परंडा धाराशिवचा साहित्य क्षेत्रात पुण्यात डका

परंडा (माझं गांव माझं शहर)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ४थे राज्यस्थरिय राजकुमार काळभोर स्मृती साहित्य संमेलन २०२५ हे दि . १९ ऑगष्ट २०२५ रोजी महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी , पुणे येथे मोठ्या दिराखात पार पडले . .या संमेलनाचे निमंत्रक अ . भा . म सा .प चे राष्ट्रीय अध्यक्ष यांनी राज्यस्थरीय साहित्य…

अधिक बातमी वाचा...

ठाणे :- समाज कल्याण विभागांतर्गंत वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू.

ठाणे (प्रतिनिधी) समाज कल्याण विभाग,जिल्हा परिषद ठाणे यांचाया वतीने-५% दिव्यांग कल्याण सेस व २०%जिल्हा परिषद सेस अंतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजना राबविण्यात येत असून, जिल्ह्यातील पात्र दिव्यांग व मागासवर्गीय(SC/ST/NT) लाभार्थ्यांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. दि:-३१-ऑगस्ट २०२५-पर्यंत अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असून, लाभार्थ्यांनी जिल्हा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावर https://zpthaneschemes.com-या लिंकवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे…

अधिक बातमी वाचा...

परंडा- शहरातील विठ्ठल मंदीरात संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त अभिवादन

परंडा(माझं गांव माझं शहर) सालाबादाप्रमाणे संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त बुधवार ता.२० रोजी येथील विठ्ठल मंदीर, कुराड गल्ली येथे नाभिक समाजाच्यावतीने कार्यक्रम घेण्यात आला.संत सेना पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आले. परंडा भजनी मंडळाचा भजनाचा,गायनाचा कार्यक्रम घेण्यात आला. संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पुजन नाभिक संघटनेचे युवा संघटनेचे जिल्हाअध्यक्ष नागेश काशीद,शिवसेना (उबाठा) पक्षाचे जिल्हाध्यक्ष रणजीत पाटील…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये अनुदान द्या, माजी मंत्री मधुकरराव चव्हाणांची मागणी.

तुळजापूर(माझं गांव माझं शहर) : धाराशिव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर, शासनाने निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांना सरसकट प्रति हेक्टरी ५०,००० रुपयांची आर्थिक मदत तात्काळ जाहीर करावी, अशी जोरदार मागणी माजी मंत्री मधुकरराव चव्हाण यांनी केली आहे. मंगळवार, दि. १९ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.जिल्ह्यात झालेल्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा:-शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील शिवमंदीरतील याञेनिमित्त शिवमुर्तीची भव्य मिरवणुक

परंडा (तानाजी घोडके) शहरातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यातील शिवमंदिरात श्रावणमासानिमित्त सोमवार ता.१८ रोजी याञाउत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.याञेनिमित्त शिवमुर्तीची ढोल-ताशा,टाळ मृदंग,हलगीच्या कडकडाटात भव्य मिरवणुक काढण्यात आली होती. शिवमंदिरात दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती .सालाबादप्रमाणे यंदाही श्रावणमासानिमित्त भुईकोट किल्ल्यातील शिवमंदिरात शिवमंदीर सेवा मंडळाच्यावतीने रविवारी ता.१७ व सोमवार ता.१८ रोजी विविध धार्मिक कार्यक्रम घेण्यात आला.हरिजागर,किर्तन,प्रवचन कार्यक्रम…

अधिक बातमी वाचा...

सुप्रसिद्ध विधिज्ञ् ऍड. सचिन झालटे यांना शाळेच्या माजी शिक्षकांच्या आठणींनी डोळ्यातील अश्रू अनावर…

बार्शी(माझं गांव माझं शहर) येथील सुलाखे प्रशालेचे माजी विद्यार्थी, विधी क्षेत्रामध्ये संपूर्ण राज्यभर आपल्या कार्यकर्तूवाच्या जोरावर नावलौकिक मिळविलेले, सुप्रसिद्ध वकील ऍड. सचिन झालटे याना शाळेत स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून झेंडा वंदना साठी विशेष आमंत्रित करण्यात आले होते. विधी क्षेत्रातील उल्लेखनीय काम करून शाळेच्या नावलौकिकात भर घातल्याबद्दल त्यांचा शाळेच्या वतीने सत्कार करण्यात आला. त्याप्रसंगी विद्यार्थ्याना संबोधित…

अधिक बातमी वाचा...

कोल्हापूरच्या इतिहासात मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचचे उदघाटन हा ऐतिहासिक क्षण

कोल्हापूर(माझं गांव माझं शहर) भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनात 50 वर्षांच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या लढ्याचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला. मुख्यमंत्री म्हणाले की, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पुढाकारामुळेच…

अधिक बातमी वाचा...

डॉ.शहाजी चंदनशिवे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव उपजिल्हाध्यक्षपदी निवड .

परंडा(माझं गांव माझं शहर ) येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील वरिष्ठ विज्ञान विभागाचे प्राध्यापक डॉ शहाजी चंदनशिवे यांची नुकतीच अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे . साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष शुभांगी ताई काळभोर यांच्या संयुक्त सहीने सदर नियुक्तीपत्र देण्यात आले…

अधिक बातमी वाचा...

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार

तुळजापुर (प्रतिनिधी) वंचित बहुजन आघाडी जिल्हा पक्ष संघटन आढावा बैठक तुळजापूर येथे जिल्हा निरीक्षक अविनाश भोसीकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाली संभाव्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकां साठी वंचित बहुजन आघाडी पक्षाची धाराशिव जिल्ह्यातील संघटनात्मक बांधणी पक्षाची ताकद संपूर्ण आढावा याप्रसंगी घेण्यात आलादि १६ , वार शनिवारी तुळजापूर येथील शासकीय विश्रामगृहामध्ये वंचित बहुजन आघाडीची धाराशिव जिल्ह्यातील…

अधिक बातमी वाचा...

देवगाव (बु ) येथील नागरिक साथीच्या आजाराने बेजार : गावातील एकमेव हातपंप घाणीच्या विळख्यात

परंडा (माझं गांव माझं शहर) :- परंडा तालुक्यातील देवगाव (बु) येथील नागरिक हे गेल्या अनेक दिवसापासून सर्दी ,खोकला ,ताप व उलट्या होणे या व्याधीने बेजार झाले आहेत ,याला एकमेव कारण म्हणजे गावातील अशुद्ध पाणी ,देवगाव (बु ) येथे एकूण पाच हात पंप आहेत त्यापैकी कदम वस्ती येथील एकमेव हातपंप हा पिण्याचे पाणी म्हणून वापर करण्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा बस स्थानकाच्या आवारात ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने वृक्ष लागवड

परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा बस स्थानक परिसरात ऑटो रिक्षा संघटनेच्या वतीने परंडा बस स्थानकाच्या आवारात वृक्ष लागवड करत  दि.१५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी माजी नगराध्यक्ष श्री रमेश परदेशी तसेच माजी नगरसेवक व विविध कार्यकारी सोसायटीचे संचालक श्री शब्बीर खान पठाण तसेच प्रवासी संघटनेचे अध्यक्ष श्री किरण शहा एसटी महामंडळाचे सर्व पदाधिकारी…

अधिक बातमी वाचा...

अखिल भारतीय साहित्य परिषदेवर निवड झालेल्या पदाधिकारी यांचा सत्कार

परंडा दि १५(माझं गांव माझं शहर) : – श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ परंडा येथील संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व सचिव सौ . आशाताई मोरजकर यांनी जेष्ठ साहित्यिक तुकाराम गंगावणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेवर मराठवाडा उपाध्यक्ष , परंडा तालुका अध्यक्ष शिवशाहीर शरद नवले व माढा तालूका अध्यक्ष संतोष चव्हाण यांची निवड झाल्याने त्यांचा…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!