परंडा प.स. नुतन गटविकास अधिकारी विनोद जाधव  यांचा माहिती अधिकार कार्यकर्ता संघटनेतर्फे सत्त्कार…

परंडा(माझं गांव माझं शहर) पंचायत समितीचे नुतन गटविकास अधिकारी म्हणून विनोद जाधव यांच्याकडे जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी म्हणून नेमणूक केल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ परांडा यांच्याकडून सत्कार करण्यात आला .

   यावेळी संघटनेचे जिल्हाध्यक्ष फारुख शेख. तालुका अध्यक्ष कानिफनाथ सरपणे.महिला तालुकाध्यक्ष अश्विनी मगर. फारुख मुलानी. जमीर शिकलकर. भाऊ कराळे. किशोर येवारे. अमित आगरकर. असलम पल्ला . आलिम शिकीलकर. सादिक शेख. भारत जाधव. गणेश वरपे. विस्तार अधिकारी कोठे यांनी सत्कार करून पुढील कार्याला शुभेच्छा दिल्या आहेत.

error: Content is protected !!