परंड्यातील कु.कल्याणी निशीकांत क्षिरसागर हिची वक्तृत्व स्पर्धेत चमक..

आनाळा (माझं गांव माझं शहर) लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय उक्तृत्व स्पर्धेत लहाण गटात कु कल्याणी निशीकांत क्षिरसागर हिने तर मोठ्या गटात कु सृष्टी नागनाथ डबडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. परंडा येथील सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने साहीत्य रत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दोन गटांमध्ये परंडा येथील पंचायत समितीच्या सभाग्रहामध्ये…

अधिक बातमी वाचा...

महसूल दिनानिमित्त परंडा शहरात निराधारासाठी KYC कॅम्प आयोजन.

परंडा(प्रतिनिधी) येथील तहसील कार्यालयाचे तहसीलदार निलेश काकडे यांच्या आदेशावरून परंडा येथे महसूल दिनाचे औचित्य साधून तनवीर मशायक यांच्या स्वस्त धान्य दुकान क्रमांक पाच या दुकानात निराधार लाभार्थींचे kyc कॅम्प आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमास नायब तहसीलदार सौ. गोरे मॅडम, पुरवठा पेशकार नितीन भांडवलकर, सौ. नोरबानू शेख, ज्योती चौतमहाल, रेखा काळे या महसूल कर्मचाऱ्यांसह स्वस्त…

अधिक बातमी वाचा...

रा गे शिंदे महाविद्यालयात भव्य पालक मेळावा संपन्न

परंडा( दि.५) येथील श्री भवानी शिक्षण प्रसारक मंडळ धाराशिव संचलित शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा येथे कनिष्ठ विज्ञान विभागाचा भव्य पालक मेळावा आयोजित करण्यात आला होता. मुलांच्या भवितव्याबाबत एक पाऊल पुढे या महाविद्यालयाच्या पुढाकारातून हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सुनील जाधव तर प्रमुख अतिथी म्हणून श्री…

अधिक बातमी वाचा...

दोन दिवसांत महाराष्ट्रात चार पत्रकारांवर भ्याड हल्ले; ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चा मुख्यमंत्र्यांना अल्टिमेटम – “कारवाई नाही तर रस्त्यावर आंदोलन!”भाजप सरकार आल्यापासून पत्रकारांवरचे हल्ले वाढले – संदीप काळे

मुंबई(प्रतिनिधी) महाराष्ट्रात पत्रकारांवरील हल्ल्यांची मालिका थांबण्याचे नाव घेत नाही. गेल्या केवळ दोन दिवसांत चार पत्रकारांवर झालेल्या भ्याड, अमानुष आणि लोकशाहीविरोधी हल्ल्यांनी पत्रकारिता हादरून गेली आहे. कर्जत, नेवासा, अकोला आणि बदलापूर येथे घडलेल्या या सलग घटनांमुळे राज्यातील पत्रकार सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. कर्जत तालुक्यातील निष्पक्ष पत्रकार प्रथमेश कुडेकर यांच्यावर अज्ञात हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला….

अधिक बातमी वाचा...

खासापुरी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉल‌द्वारे सोडवे~रणजित पाटील

परंडा(प्रतिनिधी) तालुक्यातील खासापुरी मध्यम प्रकल्पाच्या सांडव्यातून वाहून जाणारे पाणी कॅनॉल‌द्वारे सोडणे बाबतचे चे निवदेन दि ०४/०८/२०२५ रोजी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) धाराशिव जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांनी मा. उपविभागीय अधिकारी ‘ धाराशिव पाटबंधारे उपविभाग क्र ४ परंडा व मा . शाखा अभियंता सिंचन शाखा क्र.१५ परंडा ता. परंडा यांना दिले आहे.निवदेनात म्हटले आहे की परंडा…

अधिक बातमी वाचा...

बालेकिल्ला काबीज करण्यासाठी राहुल मोटेंची “राष्ट्रवादी पुन्हा “

भूम(तानाजी घोडके) परंडा मतदारसंघाचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे माजी आमदार राहुल मोटे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात पक्ष प्रवेश करणार असल्याचे सूत्रांकडून माहिती मिळाली आहे. पक्षप्रवेश करण्यासंदर्भात राहुल मोटे यांनी कार्यकर्त्यांच्या भावना व मत जाणून घेतले. यासंदर्भात त्यांनी कार्यकर्त्यांसोबत चर्चा सुद्धा केली आहे. राहुल मोटे यांनी सलग तीन वेळा परंडा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. मात्र,…

अधिक बातमी वाचा...

रॉयल पब्लिक स्कूल  शाळेचा पालक – विद्यार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला.

आनाळा( प्रतीनिधी) परंडा तालुक्यातील आनाळा येथील रॉयल पब्लिक स्कूल या शाळे चा पालक – विद्यार्थी मेळावा मोठया उत्साहात संपन्न झाला. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्री निशिकांत क्षिरसागर व संस्थेच्या सचिव सौ प्रियंका निशिकांत क्षिरसागर होते या वेळी अध्यक्ष निशिकांत क्षिरसागर यांनी उपस्थित पालकांना मार्गदर्शन केले मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षकापेक्षा पालकांची भुमिका महत्वाची असून…

अधिक बातमी वाचा...

शालेय विद्यार्थ्यांसाठी धाराशिव जिल्ह्यामध्ये इंग्रजी विषया साठी स्पेलिंग बी स्पर्धांचे आयोजन.

धाराशिव(प्रतिनिधी) जिल्हा परिषद धाराशिव चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.मैनाक घोष यांच्या संकल्पनेतून धाराशिव जिल्ह्यातील इयत्ता पहिली ते आठवी पर्यंत जिल्हा परिषद शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांसाठी इंग्रजी विषया साठी स्पेलिंग बी या नाविन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. जून व जुलै महिन्यात शाळा स्तरावर प्रत्येक शनिवारी या स्पेलिंग बी शब्दांचा सराव घेण्यात आला असून शाळा स्तरावर दिनांक…

अधिक बातमी वाचा...

परंडा शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती विविध सामाजिक उपक्रमाने साजरी.

परंडा(प्रतिनिधी)साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या 105 व्या जयंती उत्सवानिमित्त शालेय वक्तृत्व स्पर्धा बुधवार दिनांक 30 जुलै 2025 रोजी पंचायत समिती सभागृह येथे गटविकास अधिकारी श्री रविंद्र चकोर यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला, तसेच दिपप्रज्वलन श्री संजय कुमार बनसोडे यांनी केले प्रमुख पाहुणे शिवमती आशाताई मोरजकर यांच्या अध्यक्षतेखाली साहित्यरत्न लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जीवन…

अधिक बातमी वाचा...

बुद्धिबळ स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावणाऱ्या सिद्धी शिंदेचा शाळेत सत्कार..

परंडा (प्रतिनिधी): आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिनानिमित्त श्री सिद्धिविनायक सोशल फाउंडेशन व धाराशिव जिल्हा चेस असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत राजे शिवाजी पब्लिक स्कूल, परंडा येथील इयत्ता पहिलीतील विद्यार्थिनी सिद्धी महेश शिंदे हिने उत्कृष्ट कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. या यशाबद्दल विद्यालयात सिद्धीचा सन्मानपूर्वक सत्कार करण्यात आला. सत्कार समारंभात सर्व शिक्षकवृंद व शिक्षकेतर…

अधिक बातमी वाचा...

प्रा. डॉ. राहुल पालके यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता..

बार्शी (प्रतिनिधी ) येथील श्री शिवाजी महाविद्यालयातील प्रा.डॉ.राहुल भगवान पालके यांना पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूरची संशोधक मार्गदर्शक म्हणून मान्यता प्राप्त झाली आहे. राहुल पालके यांनी इक्सप्लोरिंग द सोशिओ-कल्चरल ॲण्ड हिस्टॉरिकल ॲसपेक्टस इन द सिलेक्ट ऑफ अमिताव घोष या विषयावर पीएच.डी. पदवी प्रा.डॉ. हनुमंत आवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्राप्त केली होती. गेली १० वर्षे ते…

अधिक बातमी वाचा...

ग्लोबलमध्ये साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्साहात साजरी

परंडा(प्रतिनिधी) साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त ग्लोबलच्या वतीने अभिवादन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्लोबल एज्युकेशनल इन्स्टिट्यूट चे संस्थापक अध्यक्ष गोरख मोरजकर व प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेच्या सचिव शिवमती आशाताई मोरजकर उपस्थित होत्या. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी कादंबरी, पोवाडे, कवी लेखन, कविता संग्रह ,लघु कथा, पटनाट्य आदी साहित्य हे समाजाच्या उद्धारासाठी प्रसिद्ध केले. त्याचबरोबर…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!