शहरातील चर्मकार समाजाला शून्य गृहीत धरणाऱ्यांना निवडणूक महागात पडणार – परंडा चर्मकर तालुकाध्यक्ष कानिफनाथ सरपणे .

परंडा : (दि २४ ) परंडा शहर नगरपरिषद एकूण वॉर्ड १० मध्ये अनुसूचित जातीचे एकून तीन जागा असून या मध्ये महिला राखीव दोन आहे,अनुसूचित जातीमध्ये लोकसंख्येने दोन नंबर वर असलेला चर्मकार समाज असताना चर्मकार समाजाला फक्त शून्य गृहीत धरून नाकारले गेले ज्यांनी नाकारले त्यांना नाकारण्याची वेळ हीच आहे चर्मकार समाजाने आपले उपद्रव मूल्य वाढवणे गरजेचे…

अधिक बातमी वाचा...

रामभाऊ पवार यांना समाजरत्न पुरस्कार प्रधान

परंडा दि २४ : – शिवश्री उद्योजक परंडा तालुक्यातील भुमिपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष शिवश्री रामभाऊ पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद २०२५ यांच्या वतीने राज्यस्तरीय महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सहकुटुंब पुरस्कार स्वीकारला यावेळी सर्व व्यासपीठा वरील राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सन…

अधिक बातमी वाचा...

मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांच्या हस्ते कु. श्रध्दा टोंपे हिच्या निवडीबद्दल सत्कार..

परंडा(प्रतिनिधी) सार्वजनिक बांधकाम, उपविभाग परंडा येथील सेवावृत्त कनिष्ठ अभियंता श्री. सौदागर टोंपे यांची कन्या व भाजपा माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री. सुखदेव टोंपे यांची पुतणी कु.‌ श्रध्दा सौदागर टोंपे हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत परीक्षा २०२४ मध्ये घेण्यात आलेल्या स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परिक्षेत पहिल्या प्रयत्नात महाराष्ट्र सर्वसाधारण गुणवत्ता यादीत पाचव्या क्रमांकाने तर मुलींमध्ये प्रथम क्रमांक पटकावला. कु….

अधिक बातमी वाचा...

परंडा येथे एचडीएफसी बँकेसमोर भीषण अपघात: एका महिलेचा मृत्यू.

परंडा(प्रतिनिधी) परंडा शहरातील एचडीएफसी बँकेसमोर भीषण अपघात २० नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० च्या सुमारास झाला. या अपघातामध्ये बार्शी येथील सविता शंकर मुसळे  रा.नायकोडे प्लॉट, वय 52 वर्ष या महिलेचा पाठीमागून गाडी घेऊन येत असताना अचानक चक्कर आली व उसाच्या ट्रॅक्टर खाली येऊन जागीच मृत्यू झाला . या टू व्हीलर वर असणारी सहकारी महिला बांगर…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालयामध्ये मिळणाऱ्या सेवा सुविधाकडे ; तहसीदारांचे दुर्लक्ष..!

परंडा (प्रतिनिधी) परंडा येथील शासकीय ऑफिस महत्त्वाचा कणा समजला जाणारे तहसील कार्यालय परंडा हे होय. या ठिकाणी दररोज शेकडो नागरिकांची वर्दळ असते. विविध शासकीय कामानिमित्त ग्रामीण भागातील नागरिक दिवसभर तहसील कार्यालयामध्ये ताटकळत बसलेले असतात. परंतु या तहसील कार्यालयात मध्ये नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय नाही, तो सध्या बंद अवस्थेत आहे. गेल्या तीन महिन्यापासून ही अवस्था आहे…

अधिक बातमी वाचा...

बाळू मच्छिंद्र कांबळे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचा राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार.

परंडा,ता.१९ (प्रतिनिधी) तालुक्यातील डोणजे विद्यालय डोणजे येथे कार्यरत शिक्षक बाळू मच्छिंद्र कांबळे यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर मागासवर्गीय व अल्पसंख्यांक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य यांचे कडून सन २०२५ चा राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. डॉ.बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पुणे येथे जागतिक शिक्षक दिनाच्या दिवशी आयोजित कार्यक्रमात कांबळे यांनी शैक्षणिक क्षेत्रात…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात उमेदवारी अर्ज आक्षेपवरून दोन गटांत बाचाबाचीनंतर दगडफेक ; पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर..!

परंडा : प्रतिनिधी शहरात नगर परिषद निवडणुकीत १८ नोव्हेंबर रोजी उमेदवारी अर्जाच्या छाननीत दाखल झालेल्या एकुण १३८ अर्जातील १०२ उमेदवारी अर्ज वैध ठरले तर ३६ उमेदवारी अर्ज बाद झाले आहेत, यामध्ये दाखल करण्यात आलेल्या आठ उमेदवारांपैकी पक्षाकडुन उमेदवारी न मिळाल्याने एक व डमी एक असे दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले. त्यामुळे नगराध्यक्ष पदासाठी सहा अर्ज…

अधिक बातमी वाचा...

सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे – डॉ शहाजी चंदनशिवे

परंडा(प्रतिनिधी) सरकार स्थापन करण्यासाठी प्रत्येक मत अमूल्य आहे एक एक मत महत्त्वाचे आहे एका मताने सरकार बनते व एका मताने सरकार पडते म्हणून प्रत्येक मतदाराने मतदान केले पाहिजे आणि राष्ट्रनिर्मिती साठी सहभाग निश्चित केला पाहिजे. देशाच्या विकासासाठी सक्षम व्यक्तीच्या निवडीमध्ये सहकार्य केले पाहिजे. असे मत शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालयातील प्रा डॉ शहाजी…

अधिक बातमी वाचा...

भैरवनाथ साखर कारखान्याकडून २०० रुपयांचा हप्ता खात्यावर जमा-चेअरमन अनिल सावंत

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गाळप हंगाम २०२४-२५ मधील दुसरा हप्ता प्रति मे. टन २०० रूपये प्रमाणे ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आला आहे, अशी माहिती भैरवनाथ साखर कारखान्याचे चेअरमन अनिल सावंत यांनी दिली आहे. परंडा तालुक्यातील सोनारी येथील भैरवनाथ शुगरने गाळप हंगाम २०२४- २५ मध्ये १ लाख ३९ हजार ६२१…

अधिक बातमी वाचा...

गोसावीवाडी(डोंजा) शाळेत केक कापून बालदिन साजरा

डोंजा: (प्रतिनिधी) जि.प.प्रा.शाळा गोसावीवाडी(डोंजा) येथे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्म दिन बालदिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.यावेळी विद्यार्थींचे विविध मनोरंजनात्मक खेळ घेण्यात आले.त्यानंतर केक कापण्यात आला.यावेळी गावातील भालचंद्र सूरवसे, मधूकर इटुकडे,पप्पू जाधव, मनोहर इटुकडे, महादेव इटुकडे,अमर खाडे, रोहिदास सूरवसे, आण्णा कौले, सीताबाई काळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्तावित व माहिती…

अधिक बातमी वाचा...

उद्योजक रामभाऊ पवार यांची महात्मा फुले राज्यस्तरीय साहित्यरत्न जीवन गौरव पुरस्कारासाठी निवड.

परंडा(तानाजी घोडके) उद्योगक्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी घेणारे परंडा तालुक्याचे नाव यशाच्या शिखरावर पोहोचविणारे उद्योजक रामचंद्र पवार तसेच आपल्या लेखणीद्वारे साहित्य क्षेत्राला प्रभावित करणारे साहित्यिक तुकाराम गंगावणे यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत. परंडा तालुक्यातील या दोन्ही भूमिपुत्रांच्या निवडीचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे. उद्योजक परंडा तालुक्यातील भुमिपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाणचे…

अधिक बातमी वाचा...

नाशिक जिल्हा परिषदेच्या नूतन इमारतीतून सर्वसामान्यांसाठी चांगला कारभार होईल: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नाशिक, दि.१३: नाशिक जिल्हा परिषदेची इमारत राज्यातील सर्वात मोठी आणि सुंदर इमारत आहे. या इमारतीतून सर्वसामान्यांसाठी अतिशय चांगला आणि गतिमान कारभार होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. नाशिक – त्र्यंबकेश्वर रोडवरील एबीबी सर्कलजवळ उभारण्यात आलेल्या जिल्हा परिषद नूतन प्रशासकीय इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, शालेय…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!