परंडा शहर संमिश्र प्रतिसाद : मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांच्या कारभाराची चौकशीची मागणी..!
परंडा (तानाजी घोडके ) शहरातील नगरपालिकेच्या मुख्याधिकारी मनिषा वडेपल्ली यांच्या प्रशासकीय काळात केलेल्या भ्रष्टाचाराची त्वरित चौकशी करून निलंबित करण्यात यावे. अशी मागणी परंडा शहर भष्टाचार नियोजन समितीच्या वतीने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तहसीलदार परंडा याच्या मार्फत देण्यात आले. त्यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी दि. १० जुलै रोजी परंडा शहर बंद चे आवाहन करण्यात आले…