परंडा भाजपा कार्यालयात ॲड. संतोष सुर्यवंशी व ॲड. गणेश खरसडे यांचा सत्कार
परंडा(प्रतिनिधी)भारतीय जनता पार्टी धाराशिव जिल्हा उपाध्यक्षपदी ॲड. श्री. संतोष सुभाष सुर्यवंशी तर सरचिटणीसपदी ॲड. गणेशबप्पा बाबासाहेब खरसडे यांच्या निवडीबद्दल परंडा येथे भाजपा संपर्क कार्ययालयात भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर ज्येष्ठ नेते ॲड. श्री. मिलिंदजी पाटील यांच्या हस्ते सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी भाजपा तालुकाध्यक्ष अरविंदबप्पा रगडे, श्री. सुखदेव टोंपे, भाजपाचे परंडा शहर…