जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा द्या, परंडा तालुका सकल मराठा समाजाची तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्रीयांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

परंडा (दि.७ नोव्हेंबर )संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांना मारण्याचा कट रचल्याची धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर परंडा तालुका सकल मराठा समाज संतप्त झाला आहे.आरोपींवर कठोर कारवाई करावी आणि मनोज जरांगे पाटील यांना तात्काळ झेड प्लस सुरक्षा द्यावी,अशी मागणी तहसीलदार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. मुख्यमंत्री यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की”माध्यमां…

अधिक बातमी वाचा...

वाकडी चे शेतकरी पुत्र रामलिंग भांगे यांची क्लास १ गटविकास अधिकारी पदाला गवसणी..

माझं गांव माझं शहर (दि.३नोव्हेंबर ) आई-वडीलांच्या कष्ठाची जानीव,जिद्द,चिकाटी आणि अभ्यासात सातत्य ठेवले तर यश नक्कीच मिळतं हे परंडा तालुक्यातील वाकडी येथील शेतकरी पुत्र रामलीग भगवान भांगे यांनी क्लास १ गटविकास अधिकारी पदाला गवसनी घालून सिद्ध केले आहे. सद्या नुकताच एमपीएससी परिक्षेचा निकाल घोषीत झाला असून यात वाकडी येथील शेलकरी पुत्र रामलीग भगवान भांगे यांची…

अधिक बातमी वाचा...

संघर्ष बाळासाहेब गांगर्डे जुदो कुस्ती स्पर्धेत ; ५० किलो खालील वजन गटात लातूर विभागात दुसरा.

परंडा(प्रतिनिधी)तालुक्यातील शेळगांव येथील माणिकबाबा मा.व उच्च मा. विद्यालयाचा विध्यार्थी संघर्ष बाळासाहेब गांगर्डे जुदो कुस्ती स्पर्धेत ५० किलो खालील वजन गटात लातूर विभागात दुसरा आला आहेदि.०५-११-२०२५ रोजी औसा जि. लातूर या ठिकाणी झालेल्या स्पर्धेत माणिकबाबा विद्यालयाचा संघर्ष बाळासाहेब गांगर्डे या खेळाडूने लातूर विभागातून द्वितीय क्रमांक मिळवला या मुळे संस्था अध्यक्ष मा. ॲड.सुभाषराव मोरे ,संस्था सचिव मा.श्री.अमर…

अधिक बातमी वाचा...

उमेश कदम याचे विभागीय स्पर्धेत यश..

परंडा(माझं गांव माझं शहर ) लातूर येथे झालेल्या विभागीय मैदानी स्पर्धेत कल्याणसागर माध्यमिक विद्यालय, डोमगाव ता. परंडा येथील इयत्ता १० वी. च्या कु. उमेश नवनाथ कदम या विद्यार्थ्याने १७ वर्ष गोळा फेक स्पर्धेत विभागात दुसरा क्रमांक मिळवुन कु. उमेश कदम याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. विजयी विद्यार्थ्यांला प्रशिक्षक क्रीडाशिक्षक म्हणून श्री. राजाभाऊ शिंदे सर…

अधिक बातमी वाचा...

परंडा न.प. सीओ मनीषा वडेपल्ली यांची मुरूम येथे नियुक्ती.

परंडा (प्रतिनिधी) परंडा नगर परिषदच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांची धाराशिव जिल्ह्यातीलच मुरुम येथे मुख्याधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबत दि. `४ रोजी आदेश देण्यात आले आहेत. राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकांच्या अनुषंगाने रिक्त पदे भरण्यासाठी महाराष्ट्र शहरी प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या तात्पुरत्या नियुक्त्या नगर विकास विभागाने केल्या आहेत. मुख्याधिकारी वडेपल्ली यांची बदली करण्यात यावी…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांगाला शिवसेनेच्या वतीने फिरती खुर्ची भेट

करमाळा (प्रतिनिधी) वीट येथील ज्ञानेश्वर पवार याचे दोन्ही पाय अपंग असल्यामुळे त्याला हातावर खरडून चालावे लागत होते याला मदत म्हणून शिवसेनेच्या वतीने आज चार चाकी सायकल देण्यात आली असून याचे वितरण जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले आत्तापर्यंत शिवसेनेच्या वतीने 30 दिव्यांग बांधवांना अशा चालत्या फिरत्या खुर्च्या देण्यात आल्या असून अनेकांना कृत्रिम हात पाय…

अधिक बातमी वाचा...

जे.एम.म्हात्रे चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने जि.प.शाळा गोसावीवाडी(डोंजा) येथील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप

डोंजा (प्रतिनिधी) परंडा तालुक्या सप्टेंबर 2025 मध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे खूप नुकसान झाले होते.त्यावेळी महाराष्ट्रातील अनेक सामाजिक संस्था शेतकरी, विद्यार्थी,शाळा व पुरग्रस्ताच्या मदतीला धावून आल्या त्यातीलच एक संस्था म्हणजे जे. एम चॅरिटेबल ट्रस्ट. या ट्रस्टच्या वतीने आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गोसावीवाडी (डोंजा )येथील सर्व विद्यार्थ्यांना स्कूल बॅग, वह्या ,पेन, पेन्सिल ,खोड रबर इत्यादी शालेय साहित्याचे…

अधिक बातमी वाचा...

रविराज साबळे-पाटील प्रकरणी धाराशिव मध्ये दिव्यांग बांधवांचा संताप; जिल्हाधिकारी दरबारी तीव्र निषेध

धाराशिव(प्रतिनिधी) रीलस्टार रविराज साबळे-पाटील यांच्या सोशल मीडियावरून सुरू असलेल्या भ्रामक, दिशाभूल करणाऱ्या आणि समाजात फूट पाडणाऱ्या प्रचाराविरोधात प्रहार अपंग क्रांती आंदोलन (महाराष्ट्र राज्य) तर्फे दिनांक 3 नोव्हेंबर 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तीव्र निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाध्यक्ष मयूर काकडे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो दिव्यांग पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी प्रशासनास अवगत करण्यासाठी प्रखर घोषणाबाजी केली. “प्रशासन जागं हो! दोषींवर…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील अतिवृष्टी,पुग्रस्त शेतकर्याना आर्थीक मदत वाटपात दिरंगाई .

परंडा ( दि ३ नोव्हेंबर ) परंडा तालुक्यातील अतिवृष्टी,पुरग्रस्त शेतकर्याना तात्काळ आर्थीक मदत वाटप करण्यात यावी अन्यथा दि३ नोव्हेंबर रोजी तहसील कार्यालय समोर उपोषण करण्यात येईल आसा इशार नालगाव येथील शेतकरी राजकुमार गायकवाड यांनी तहसीलदार यांना निवेदनाद्वारे दिला होता.तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात म्हटले होते की अतिवृष्टी व पूरग्रस्त परंडा तालुका आहे. याची प्रशासनाने वेळेत माहिती…

अधिक बातमी वाचा...

शेतकरी कन्यां पल्लवी डाकवाले /मारकड यांची सहाय्यक राज्यकर आयुक्त क्लास १ अधिकारी पदी निवड .

परंडा (माझं गांव माझं शहर )मोठं स्वप्न पाहण्याची जिद्द आणि त्यासाठी मेहनतीची तयारी असेल,तर यश नक्कीच मिळतं हे परंडा तालुक्यातील आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकर्याची कन्यां पल्लवी डाकवाले-मारकड यांनी सिद्ध केलं आहे.नुक्तच एमपीएससी परिक्षेचा निकाल घोषीत झाला आसून यात आवार पिपरी येथील आल्पभूधारक शेतकरी श्रीहारी डाकवाले यांची कन्यां पल्लवी डाकवाले – मारकड यांची सहाय्यक राज्यकर…

अधिक बातमी वाचा...

सोशल मीडियावरून शेतकरी समाजात तेढ निर्माण करणाऱ्या व्यक्तीविरोधात सायबर पोलिसांकडे तक्रार ; कारवाई न झाल्यास आंदोलनाचा इशारा

धाराशिव (प्रतिनिधी): रविराज साबळे-पाटील या व्यक्तीकडून सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकरी समाजात संभ्रम आणि तेढ निर्माण केल्याच्या आरोपावरून सायबर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे.या संदर्भात जिल्हाध्यक्ष मयूर काकडे, जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, शहराध्यक्ष जमीर शेख, उपाध्यक्ष महेश माळी, जिल्हा सचिव महादेव चोपदार आणि दत्ता पवार आदींनी संयुक्त निवेदन सादर केले. संघटनेने दिलेल्या…

अधिक बातमी वाचा...

जनसेवेचा आदर्श मा. मंत्री आमदार राणाजगजितसिंह पाटील आणि आमदार सुजितसिंह ठाकुर हे होय.

परंडा(माझं गांव माझं शहर ) राजकारण म्हणजे केवळ सत्तेचा खेळ नव्हे, तर लोकांच्या समस्यांना समजून घेत त्यांच्या मदतीला अहोरात्र तत्पर राहण्याचा संकल्प आहे. याच संकल्पाचं मूर्तरूप म्हणजे राणाजगजितसिंह पाटील आणि सुजितसिंह ठाकुर या दोन्ही नेत्यांनी आपल्या कार्यातून जनतेच्या मनात अढळ स्थान निर्माण केले आहे.कोणत्याही संकटाच्या काळात लोकांच्या मदतीला तत्परतेने धाव येणारे हे दोन्ही नेते खऱ्या…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!