रामभाऊ पवार यांना समाजरत्न पुरस्कार प्रधान

परंडा दि २४ : – शिवश्री उद्योजक परंडा तालुक्यातील भुमिपुत्र छत्रपती संभाजी महाराज प्रतिष्ठाण संस्थापक अध्यक्ष शिवश्री रामभाऊ पवार यांना अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद २०२५ यांच्या वतीने राज्यस्तरीय महात्मा फुले पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी सहकुटुंब पुरस्कार स्वीकारला यावेळी सर्व व्यासपीठा वरील राष्ट्रीय अध्यक्ष डॉ शरद गोरे अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या वतीने सन २०२५ या वर्षीच्या महात्मा फुले राज्य स्तरीय पुरस्कारासाठी श्री रामभाऊ पवार यांची निवड करण्यात आली होते आपण आजवर केलेल्या सामाजिक शैक्षणिक अरोग्य या क्षेत्रांतील उल्लेखनीय कार्याची दखल घेवून आज पुणे येथे २३ नोहेंबर २०२५ रोजी सकाळी ११ वाजता सुप्रसिद्ध साहित्यिक कवि माननीय किशोर टिळेकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला १९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन महात्मा फुले प्रबोधन महात्मा फुले साहित्य संमेलन उद्घाटण सत्रात पुरस्काराचे वितरण झाले शिवश्री रामभाऊ पवार यांना राज्य स्तरीय पुरस्कार झाल्या बद्दल धाराशिव जिल्हा भरात त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे .

error: Content is protected !!