासह शेजारील पंचायत समिती परिसराची स्वच्छतेची अवस्था सध्या अत्यंत दयनीय झाली आहे. ग्रामीण भागातून आलेल्या शेतकरी, महिला आणि नागरिकांना येथे मूलभूत सुविधांचाही अभाव भासत असून, प्रशासनाकडून याकडे दुर्लक्ष झाल्याचे चित्र दिसत आहे. तहसिलदार निलेश काकडे यांच्या कार्यकाळात कार्यालयीन शिस्त कोलमडल्याने नागरिकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत…

अधिक बातमी वाचा...
BARSHI MURUD

मुरूमजवळील तुगाव फाट्यावरील वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर छापा; दोन बांगलादेशी तरुणी ताब्यात, तिघांवर गुन्हा

मुरूम (प्रतिनिधी )मुरूम पोलिस ठाण्याच्या हद्दीतील तुगाव फाट्याजवळील एका धाब्यावर सुरू असलेल्या वेश्या व्यवसायाच्या अड्ड्यावर धाराशिव येथील अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाने (AHTU) धडक कारवाई केली. सोमवारी (दि. २७) सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईत देहविक्री करणाऱ्या दोन बांगलादेशी तरुणींना ताब्यात घेण्यात आले आहे, तर अड्डा चालवणाऱ्या तीन युवकांना अटक करण्यात आली आहे….

अधिक बातमी वाचा...

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; संतप्त ग्रामस्थांकडून तातडीच्या दुरुस्तीची मागणी.

परंडा (तानाजी घोडके) परंडा तालुक्यातील देऊळगाव खैरी नदीवर असलेला कोल्हापुरी बंधाऱ्याजवळील पूल सध्या जीवघेणा ठरत असून, या मार्गावरील रहदारीमुळे मोठा अपघात होण्याची भीती व्यक्त होत आहे. विशेषतः या पुलावरून शाळा असल्यामुळे लहानग्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे. देऊळगाव – डोंजा या वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या या पुलावरील संरक्षित लोखंडी कठाडे ( रेलिंग) पूर्णपणे वाहून गेले…

अधिक बातमी वाचा...

समाजसेवक अनिल शिंदे, विजय खरात यांच्या विशेष प्रयत्नातुन ५०० पुरग्रस्त व गरजुना मदत.

अनाळा(प्रतिनिधी पुणे पाणीपुरवठा ठेकेदार संघटनेच्या वतीने परंडा तालुक्यातील विवीध पुरग्रस्त गावातील गरजुना 400 अन्नधान्याच्या किटसह शालेय विद्यार्थ्यांना तीन हजार ड्रेससह ५०० तरुनांना टि शर्टचे वाटप करण्यात आले या बाबत सविस्तर माहिती अशी की पुणे येथील पुणे शहर पाणी पुरवठा संघटनेच्या वतीने नंदकुमार जगताप विजय भाऊ अल्हाट व विक्रमजी पाटुळे यांच्या सहकार्याने व समाजसेवक अनिल भाऊ…

अधिक बातमी वाचा...

पुणे विभागातील शिक्षक व पदवीधर मतदारांना नोंदणी करण्याचे आवाहन

पुणे, दि. २४: पुणे विभागातील पाच जिल्ह्यांमध्ये पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघांच्या मतदार यादी नव्याने तयार करण्याच्या कार्यक्रमाअंतर्गत भारत निवडणूक आयोगाकडून मतदार नोंदणीसाठी ऑफलाईन सुविधेसोबतच ऑनलाईन मतदार नोंदणीची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली आहे. विभागातील जास्तीत जास्त पात्र मतदारांनी https://mahaelection.gov.in/Citizen/Login या संकेतस्थळावर ६ नोव्हेंबरपर्यंत ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन विभागीय आयुक्त तथा पुणे विभाग पदवीधर व…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!