भोंजा हवेली येथे जिल्हाधिकारी डॉ किर्ती कीरण पुजार व जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी श्री मोरे यांची दि. १७ रोजी आवर्जून उपस्थिती ऊस शेती ला बगल देऊन केळी व तुती पिकांना नैसर्गिक जैविक च्या आधारे शेतकरी लाभार्थी होतायत लखोपती म्हणूनच होणार गावाला भेट .
आज दि १३ रोजी पूर्वतयारीसाठी भोंजा हवेली येथे तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे कृषी मंडळ अधिकारी श्री संभाजी माळी, कृषी समन्वय अधिकारी श्री बी. हांगे, कृषी मंडळ अधिकारी जी डी कुलकर्णी व कृषी सहायक अधिकारी विनोद भाग्यवंत यांनी गावातील शेतकरी लाभार्थी यांना महाविस्तार एआय ॲप विषयांवर सविस्तर मार्गदर्शन केले व १७ रोजी मोठ्या संख्येने गावातील नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन केले यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.