डी.बी.ए. समूहच्या वतीने 105 वी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली .
परंडा(प्रतिनिधी) येथील शासकीय विश्राम गृह येथे डी.बी.ए समूहाच्या वतीने 105वी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मा. डी.बी.ए समूह संस्थापक दयानंद बनसोडे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभाग शरद पवार.गट जिल्हाध्यक्ष राहुल बनसोडे ,माजी नगरसेवक वाजी दखनी,मनसे जिल्हाध्यक्ष जिल्हा अध्यक्ष आबासाहेब ढवळे, मा.पंचायत समिती सदस्य गुलाब शिंदे, छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान संस्थापक अध्यक्ष प्रांणजित…