परंडा येथील तालीमीला निधी उपलब्ध करून दिला ; माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर यांचा सत्कार . 

परंडा (प्रतिनिधी) .कुऱ्हाड गल्ली परंडा येथील ओमराजे तालीम संघाला  बांधकाम करण्यासाठी परंडा नगरीचे माजी नगरअध्यक्ष . जाकीर सौदागर यांनी निधी उपलब्ध करून दिला त्यामुळे नागरीकांच्या वतीने व तालीम संघाच्या वतीने आज दि.२ नोव्हेंबर रोजी सत्कार समारंभ करण्यात आला .
        या कार्यक्रमासाठी सत्कारमूर्ती जाकीर सौदागर , माजी उपनगराध्यक्ष .शाम मोरे . युवा नेते . विवेक किरण डाके .तालमीचे वस्ताद . दादा काळे .वस्ताद माऊली रोडगे . वस्ताद सचिन मलकापूर वस्ताद शेळवणे वालवड .वस्ताद ताय्यापा शिंदे भिमा भानवसे . परमेश्वर गायकवाड .उमेश जाधव .धनाजी काळे महेश ऐतवाडे .जावेद मुंढे .सागर माळी . सोन्या माळी . गोकुळ काळे . तानाजी काळे .विशाल जाधव . फरिद शेख अजीम मुजावर .अभिमान जाधव किरण डाके सह पैलवान व युवक आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थित होते .

error: Content is protected !!