परंड्यातील कु.कल्याणी निशीकांत क्षिरसागर हिची वक्तृत्व स्पर्धेत चमक..
आनाळा (माझं गांव माझं शहर) लोकशाहीर साहीत्यरत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त घेण्यात आलेल्या तालुकास्तरीय उक्तृत्व स्पर्धेत लहाण गटात कु कल्याणी निशीकांत क्षिरसागर हिने तर मोठ्या गटात कु सृष्टी नागनाथ डबडे हिने प्रथम क्रमांक मिळविला. परंडा येथील सार्वजनिक जयंती समितीच्या वतीने साहीत्य रत्न आण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त दोन गटांमध्ये परंडा येथील पंचायत समितीच्या सभाग्रहामध्ये…