सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून संपवले जीवन.”!

जामखेड तालुक्यातील नायगाव येथील विवाहितेने सासरच्या छळाला कंटाळून दोन चिमुकल्या मुलांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या करून जीवन संपवले. रुपाली नाना उगले (वय २५), मुलगा समर्थ उगले (वय ६), साक्षी उगले (वय ४) अशी मृतांची नावे आहेत. याप्रकरणी खर्डा पोलिस स्टेशनमध्ये चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला.  रूपालीचे वडील शिवाजी श्रीरंग सकुंडे (वय ५०, रा. राळेसांगवी, ता….

अधिक बातमी वाचा...
Crime paranda

परंडा येथील सराफ दुकानदाराची लुट : स्थानिक गुन्हे शाखेकडून ३ आरोपी गजाआड || २ लाखाचा मुद्देमाल जप्त.

परंडा(प्रतिनिधी) येथील एका सराफ व्यावसायिकाला लुटणाऱ्या तीन दरोडेखोरांना गजाआड करण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. सोलापूर आणि परंडा परिसरातून या आरोपींना अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून सोन्याचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली मोटरसायकल असा एकूण १,९७,६७० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. संतोष विनायक गुंजाळ (वय ४०, रा. बारलोणी, ता. माढा, जि. सोलापूर),…

अधिक बातमी वाचा...

ज्ञानेश्वर जाधव यांनी: दारूच्या नशेत पोटच्या मुलीची केली निर्गुण हत्या .

परंडा (शेळगांव ) दारूच्या नशेत एका पित्याने आपल्याच नव वर्षीय पोटच्या मुलीच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून तिची निर्गुण हत्या केली. ही हृदय पिळऊन टाकणारी घटना परंडा तालुक्यातील शेळगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उढाली आहे गौरी ज्ञानेश्वर जाधव असे मृत मुलीचे नाव पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर जाधव याला अटक केली असून न्यायालयाने त्याला तीन…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

error: Content is protected !!