जेष्ठ विधिज्ञ ॲड .दादासाहेब ( बापू ) खरसडे यांच्या वकीली कार्यकालास ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परंडा येथे सत्कार.

परंडा : जि.प.चे माजी उपाध्यक्ष जेष्ठ विधिज्ञ ॲड .दादासाहेब खरसडे यांच्या वकीली सेवा कार्यकालास ५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल परंडा विधिज्ञ मंडळाच्या वतीने जिल्हा व अतिरिक्त सत्र परंडा न्यायाधीश डॉ.एफ.ए.एम. ख्वाजा यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी विधीतज्ञ संघातील वकील अध्यक्ष उपाध्यक्ष व अतिरिक्त सत्र न्यायालयातील सर्व कर्मचारी उपस्थित होते

Leave a Reply

error: Content is protected !!