नवयुगाचा शिलेदार: सचिन मांजरे पाटील – जवळा (नि) गटासाठी विकासाची नवी दिशा!

परंडा (माझं गांव माझं शहर): ‘मिनी मंत्रालया’च्या निवडणुकीच्या तोंडावर, परांडा तालुक्यातील ‘जवळा (नि)’ जिल्हा परिषद गटाला खऱ्या अर्थाने विकासाची दिशा देणारा एक नवा आणि सुशिक्षित चेहरा राजकारणात सक्रिय झाला आहे. हे नाव आहे सचिन मांजरे पाटील. कुटुंबाचा राजकीय वारसा नसला तरी, आपल्या निष्कलंक सामाजिक कार्यामुळे त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे.कार्याची दमदार ‘पार्श्वभूमी’: सचिन…

अधिक बातमी वाचा...

डोंजा जिल्हा परिषद गटात जनतेचा उमेदवार म्हणून हरीचंद्र ( बापू ) मिस्कीन यांची जोरदार मागणी.

परंडा (तानाजी घोडके) तालुक्यातील डोंजा सिनाकोळेगाव धरण क्षेत्रातील विकास कामांपासून ते ग्रामपातळीवरील जनतेच्या अडीअडचणींपर्यंत नेहमीच सक्रिय राहून लोकसेवेची परंपरा जपणारे हरीचंद्र (बापू ) महादेवराव मिस्कीन हे नाव आज डोंजा जिल्हा परिषद गटात जनतेच्या चर्चेचा विषय ठरला आहे. कोळेगाव-सिना धरणाच्यावेळी त्यांचे वडील महादेव आप्पा मिस्कीन सरपंच पदावर असताना त्यांनी धरणग्रस्त गावांचे पुनर्वसन, सोयीसुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत…

अधिक बातमी वाचा...

मा.मंत्री आमदार दिलीपराव वळसे पाटील व मा.खासदार शिवाजीराव पाटील पुरग्रस्त गावातील दिव्यांगाच्या मदतीला आले धाऊन ..

परंडा (दि१५ ऑक्टोंबर)परंडा तालुक्यातील पुरग्रस्त वागेगव्हाण,नालगाव,लोणी येशील दिव्यांगांना दिव्यांग उद्योग समुहाचे अध्यक्ष तानाजी घोडके व संस्थेच्या सचिव सोनाली घोडके यांच्या हस्ते जिवनावश्यक साहित्याच्या किटचे वाटप करूनदिव्यांगाना मदतीचा हात दिला आहे. परंडा तालुक्यातील महापूराच्या पाण्यामुळे व अतिवृष्टी पावसामुळे नुकसान झालेल्या दिव्यांगाच्या पाठीशी दिव्यांगउद्योग समूह ही सामाजिक संघटना उभी राहिली आसून तहसीलदार निलेश काकडे यांच्या सहकार्याने व…

अधिक बातमी वाचा...

लोकसेवा माझ्यासाठी राजकारणाचा मार्ग नाही, तर जीवनाचा श्वास आहे-दिनेश मांगले

परांडा (प्रतिनिधी) दि.१४ – तालुक्यातील शेळगाव सर्कलमध्ये काल राजकारणाच्या रंगमंचावर एक असा निर्णय घडला, की ज्याने प्रत्येक कार्यकर्त्याचे, मतदाराचे आणि सामान्य जनतेचे मन भारावून गेले. जिल्हा परिषद शेळगाव सर्कलची जागा सर्वसाधारण पुरुष घोषित झाल्यानंतर सर्वांचं लक्ष एकाच नावाकडे लागलं होतं – जनतेचा विश्वासू चेहरा दिनेश रोहिदास मांगले. परंतु सर्वांना धक्का देणारा आणि त्याचवेळी अंतःकरण पिळवटून…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यातील पूरग्रस्त भागातील दिव्यांगांना अन्नधान्य किट वाटप

परंडा( प्रतिनिधी) तालुक्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यामुळे अनेक दिव्यांग बांधवांचे शेतीचे घराचे नुकसान झाले, संसार उघड्यावर पडला घरात पाणी शिरले शेतीचे नुकसान झाले अशा दिव्यांग बांधवांना दिव्यांग उद्योग समूहाच्या पाठपुराव्यानुसार एक हात मदतीचा या उपक्रमांतर्गत दिलीपराव वळसे पाटील, शिवाजीराव दादा आढळराव पाटील यांच्या संकल्पनेतून परंडा तालुक्यातील पूरग्रस्त दिव्यांग बांधवांना अन्नधान्य किट वाटप करण्यात आले.यावेळी…

अधिक बातमी वाचा...

धाराशिव पंचायत समिती सदस्य पदाचे आरक्षण १३ ऑक्टोबर रोजी जाहीर होणार

धाराशिव(माझं गांव माझं शहर)धाराशिव तालुक्यातील पंचायत समिती सदस्य पदाच्या सन २०२५-२०३० या कालावधीसाठीचे आरक्षण निश्चित करण्याची प्रक्रिया १३ ऑक्टोबर २०२५ रोजी होणार आहे. ही घोषणा तहसीलदार तथा सहायक मतदार नोंदणी अधिकारी, डॉ. मृणाल जाधव यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे. जिल्हाधिकारी, धाराशिव यांच्या सूचनेनुसार, सदस्य पदाचे आरक्षण सोडत पद्धतीने (ड्रॉ लॉट्स) काढण्यात येणार आहे. हा…

अधिक बातमी वाचा...

अतितीव्र पूरग्रस्त भागातील दिव्यांग व दिव्यांगाच्या पालकांना आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी निवेदन..

परंडा दि.१०(प्रतिनिधी) तालुक्यात मागील काही दिवसांमध्ये अतितीव्र पाऊस व महापूर आल्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे त्यामध्ये आमच्या दिव्यांग बांधवांचे हाल चालू आहेत त्यांना जीवन जगणे असंही झाले आहे जीवन सुरळीत जगण्यासाठी शासनाचे आर्थिक मदत मिळावी या मागणीसाठी दिव्यांग उद्योग समूहाच्या वतीने राज्याध्यक्ष तानाजी घोडके यांच्या उपस्थितीमध्ये निवेदन देण्यात आले. या निवेदनामध्ये सर्व दिव्यांग बांधवांना…

अधिक बातमी वाचा...

महानगरपालिका दिव्यांगांना घरकुल देत नसल्याने दिव्यांगांनी थेट धरला आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला !

जालना (प्रतिनिधी) दिव्यांगांना घरकुल आणि जागा देण्यात यावं या मागणीसाठी अनेक आंदोलने मोर्चे निवेदने दोन वेळेस अमरन उपोषण करूनही महानगरपालिका जाग येत नसल्याने दिवेंगांनी थेट आयुक्त संतोष खांडेकर यांचा शासकीय बंगला धरलाय शासकीय बंगल्यावरती ठाय्या आंदोलन करत असताना आयुक्त संतोष खांडेकर यांनी सांगितले की महानगरपालिकेत या तिथं सविस्तर चर्चा करतो इथं येऊ नका दिव्यांगानी महानगरपालिकेत…

अधिक बातमी वाचा...

कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षण अभ्यासक्रम चे उद्घाटन संपन्न.

परंडा – येथील कल्याणस्वामी महाराज शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था आणि शासकीय टेक्निकल हायस्कूल परंडा येथे ३ महिन्याचे अल्पमुदतीचे रोजगारक्षम प्रशिक्षणाचे एकुण ६ अभ्यासक्रम चे उद्घाटन दिनांक ०८ रोजी दुपारी ३:३० वाजता भारत देशांचे पंतप्रधान मा.नरेंद्र मोदीजी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले.कौशल्य ,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग महाराष्ट्र शासन आणि मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून…

अधिक बातमी वाचा...

पुरग्रस्त मजूर वंचित यांना जीवन आवश्यक किटचे वाटप.

परंडा(माझं गांव माझं शहर ) तालुक्यातील मौजे शेळगाव माणिक नगर, खासापुरी येथील वंचित, मंजूर दलित घटकातील एकुण 150 कुटुंबाना जिवन आवश्यक किटचे वाटप करण्यात आले. यामध्ये दैनंदीन जीवना मध्ये लागणाऱ्या वस्तुंचा समावेश होता. सदरील किटची मदत दिलीप वळसे पाटील व मा . खा . शिवाजी आढळराव पाटील मंचर आंबेगाव यांच्या वतीने करण्यात आली असुन या…

अधिक बातमी वाचा...

आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मिडिया’चे राज्य अधिवेशन पंढरपूरमध्ये होणार.

पंढरपूर (प्रतिनिधी) महाराष्ट्रातून सुरू झालेली आंतरराष्ट्रीय पत्रकार संघटना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरम’ आज ५६ देशांपर्यंत पोहोचली असून तब्बल ६ लाख ७० हजार पत्रकार या संस्थेमध्ये पदाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. पत्रकारांसाठी जगभरात निर्माण झालेली ही केवळ एक सामाजिक चळवळ नसून, पत्रकारांना सक्षम करण्यासाठीचे मोठे व्यासपीठ ठरले आहे. पत्रकारांचे निवास, आरोग्य, संरक्षण यांसारखे मूलभूत…

अधिक बातमी वाचा...

“आपली एसटी” ॲपमुळे आता एसटीचा प्रवास होणार सुखकर; दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण

मुंबई, दि. ३ ऑक्टोबर: राज्यभरातील लाखो एसटी प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. आता प्रत्येक थांब्यावर एसटीची वाट पाहणाऱ्या प्रवाशांना गाडी नेमकी कुठे आहे, हे सहजपणे समजणार आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (MSRTC) प्रवाशांच्या सोयीसाठी तयार केलेल्या “आपली एसटी” या नवीन मोबाईल ॲप्लिकेशनचे दसऱ्याच्या मुहूर्तावर लोकार्पण होत असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!