अनाळा येथे ७९ स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा .

परंडा (माझं गांव माझं शहर )तालुक्यातील अनाळा येथे ७९ वा स्वातंत्र्य दिवस उत्साहात संपन्न झाला . प्रारंभी न्यू हायस्कुल व जि.प . शाळेच्या विद्यार्थी – विद्यार्थीनी ची गावातून फेरी काढण्यात आली होती .जय जवान – जय किसान , भारत माता कि जय च्या घोषनांनी परिसर दणाणून गेला होता . न्यू हायस्कुल शाळेत अध्यक्ष तथा माजी…

अधिक बातमी वाचा...

दिव्यांग उद्योग समुह , महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पत्राला यश

धाराशिव(प्रतिनिधी) दिव्यांग बांधवांना व्यवसाय करण्यासाठी शासनाच्या वतीने महाराष्ट्र राज्य दिव्यांग वित्त व विभाग महामंडळ (मुंबई) अंतर्गत दिले जाणारे कर्ज यासाठी लागणाऱ्या सरकारी जामीनदाराची आठ रद्द करावी या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने मा.मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य यांनापत्र दिले होते , दिव्यांगांना अपंग वित्त महामंडळाकडून मिळणारे कर्जासाठी दोन सरकारी जामीनदार पाहिजे ही अट रद्द करावी. शासनाने या…

अधिक बातमी वाचा...

रॅंगिंग मुळे अनेक विद्यार्थ्यांचे करिअर उद्ध्वस्त झाले – पोलीस निरीक्षक आसाराम चोरमले

परंडा (प्रतिनिधी) रॅंगिंग मुळे शाळा महाविद्यालयांमध्ये अनेक विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे . त्यामुळे विद्यार्थ्यांनी रँगिंग करू नये व केल्यास रॅगिंग विरोधी कठोर कायदे अस्तित्वात असल्याने त्या विद्यार्थ्यांचे जीवन उद्ध्वस्त झाल्याशिवाय राहणार नाही .आपल्या आई-वडिलांनी खुप मोठी स्वप्ने पाहिलेली असल्याने विद्यार्थ्यांनी प्रामाणिकपणे अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न पूर्ण करावे असे प्रतिपादन परांडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक…

अधिक बातमी वाचा...

महाराष्ट्र ग्रामिण बँक-अनाळा येथे गुरुवारी विषेश बँक लोकअदालत .

अनाळा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील अनाळा येथील महाराष्ट्र ग्रामिण बँकेत कर्जदार खातेधारकांसाठी विशेष बँक अदालत आयोजीत करण्यात आली आहे . दि . १४ ऑगस्ट रोजी सकाळी १०.३० ते ४.३० या वेळेत बँक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे . या बँक अदालत मध्ये नवसंजीवनी योजना , उदयोजक दिलासा योजना , शेतकरी समाधान योजना ,…

अधिक बातमी वाचा...

न्यू हायस्कूल शाळेची विदयार्थीनी ईश्वरी पुरंदरे हिचे शिष्यवृती परिक्षेत यश .

अनाळा (माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील अनाळा येथील न्यू हायस्कूल शाळेची इयत्ता 8वी ची विद्यार्थीनी ईश्वरी लक्ष्मीकांत पुरंदरे हिची . शिष्यवृत्ती धारक म्हणून निवड झाल्या बद्दल दि . १० रोजी सत्कार करण्यात आला . न्यू हायस्कुल शाळेचे मुख्याध्यापक जयकुमार भोरे यांच्या हस्ते तिचा शाल – श्रीफळ पुष्प गुच्छ देऊन सत्कार करण्यात आला . गरिब…

अधिक बातमी वाचा...

परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या उपस्थितीत शांतता कमिटीची बैठक संपन्न

परंडा (तानाजी घोडके)- परंडा तालूक्यातील गुन्हेगारी वृत्ती मोडून काढण्यासाठी पोलिस प्रशासन सज्ज असुन नागरीकांना न्याय देण्याचे काम करू असे आश्वासन नुतन उपविभागीय पोलिस आधीकारी अनिल चोरमले यांनी परंडा येथिल शांतता कमेटी च्या बैठकीत बोलताना दिले. दि ११ ऑगष्ट रोजी परंडा पोलिस ठाण्यात उपविभागीय पोलिस अधिकारी अनिल चोरमले यांच्या प्रमुख उपस्थितीत शांतता कमेटीची बैठक घेण्यात आली….

अधिक बातमी वाचा...

परंडा सराफ व्यापाऱ्यांचा बेमुदत संप : पोलीस प्रशासन व महसूल विभागावर आरोप.

परंडा-येथील सराफ व सुवर्णकार यांच्या वर पोलीस प्रशासनाकडून होणाऱ्या अमानुष व चुकीची कार्यवाही होत आहे तसेच मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांच्या परिपत्रकाची अंमलबजावणी होत नसल्याने सराफ व्यापारी यांचा १० ऑगस्ट पासून बेमुदत बंद पुकारला असुन याबाबत जिल्हाधिकारी यांना तहसीलदार मार्फत निवेदन देण्यात आले.दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी (१४ मार्च २०२४) काढलेल्या…

अधिक बातमी वाचा...

परंडा तहसील कार्यालयातील महसूल (रेकॉर्ड)विभागाचा भोंगळ कारभार..

परंडा(प्रतिनिधी) परंडा तालुक्याचा कना समजला जाणाऱ्या तहसील कार्यालयामधील रेकॉर्ड विभागांमध्ये महसूल विभागाचा भोंगळ कारभार रेकॉर्ड मागणीसाठी अर्ज करून मुदत उलटून गेली तरीही रेकॉर्ड मधली माहिती सापडत नाही , येथील कर्मचारी ताळमेळ नाही , वरिष्ठ अधिकारी याकडे दुर्लक्ष करतात.शेतकर्यांनी मागितलेली माहिती वेळेवर उपलब्ध होत नाहीत. दि.११ रोजी तहसील येथील रेकॉर्ड मध्ये शेतकरी अर्जदार चौकशी ला केले…

अधिक बातमी वाचा...

अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी तुकाराम गंगावणे निवड.

परंडा(प्रतिनिधी) येथील साहित्य, सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत असलेले तुकाराम दासराव गंगावणे यांची अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या मराठवाडा प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांच्या सामाजिक जाणीवा, ग्रामीण साहित्य चळवळीतले योगदान, तसेच वंचित, उपेक्षित घटकांसाठी सुरू असलेल्या कार्याची दखल घेत परिषदेकडून ही निवड करण्यात आली आहे. ही नियुक्ती दिनांक ८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर…

अधिक बातमी वाचा...

उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी भूम या पदावर नवनियुक्त मा. डोंगरे (भा.प्र.से )यांनी घेतला चार्ज..!

भूम (प्रतिनिधी) भूम येथील उपविभागीय अधिकारी तथा विभागीय दंडाधिकारी वैशाली पाटील यांची बदली झाल्यामुळे या पदाचा चार्ज भूम येथील तहसीलदार यांच्याकडे सोपवण्यात आला होता. काही दिवस गेल्यानंतर या पदावर मा. डोंगरे यांची नियुक्ती झाली दि 8 ऑगस्ट 2025 रोजी पदभार स्वीकारला. भूम , परंडा , वाशी तालुक्यातील अनेक प्रश्न समस्या सोडवण्यासाठी कोणती रणनीती आखणार याकडे…

अधिक बातमी वाचा...

चर्मकार समाजाच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात यशस्वी बैठक संपन्न!

मुंबई(प्रतिनिधी )चर्मकार समाजातील नागरिकांच्या शैक्षणिक,आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी शासन अत्यंत सकारात्मक असून, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळाच्या माध्यमातून विविध योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली जात आहे, अशी माहिती सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी चर्मकार समाजाच्या विविध विषयाच्या अनुषंगाने आयोजित बैठकीत दिली. या बैठकीस माजी खासदार राहुल शेवाळे, समाज कल्याण आयुक्त बाबासाहेब बेलदार, संत…

अधिक बातमी वाचा...

अजित पवार यांच्या हस्ते ऊसतोड कामगार महिलांच्या आरोग्यासाठी मिशन साथी योजनेचा शुभारंभ..!

बीड (प्रतिनिधी) – लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी आयुष्यभर ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी व बीड जिल्ह्याच्या विकासासाठी काम केले. पुढील पिढीमध्ये धनंजय मुंडे व पंकजाताई मुंडे हे त्यांच्या या कामाचा वसा घेऊन काम करत आहेत. धनंजय सामाजिक न्याय खात्याचे मंत्री असताना ऊसतोड कामगारांच्या उन्नतीसाठी लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करून त्याद्वारे धनंजय…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!