सरन्याधीस गवई यांच्यावर हल्ला करणाऱ्या राकेश किशोर याच्यावर देशद्राहाचा गुन्हा दाखल करा – आरपीआयची मागणी .

परंडा :(माझं गांव माझं शहर) देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश बी. आर. गवई यांच्यावर हल्ला करणारा वकील राकेश किशोर तिवारी याला तात्काळ अटक करुन त्याच्यावर देशद्रोही खटला दाखल करुन कठोर कार्यवाही करण्यात यावी या मागणीसाठी आरपीआय (ए) च्या वतीने परंड येथे आंदोलन करून निवदेन देण्यात आले . यावेळी संजय कुमार बनसोडे यांच्या नेतत्रत्वात मोर्चा काढण्यात आला…

अधिक बातमी वाचा...

“मराठ्यांचा मानसिक पराभव” या पुस्तकाचे भव्य प्रकाशन मराठी आत्मभान जागवणारे चिंतनशील लेखन : शुभम मुळे यांचे नवतेक पुस्तक रसिकांसमोर

पुणे(माझं गांव माझं शहर) दि. ५ ऑक्टोबर २०२५ रोजी, महात्मा फुले सांस्कृतिक भवन वानवडी येथे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित १७ वे छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात संपन्न झाले. या संमेलनात युवा लेखक शुभम मुळे यांच्या विचारप्रवर्तक “मराठ्यांचा मानसिक पराभव” या पुस्तकाचे प्रकाशन सोहळा पार पडला. या…

अधिक बातमी वाचा...

अमित भांडे यांची ‘स्वराज्य धोक्यात आहे’ कविता अ.भा.मराठी साहित्य परिषदेच्या १७ व्या छत्रपती संभाजी महाराज मराठी साहित्य संमेलन पुणे येथे सन्मानित…

पुणे(प्रतिनिधी) महात्मा जोतिबा फुले सांस्कृतिक भवन वानवडी, पुणे येथे नुकत्याच काल दि ६ रोजी उस्फूर्त प्रतिसादात पार पडलेल्या १७ व्या छत्रपती संभाजी महाराज राज्यस्तरीय मराठी साहित्य संमेलनात राज्यभरातून मोठ्या संख्येने कवी साहित्यिक हजर होते, संमेलनाच्या अध्यक्षपदी साहित्यिक संतोष नारायणकर,निमंत्रक किशोर टिळेकर, सुर्यकांत नामगुडे, स्वागताध्यक्ष विजया गायकवाड तसेच तसेच उद्घाटक म्हणून डॉ. शरद गोरे हे लाभले…

अधिक बातमी वाचा...

पुरग्रस्त मजूर वंचित यांना जीवन आवश्यक किटचे वाटप.

परंडा(माझं गांव माझं शहर ) तालुक्यातील मौजे शेळगाव माणिक नगर, खासापुरी येथील वंचित, मंजूर दलित घटकातील एकुण 150 कुटुंबाना जिवन आवश्यक किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये दैनंदीन जीवना मध्ये लागणाऱ्या वस्तुंचा समावेश होता. सदरील किटची मदत दिलीप वळसे पाटील व मा . खा . शिवाजी आढळराव पाटील मंचर आंबेगाव यांच्या वतीने करण्यात आली असुन या…

अधिक बातमी वाचा...

राजकिय- बार्शीत दोन अण्णा, दोन नानांसह मालकांचेही स्वप्न भंगले..!

बार्शी (माझं गांव माझं शहर) राज्यातील नगरपरिषदांच्या नगराध्यक्ष पदाच्या आरक्षण सोडत आज जाहीर झाल्या असून बार्शीचे नगराध्यक्षपद सर्वसाधारण महिला प्रवर्गासाठी देण्यात आलं आहे. त्यामुळे, गेल्या 4 वर्षांपासून नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी चर्चेत असलेल्या बार्शीतील दोन अण्णा आणि दोन नाना, आणि मालकांचेही स्वप्न भंगले. आता, महिलासाठी नगराध्यक्षपद आरक्षित पडल्याने उमेदवार कोण? असा प्रश्न अण्णा, नाना आणि मालकांच्याही मनात…

अधिक बातमी वाचा...

प्रशासकीय राजवटीनंतर धाराशिव नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले; अध्यक्षपद ओबीसी महिलेसाठी आरक्षित!

धाराशिव:(प्रतिनिधी) गेल्या तीन वर्षांपासून प्रशासकीय राजवटीखाली असलेल्या धाराशिव नगरपालिकेच्या निवडणुकीचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. राज्यात दिवाळीनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच, राज्य निवडणूक आयोगाने अध्यक्षपदासाठीची आरक्षण सोडत जाहीर केली आहे. यामध्ये धाराशिव नगरपालिकेचे अध्यक्षपद ‘इतर मागासवर्गीय (ओबीसी) महिला’ प्रवर्गासाठी आरक्षित करण्यात आले आहे. या घोषणेमुळे तब्बल तीन वर्षांपासून थांबलेल्या राजकीय…

अधिक बातमी वाचा...

भूम तालुक्यातील पूरग्रस्तांना श्री खंडोबा देवस्थान समितीचा मदतीचा हात

धाराशिव : (प्रतिनिधी) सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे भूम तालुक्यातील अनेक गावांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली होती, ज्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या संकटकाळात मदतीचा हात पुढे करत श्री खंडोबा श्रीक्षेत्र अणदूर, मैलारपूर, नळदुर्ग देवस्थान समितीने पूरग्रस्त गावांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. भूम तालुक्यातील सोनगिरी वस्ती, साबळेवाडी, आणि पांढरेवाडी या गावांना पुराचा सर्वाधिक फटका…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील पूरग्रस्त कुटुंबांना पुणेकर युवकांचा मदतीचा हात.!

परंडा(तानाजी घोडके)महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील युवक जे सध्या पुणे येथे नोकरी आणि शिक्षण घेत आहेत अश्या काही युवकांनी आपल्या समाजाला काहीतरी देणं लागत या उदार हेतूने त्यांनी सुरू केलेल्या आपुलकी सोशल फाउंडेशन, पुणे या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आणि जीव फाउंडेशन पुणे व शिवसाम्राज्य प्रतिष्ठान पुणे यांच्या सहकार्याने परांडा तालुक्यातील आवारपिंपरी आणि शिराळा येथील पूरग्रस्त कुटुंबांना तसेच,…

अधिक बातमी वाचा...

आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मिडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये होणार.

पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातून सुरू झालेली आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ आज ५६ देशांपर्यंत पोहोचली असून तब्बल ६ लाख ७० हजार पत्रकार या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारांसाठी जगभरात निर्माण झालेली ही केवळ एक सामाजिक चळवळ नसून, पत्रकारांना सक्षम करण्यासाठीचे मोठे व्यासपीठ ठरले आहे. पत्रकारांचे निवास, आरोग्य, संरक्षण यांसारखे मूलभूत…

अधिक बातमी वाचा...

साकत(बु) मध्यम प्रकल्पापासुन १ कि.मी.अंतरावरील पुरात वाहुन गेलेल्या गावडे पुलावरुन जीव धोक्यात घालुन ये- जा करावी लागते ; प्रशासनाचे दुर्लक्ष

परंडा,ता.५ (प्रतिनिधी) तालुक्यातील साकत (बु) मध्यम प्रकल्पावरील एक कि.मी.अंतरावर असणारा वीस ते पंचवीस गावांचा दैनंदिन मुख्य दळणवळण वापरातील गावडे पुलाची आलेल्या महापुरात एकबाजु वाहुन गेली आहे.पुल पुर्णपणे खचला आहे.या धोकेदायक झालेल्या पुलावरुनच जीव मुठीत घेऊन महिलांना,शालेय विद्यार्थ्यांना,नागरीकांना राञी-अपराञीही ये-जा करावी लागत आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाने अद्यापही डोळेझाकच केल्याने गावखेड्यातुन मोठा संताप व्यक्त होत आहे. मागील दहा…

अधिक बातमी वाचा...

जि .प .प्रा .शा .भोंजा हवेली येथे श्रीम ज्योती माळी यांचा निरोप समारंभ संपन्न.

परंडा(माझं गांव माझं शहर) जि .प .प्रा .शा .भोंजा हवेली येथे श्रीम ज्योती माळी यांचा निरोप समारंभ संपन्न होताच श्रीम. माळी झाल्या भावुक विद्यार्थी विद्यार्थ्यांनी, माझ्या सहकाऱ्यांनी, पालक वर्गांनी तसेच गावकऱ्यांनी केलेल्या माझ्या शाळेतील स्वागतामुळे मी अगदी भारावून गेले होते . खरंतर जेव्हा मी या शाळेत प्रथम आले होते तेव्हा मनात थोडीशी धास्ती होती.विद्यार्थ्यांना मी…

अधिक बातमी वाचा...

“आपली एसटी” ॲपमुळे आता एसटीचा प्रवास होणार सुखकर; दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर: राज्यभरातील लाखो एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना गाडी नेमकी कुठे आहे, हे सहजपणे समजणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी तयार केलेल्या “आपली एसटी” या नवीन मोबाईल ॲप्लिकेशनचे दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण होत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!