कोल्हापूरच्या इतिहासात मुंबई हायकोर्टाच्या सर्किट बेंचचे उदघाटन हा ऐतिहासिक क्षण
कोल्हापूर(माझं गांव माझं शहर) भारताचे सरन्यायाधीश मा. भूषण गवई यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत आज कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचे उदघाटन संपन्न झाले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनात 50 वर्षांच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या लढ्याचा संपूर्ण घटनाक्रम उलगडला. मुख्यमंत्री म्हणाले की, देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या पुढाकारामुळेच…