आरंभ नव्या राजकीय अध्यायाचा-धनंजय सावंत भाजपा पक्षप्रवेश

माझं गांव माझं शहर(परंडा) जनतेच्या न्याय हक्कासाठी आणि स्वाभिमानी कार्यकर्त्यांसाठी. देशाचे कणखर पंतप्रधान श्री.नरेंद्रजी मोदी साहेब. देशाचे सक्षम गृहमंत्री श्री.अमितजी शाह साहेब,महाराष्ट्राचे कार्यक्षम मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब,प्रदेश अध्यक्ष श्री रवींद्रजी चव्हाण साहेब यांच्या नेतृत्वात, जिल्ह्याचे नेते आमदार श्री.राणाजगजितसिंह पाटील साहेब , मा.आ.सुजितसिंह ठाकूर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुंबई येथे भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...

स्मार्ट मीटर व वाढीव वीजबिलाविरोधात बार्शीतील आंदोलनाला शिवसेना पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा

माझं गांव माझं शहर : बार्शी, स्मार्ट मीटर बसविणे व वाढीव वीजबिलांच्या विरोधात सुरू असलेल्या आंदोलनाला शिवसेना (शिंदे गट) पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दर्शविला आहे. या संदर्भात आंदोलनकर्ते अमोल डोंगरे व प्रमोद कसबे यांनी उपस्थित केलेल्या मागण्यांना समर्थन देत महावितरण अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. महावितरण, महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी मर्यादित (महावितरण) बार्शी शहर कार्यालय येथे देण्यात…

अधिक बातमी वाचा...

परंडा- शहरातील भवानी शंकर मंदीराजवळ होलीका विधिवत पुजाअर्चा करुन दहन करण्यात आले

परंडा(माझं गांव माझं शहर) हिंदु धर्मियामध्ये होळी सण महत्वाचा मानला जाणारा आहे.फाल्गुन शुक्ल पक्ष पोर्णिमेनिमित्त सोमवार दि.२ रोजी शहरातील भवानी शंकर मंदीर, मंगळवार पेठेसह विविध ठिकाणी सांयकाळी ७ वाजुन ११ मिनिट वाजता पारंपरिक पध्ततीनुसार विधिवत पुजा अर्चा करुन होलीका दहन करण्यात आले.होळी हा सण पविञ मानला जातो. या पविञ आग्नित निराशा,आळस,दारिद्रयाची आहुती देवुन सर्वञ सुख…

अधिक बातमी वाचा...

मिटर रिडींग उपलब्ध नाही – महावितरणचा अजब कारभार!

परंडा : परंडा तालुक्यातील नागरिकांना वीज बिलाबाबत मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी मिटर रिडींग न घेता अंदाजे बिल देण्यात येत असल्याची तक्रार ग्राहकांकडून करण्यात येत आहे. “मिटर रिडींग उपलब्ध नाही” असा उल्लेख बिलावर दिसत असूनही रक्कम आकारली जात आहे. त्यामध्ये सद्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा चालू आहेत महावितरणाचा लाईट येण्या जाण्याचा लपंडाव…

अधिक बातमी वाचा...

‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या ‘महाराष्ट्र पत्रकार मेडिटेट्स’ उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबई:(तानाजी घोडके) पत्रकारितेचे क्षेत्र हे अत्यंत आव्हानात्मक, धावपळीचे आणि अनिश्चिततेने भरलेले असते. अहोरात्र बातम्यांचा पाठलाग, सततच्या डेडलाईन्स आणि सामाजिक जबाबदाऱ्यांमुळे पत्रकारांच्या मानसिक व शारीरिक आरोग्यावर मोठा ताण निर्माण होत आहे. ही गंभीर बाब ओळखून, पत्रकारांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी आणि त्यांना तणावमुक्त करण्यासाठी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’, ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ आणि ‘द आर्ट ऑफ लिविंग’ यांच्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा महावितरणचा ‘शॉक’दायक कारभार; वीज बिलावर रीडिंग नाही, तरीही वसुलीचा तगादा! शहर अभियंता लक्ष देतील का?

परंडा (तानाजी घोडके) येथील महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका सर्वसामान्य ग्राहकांना बसत असून, वीज बिलांमध्ये मीटर रीडिंग उपलब्ध नसतानाही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून सक्तीची वसुली केली जात आहे. विशेष म्हणजे, सध्या दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत आणि पवित्र रमजान महिनाही सुरू आहे, अशा काळात वीजपुरवठा खंडित करून महावितरण कडून जनतेला वेठीस धरले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केला…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!