मा. आ. राहुल मोटे यांनी मा. आ. सुजितसिंह ठाकूर यांची घेतली सदिच्छा भेट…

परंडा, भूम, वाशी विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार श्री. राहुल भैय्या मोटे यांनी राष्ट्रवादी कॅांग्रेस (महायुती) मध्ये प्रवेश केल्यानंतर प्रथमच भाजपा नेते मा. आ. श्री. सुजितसिंह ठाकूर यांची परंडा येथे संवाद निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. श्री. ठाकूर यांनी श्री. मोटे यांचे शाल, पुष्पहार देऊन स्वागत केले.
यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे, भाजपा शहराध्यक्ष श्री. उमाकांत गोरे, भाजपा युवा मोर्चा शहराध्यक्ष श्री. अविनाश विधाते, श्री. विठ्ठल तिपाले, सुदाम कापसे, विशाल तिपाले, समरजीतसिंह ठाकूर आदी उपस्थित होते.

error: Content is protected !!