अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ.सतीश पाटील अभिनंदनीय निवड.
पुणे (माझं गांव माझं शहर)- अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेच्या धुळे जिल्हा उपाध्यक्षपदी प्राचार्य डॉ. सतीश उत्तमराव पाटील यांची अभिनंदनीय निवड करण्यात आल्याचे पञ अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी पाठवले. प्राचार्य डॉ.सतीश पाटील यांच्या सामाजिक, शैक्षणिक , सांस्कृतिक व साहित्य क्षेत्रातील आपल्या भरीव योगदानाची दखल घेऊन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद…