छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान यांच्या वतीने आझाद मैदानावर साफसफाई स्वच्छता मोहीम.

परंडा(माझं गांव माझं शहर) मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांचे मराठा आरक्षण मिळावा या मागणीसाठी आझाद मैदान येथे ५ दिवसापासून उपोषण चालू असताना त्या ठिकाणी छत्रपती शासन ग्रुप हिंदुस्तान यांच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी साफसफाई स्वच्छता मोहीम राबवली. यावेळी छत्रपती शासन ग्रुप हिंदूस्थान संस्थापक अध्यक्ष शिवभक्त प्राणजीत गवंडी, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष दादासाहेब तनपुरे, पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख विशाल पाटील, परंडा तालुका अध्यक्ष रामचंद्र गवळी, माऊली पाटील, भैया तनपुरे, काका पाटील, विक्रम क्षिसागर,सागर राऊत, खंडू लोकरे,अरूण रंदवे, स्वप्निल पाटील, विकास ढवळे, यशराज पाटील,सैरभ झिरपे, ज्ञानेश्वर देशमुख, पांडूरंग देशमुख, भगवान खरपुडे,धनकुमार चव्हाण, विलास रोडगे, अतुल रोडगे, राहुल रोडगे, सुकदेव रोडगे,तुशार रोडगे, औदुंबर रोडगे, अशोक आडसुळ, परमेश्वर रोडगे व इतर सदस्य उपस्थीत होते

Leave a Reply

error: Content is protected !!