रा.गे.शिंदे महाविद्यालयातील श्रीमती पद्मा शिंदे यांची कार्यालयीन अधीक्षक तर महेश पडवळ मुख्य लिपिक म्हणून पदोन्नती..
परंडा ( प्रतिनिधी )परंडा येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवारी रा गे शिंदे महाविद्यालय परांडा येथे कार्यालयीन अधीक्षक म्हणून श्रीमती पद्मा शिंदे यांची तर मुख्य लिपिक म्हणून महेश पडवळ यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेचे सचिव संजय निंबाळकर यांनी या दोघांनाही ज्येष्ठतेनुसार पदोन्नती दिली आहे.सदर दोन्ही कर्मचाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन…