रा गे शिंदे महाविद्यालयातील संशोधक विद्यार्थी श्रीपाद आतकरे यांची राज्यस्तरीय आविष्कार २०२५ स्पर्धेसाठी निवड.
परंडा दि:६ (माझं गांव माझं शहर) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा जिल्हा धाराशिव या महाविद्यालयातील भौतिकशास्त्र विषयांमधील संशोधक विद्यार्थी श्रीपाद शहाजी आतकरे यांची राज्यस्तरीय अविष्कार 2025 या स्पर्धेसाठी निवड झाली. त्यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. इंजीनियरिंग व्हरसाटाईल…