परंडा- पंचायत समिती सभागृहात बालहक्क व बालसुरक्षेवर एक दिवसीय कार्यशाळेत तज्ञांचे मार्गदर्शन.
परंडा २५ (प्रतिनिधी ) युवा ग्राम विकास मंडळ (युवा ग्राम), व महिला बाल विकास कार्यालय धाराशिव यांच्या संयुक्त विद्यमाने “बालहक्क व बाल सुरक्षिता ” या राष्ट्रीय कार्यक्रमाअंतर्गत शुक्रवार ता.२५ रोजी येथील पंचायत समिती सभागृहात एक दिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन धाराशिव महिला व बाल विकास अधिकारी किशोर गोरे यांच्या हस्ते करण्यात आले….