परंडा(तानाजी घोडके)शिवसेना पक्षप्रमुख, मा.मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हाप्रमुख रणजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णलाय येथे शिवसेना युवा नेते विश्वजित ज्ञानेश्वर पाटील यांच्या उपस्थित रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर , युवासेना तालुकाप्रमुख अक्षय सुर्यवंशी ,मा. नगरध्यक्ष सुभाष शिंदे ,मा . नगरध्यक्ष शिवाजी मेहेर , जनार्धन मेहेर , मा. नगरसेवक डॉ. अब्बास मुजावर , युवासेना शहर प्रमुख प्रितम डाके , युवा सेना तालुका समन्वयक कुणाल जाधव, विधानसभा सोशल मीडिया समन्वयक प्रशांत गायकवाड , मधुकर गायकवाड , तुकाराम गायकवाड , सत्तार पठाण , लतिफ कुरैशी ,सचिन शिंदे , रफिक मुजावर , अशोक खैरे , राजेश गायकवाड , लक्ष्मण होरे , महारुद्र खैरे ,मजहर दहेलूज , दत्तात्रय धनवे , शिवाजी गरड , शुभम ऐतवाडे , शिवाजी चौधरी , तय्यब मुजावर , ऋषीकेश गायकवाड , सुरेश वाघमारे, रविकिरण चैतन्य , सचिन डाके , राजा पाटील , गजानन गायकवाड , संतोष मेहेर , अभय पाटील , शिवाजी कदम , विकास साळूके , संतोष देशमुख , संतोष कदम , संतोष गंवडी , चेतन सुर्यवंशी , गणेश सुर्यवंशी , कुणाल सुर्यवंशी , किरण शेलार , धिरज गभिरे , दादा मोहीते , आण्णा शेळके , आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
- Home
- परंडा/भूम/वाशी
- शिवसेना पक्षप्रमुख मा. उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त रुग्णांना फळे वाटप- युवा नेते विश्वजीत पाटील