ईद ए मिलादुन्नबी निमित्त कुंभेफळ येथे जरांगे पाटील समर्थक यांचा मुस्लीम बांधवाकडून सत्कार.

परंडा (माझं गांव माझं शहर)परंडा तालुक्यात कुंभेफळ येथे ईद-ए-मिलादुश्वी घराघरात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. ईद निमित्त दर्ग्यातून मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जिल्हा परिषद शाळा ते कोठुळे गल्ली ते नायकोडे गल्ली ते भराडे गल्ली ते दर्ग्या नेण्यात आली. गफूरशा बाबा यांना चादर चढवून फाटक करण्यात आली.

खात्याखाली संपल्यानंतर प्रसादाचे वाटप करण्यात आले ईद ए मिलादुन्नबी निमित्त कुंबेफळ चे नागरिक मनोज जरांगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी मुंबईत गेलेल्या नागरिकांचा सत्कार करण्यात आला यावेळी कुंबेफळचे नागरिक गोविंद कोठुळे,अमोल कोठोळे, कांतु मेंढे,चांगदेव नलवडे,अनिल मेंढे, रामा कापसे, राहुल नायकोडे,संभाजी बोराडे,रणजीत लांडगे .कैलास कापसे. सोमनाथ कुटुळे .श्रीराम बोराडे. गजानन मेंढे. गोळ्या मेंढे. अविनाश कोठुळे. किशोर कापसे. सत्यवान नलवडे. बाळू आवळे. दत्ता कोठुळे. पांडुरंग आवळे. संभाजी बोराडे. यांचा फेटा बांधून मुस्लिम समाजाकडून सत्कार करण्यात आला.

यावेळी आब्दूल शेख ,अकबर शेख,रफिक शेख,मुस्ताक शेख,मुखराम शेख, जावेद पठाण ,फकीर पठाण,पोलीस पाटील , सादिक शेख रहमद सर, इमदात शेख. राजू बेग . पापा शेख शमशुद्दीन सय्यद. सोहेल सय्यद. करिम शेख .आरिफ शेख. कादर बेग . समद शेख. आसिफ शेख. आयूब शेख . आझाद शेख . दस्तीगर शेख . शाबेर शेख . वाजिद पठान . आदी उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!