कुंभेफळ येथील जिल्हा परिषद शाळेतील चिमुकल्यांनी घडवले वारकरी संस्कृतीचे दर्शन..
परंडा(प्रतिनिधी) आषाढी एकादशीनिमित्त कुभेफळ जिल्हा परिषद शाळेत दिंडी सोहळा आयोजित करण्यात आला. प्रभारी हेडमास्तर सुतार डी . एम यांच्या मार्गदर्शनाखाली पालक, बालगोपाळांचा टाळ दिंडी सोहळा एकादशीच्या अगोदर साजरा झाला. शाळेकरी मुलांनी संत तुकाराम वेशभूषा चादपांशा इ .3 री संत तुकाराम फरहान इ .6 वीसंत ज्ञानेश्वर वेशभूषा विराज कोटूळे इ 6 वी ज्ञानेश्वर पृथ्वीराज आवाळे ,…