शेतकऱ्यांची थकबाकी न देणाऱ्या साखर कारखान्या समोर करणार आंदोलन| महाराष्ट्र राज्य साखर आयुक्ताचे कार्यालयाला पत्र
परंडा(प्रतिनिधी) पुणे येथे महाराष्ट्र राज्य साखर आयुक्ताच्या कार्यालयात मा. जिल्हाप्रमुख रणजीत ज्ञानेश्वर पाटील यांनी शेतकऱ्याच्या घामाचे पैशाची कारखान्याकडे थकलेली रक्कम असून आज पर्यंत दिले नाहीत यामुळे शेतकऱ्यांसाठी मा. रणजीत दादा पाटील यांनी (दि.२३जुलै) रोजी साखर आयुक्त सिद्धाराम सालीमठ यांची भेट घेऊन सांगितले की भैरवनाथ शुगर संचलित तेरणा सहकारी साखर कारखाना ढोकी व भैरवनाथ शुगर संचलित…