अहिल्यानगर जिल्ह्यातील संस्थाचालक आणि विद्यार्थ्यांचा परीक्षा परिषदेकडे धडक – विनर कंपनीच्या चुकीच्या GCC- TBC पेपर तपासणी पद्धतीविरोधात आवाज
अहिल्यानगर (माझं गांव माझं शहर) महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या माध्यमातून घेतल्या जाणाऱ्या जीसीसी-टीबीसी टायपिंग परीक्षेतील पेपर तपासणीतील मोठ्या गैरव्यवहाराविरोधात अहिल्यानगर जिल्ह्यातील सुमारे २० संस्थाचालक आणि शेकडो विद्यार्थी पुणे येथील परीक्षा परिषद कार्यालयात धडक देऊन अध्यक्ष पालकर साहेबांकडे निवेदन सादर केले. संस्थाचालकांनी निवेदनातून नमूद केले की, विनर कंपनीच्या चुकीच्या पेपर तपासणीमुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक तसेच आर्थिक नुकसान…