पंचायत समितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी

परंडा, प्रतिनिधी : पंचायत समिती कार्यालयात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात आणि भक्तीभावाने साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख अण्णासाहेब जाधव, माननीय गटविकास अधिकारी गायकवाड साहेब, श्रीनिवास शिंदे साहेब, गुलाब शिंदे, तांबोळी साहेब तसेच बिरदेव मोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या…

अधिक बातमी वाचा...

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था परंडा येथील प्रवेशासाठी अर्ज करा – प्राचार्य केशव पवार

परंडा – परंडा येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय ‘आयटीआय’साठी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया २१ मे पासून सुरू झाली असून, पहिल्या फेरीसाठी प्राधान्यक्रम सादर करण्याची प्रक्रिया ०१ जूनला उपलब्ध करून दिली जाणार आहे. कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत एकूण ०३व्यवसायासाठी ६०जागा उपलब्ध आहेत. यामध्ये अभियांत्रिकी गटात इलेक्ट्रिशिअन, वेल्डर तर बिगरअभियांत्रिकी गटात ड्रेसमेकिंग,…

अधिक बातमी वाचा...

प्रशिक्षकाच्याच सांगण्यावरून रोलर ओढत असताना आरवचा मृत्यू? आयोजक व प्रशिक्षकांविरुद्ध गुन्हा

बार्शी -माझं गांव माझं शहर : बार्शी शहरातील शिवशक्ती मैदानावर सुरू असलेल्या क्रिकेट समर कॅम्पमध्ये घडलेल्या दुर्दैवी अपघातप्रकरणी आयोजक आणि दोन प्रशिक्षकांविरुद्ध बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत मुलगा आरव उर्फ विरेन योगीराज चौधरी (वय १५) याच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. ३०…

अधिक बातमी वाचा...

वडिलांचे छत्र हरपलेल्या कन्येने पोलीस भरतीत यश मिळवत आईचे स्वप्न केले साकार

परंडा | माझं गावं माझं शहर परंडा येथील भटक्या समाजातील वैदू समाजाची कन्या कु. गौरी सुभाष घोरपडे हिने जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या बळावर महाराष्ट्र पोलीस दलात स्थान मिळवून आपल्या आईचे स्वप्न साकार केले आहे. तिची महाराष्ट्र पोलीस दलात नवी मुंबई येथे निवड झाली असून, तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परंडा नगरपालिकेचे नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांच्या हस्ते…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव येथे इंधन दरवाढीविरोधात  काँग्रेसचे आंदोलन

धाराशिव : पेट्रोल, डिझेल आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांविरोधात काँग्रेसच्या वतीने शुक्रवारी देशपांडे स्टँड येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत इंधन दरवाढ तात्काळ मागे घेण्याची मागणी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत शासनाला निवेदन देण्यात आले. वाढत्या इंधन दरांमुळे महागाई वाढून शेतकरी, महिला, छोटे व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांचे आर्थिक कंबरडे मोडल्याचा आरोप काँग्रेसने…

अधिक बातमी वाचा...

बोरगाव (करमाळा) येथे शेतकऱ्यांचा संयम सुटला; सबस्टेशनला वेढा, शंभूराजे जगताप यांच्या मध्यस्थीने तणाव निवळला!

माझं गांव माझं शहर | करमाळा प्रतिनिधी वाढत्या उन्हाळ्याच्या तीव्रतेत आधीच पाणी आणि विजेच्या गंभीर प्रश्नाने होरपळणाऱ्या करमाळा तालुक्यातील बोरगाव येथील शेतकऱ्यांच्या सहनशीलतेचा अखेर अंत झाला. विजेची कपात ८ तासांवरून थेट ६ तासांवर आणण्यात आली असून, त्यातच गेल्या पाच दिवसांपासून गावात वीजपुरवठा खंडित असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी महिला व लहान मुलांसह पोटेगाव-बोरगाव हद्दीवरील सबस्टेशनला चहूबाजूंनी…

अधिक बातमी वाचा...

बार्शीत थरारक घटना : पत्नीवर चाकूचे तब्बल ५० वार करून पतीकडून निर्घृण हत्या

प्रेमविवाहानंतर सततच्या वादातून घडली धक्कादायक घटना; आरोपी स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर माझं गांव माझं शहर | बार्शी सोलापूर जिल्ह्यातील बार्शी शहराजवळ पतीने पत्नीची भररस्त्यात चाकूने भोसकून हत्या केल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि.२५ मे रोजी सकाळी उघडकीस आली. या घटनेमुळे बार्शी शहरासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृत विवाहितेचे नाव धनश्री पाटील असे असून, आरोपी पतीचे…

अधिक बातमी वाचा...

कायद्याचा भंग करणाऱ्या लवंगी मिरची कला केंद्रावर धाड ५०,१३,००० चे साहित्य जप्त..

बार्शी, माझं गांव माझं शहर : मा. पोलीस अधिक्षक सो यांचे आदेशाप्रमाणे पोलीस ठाणे हद्दीत अवैध व्यवसाय करणारे इसमांवर कारवाई करणेबाबत सुचना देण्यात आलेल्या आहेत. त्याप्रमाणे बार्शी तालुका पोलीस ठाणे हद्दीत प्रभावी पेट्रोलींग, नाकाबंदी करून अवैध इसमांवर कारवाई करणेची धडक मोहीम चालू आहे. दिनांक २४ मे २०२६ रोजी रात्री १:३० वा. चे सुमारास बार्शी ते…

अधिक बातमी वाचा...

वैश्विक ओळखपत्रासाठी दिव्यांगांना ३० सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ ;अनुदान सुरू ठेवण्याचे शासनाचे निर्देश : मंत्री अतुल सावे

दै. माझं गांव माझं शहर मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या विशेष सहाय्य अनुदान योजनांचा लाभ घेणाऱ्या, मात्र अद्याप वैश्विक ओळखपत्र (यूडीआयडी) नसलेल्या दिव्यांग लाभार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अशा लाभार्थ्यांना यूडीआयडी कार्ड काढण्यासाठी ३० सप्टेंबर २०२६ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, या कालावधीत त्यांचे अनुदान सुरू ठेवण्याचे निर्देश शासनाने दिल्याची माहिती Atul Save यांनी…

अधिक बातमी वाचा...

पालकमंत्र्यांच्या हस्ते पोलीस दलात नव्या वाहनांचा लोकार्पण सोहळा; कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम होणार

धाराशिव,दि.१ मे (माझं गांव माझं शहर) जिल्ह्यातील पोलीस दलाची कार्यक्षमता,गतिमानता आणि आपत्कालीन प्रतिसाद अधिक प्रभावी करण्यासाठी विविध अत्याधुनिक वाहनांचा समावेश करण्यात आला असून पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून या नव्या वाहनांचे लोकार्पण आज १ मे महाराष्ट्र दिनी पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी किर्ती किरण पुजार,जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा…

अधिक बातमी वाचा...

कुंभेजा येथे माजी सैनिकाच्या घरी सशस्त्र दरोडा; २४ तासांत टोळी जेरबंद

📰 माझं गाव माझं शहर |परंडा तालुक्यातील मौजे कुंभेजा येथे माजी सैनिकाच्या घरावर सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या कुख्यात टोळीचा पर्दाफाश करत धाराशिव स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या २४ तासांत सर्व आरोपींना जेरबंद केले आहे. या कारवाईमुळे परिसरात समाधान व्यक्त होत आहे. घटनेचा थरारक तपशील दिनांक २५ एप्रिल २०२६ रोजी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. कुंभेजा…

अधिक बातमी वाचा...

परंड्यात नगरपालिका येथे ८ एप्रिलला विशेष सभा; महापुरुषांच्या पुतळ्यांबाबत निर्णय होणार.

परंडा, दि. ३ (माझं गांव माझं शहर): परंडा शहरात काही अज्ञात शिवप्रेमींकडून छत्रपती शिवाजी महाराज चौकात अनधिकृतरित्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणाची प्रशासनाने दखल घेतली असून, आवश्यक त्या प्रशासकीय कार्यवाहीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील विविध चौकांमध्ये महापुरुषांचे पुतळे उभारण्याबाबत वाढत्या मागण्या लक्षात घेऊन नगरपरिषदेचे…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!