Category: शैक्षणिक
मुख्यपृष्ठ
- 📰 परंडा तालुक्यात वाढत्या लोडशेडिंगविरोधात शेतकऱ्यांचा संताप; महावितरण कार्यालयात धडकपरंडा (तानाजी घोडके) : परंडा तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून वाढत्या वीज कपातीमुळे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत. वारंवार होणाऱ्या लोडशेडिंगमुळे शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून,…
- तक्रारीकडे दुर्लक्ष; गट विकास अधिकाऱ्यावर कारवाईची मागणीपरंडा-दि.१(प्रतिनिधी) : ग्रामपंचायत अंतर्गत “आपले सरकार सेवा केंद्र” संबंधित गंभीर अनियमिततेबाबत दिलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ, जिल्हा धाराशिव यांनी गट विकास अधिकाऱ्यावर कडक कारवाईची मागणी…
- परंडा नगरपरिषदेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्यासाठी विशेष सभेची मागणी.परंडा (माझं गांव माझं शहर): परंडा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याच्या मागणीला पुन्हा एकदा जोर आला आहे. या पार्श्वभूमीवर परंडा नगरपरिषदेमधील जनशक्ती नगर…
- 21 वर्षांत 25 वेळा बदली; तुकाराम मुंडे यांना पुन्हा तीन विभागांची जबाबदारी..मुंबई | प्रतिनिधी राज्य प्रशासनात पुन्हा एकदा बदल्यांचा धडाका पाहायला मिळाला असून, 10 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये कडक व निर्णयक्षम अधिकारी म्हणून ओळख असलेल्या तुकाराम मुंडे यांचाही…
- पुण्यात ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ची पत्रकार सुरक्षा परिषद; पत्रकारांच्या सुरक्षेसाठी आंदोलनाचा एल्गार :संदीप काळेमाझं गांव माझं शहर, दि.२७(पुणे) :पत्रकारांच्या सुरक्षेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत असताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ आणि ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे संस्थापक तथा आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी आता थेट…
- पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाअभियान 2026 प्रारंभपरंडा दि.२९(माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीच्या ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय प्रशिक्षण महाभियान’ अंतर्गत परंडा तालुका व शहरातील कार्यकर्त्यांच्या 29 व 30 मार्च दोन दिवसीय प्रशिक्षण वर्गाला आज तालुक्यातील चिंचपूर…
- परंड्यात रंगला भव्य कुस्तीचाआखाडा : तीन लाखांचे पटकावले पारितोषिक; कुस्तीप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसादपरंडा,दि.२९ (माझं गांव माझं शहर) राज्याचे माजी आरोग्यमंत्री तथा आमदार प्रा. डॉ. तानाजी सावंत यांच्या वाढदिवसानिमित्त परंडा येथे शनिवारी (दि. २८) रोजी राज्यस्तरीय कुस्त्यांचा भव्य आखाडा रंगला. अंतिम चार लाख…
- संगणक शिक्षण हे आधुनिक जीवनाचे भक्कम आधारस्तंभ असून, “संगणक कोर्सेस – काळाची खरी गरज”परंडा(संपादकीय) आजच्या वेगाने बदलणाऱ्या डिजिटल युगात संगणक शिक्षण हे केवळ एक पर्याय राहिलेले नाही, तर ती प्रत्येकासाठी अत्यावश्यक गरज बनली आहे. शासनाच्या विविध योजना, बँकिंग व्यवहार, शैक्षणिक प्रक्रिया, नोकरीच्या संधी…
- जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती श्री. भाऊसाहेब खरसडे यांचा सत्कार..माझं गांव माझं शहर, दि.२८(प्रतिनिधी)धाराशिव जिल्हा परिषद कृषी व पशुसंवर्धन सभापती पदी श्री. भाऊसाहेब खरसडे यांची निवड करण्यात आली. या निवडीबद्दल भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी भाजपा संपर्क कार्यालय,…
- 📰 परंडा तालुक्यात संतापजनक घटना : दलित शेतकऱ्याच्या शेतात तोडफोड, ४५ हजारांचे नुकसान; ऑट्रॉसिटीखाली गुन्हा दाखलमाझं गांव माझं शहर, दि.२७(प्रतिनिधी) परंडा तालुक्यातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना समोर आली असून, जातीय द्वेषातून एका दलित शेतकऱ्याच्या शेतीवर हल्ला करून मोठ्या प्रमाणात नुकसान केल्याचा प्रकार उघडकीस…
- पंचायत समितीसमोरील रस्ता तात्काळ खुला करा; अन्यथा आंदोलनाचा इशाराधाराशिव दि.२७(माझं गांव माझं शहर): पंचायत समिती परिसरातून समता नगरकडे जाणारा रस्ता तात्काळ खुला करावा, अन्यथा आडवे टाकलेले सिमेंट पोल उखडून टाकण्यात येतील, असा इशारा शिवसेनेच्या वतीने देण्यात आला आहे….
- धाराशिव जात पडताळणी कार्यालयाचा कारभार रामभरोसे; नागरिकांना जमिनीवर बसण्याची वेळमाझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) धाराशिव येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात नागरिकांना अत्यंत गैरसोयींचा सामना करावा लागत असून, मूलभूत सुविधांचा गंभीर अभाव असल्याचे चित्र समोर आले आहे. शासकीय…
- परंड्यात महा ई-सेवा केंद्रांकडून अधिक शुल्क आकारणी; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार.माझं गांव माझं शहर, दि.२७ (प्रतिनिधी ) परंडा शहर व तालुक्यात कार्यरत असलेल्या महा ई-सेवा केंद्र चालकांकडून शासनाने ठरवलेल्या दरापेक्षा जास्त शुल्क आकारले जात असल्याची लेखी तक्रार माहिती अधिकार कार्यकर्ता…
- छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ केवळ दिखावा ? शेतकऱ्यांचे प्रश्न अजूनही प्रलंबित!”स्थळ पाहणी करूनही कारवाई नाही; बांधावरील रस्त्यांसाठी शेतकरी संतप्तपरंडा (प्रतिनिधी):राज्यात मोठ्या गाजावाजात सुरू करण्यात आलेले ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियान नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडवण्यासाठी राबविण्यात येत असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. मात्र प्रत्यक्षात या शिबिरांचे…
- परंडा येथे श्री रामनवमीच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टी च्या वतीने भव्य भगवा ध्वज यात्रा.!परंडा दि.२६ (माझं गांव माझं शहर) शहरातील महाराणा प्रतापसिंह चौक येथे मा. आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब, युवा नेते मल्हार दादा पाटील, जि.प. सदस्य धनंजय दादा सावंत यांच्या उपस्थितीत प्रभू श्रीरामांच्या चरणी…
- बाजार समिती कळंबचा कारभार स्वच्छ; ४६ गाळे खुले लिलावानेच देणार सभापती शिवाजी कापसेकळंब (अमर चोंदे) – कृषि उत्पन्न बाजार समिती कळंब येथे ४६ गाळ्यांचे वाटप परस्पर करण्यात आल्याच्या अफवा पसरवल्या जात असून त्या पूर्णपणे चुकीच्या असल्याचा खुलासा बाजार समितीचे सभापती शिवाजी कापसे…
- परंडा शहरात श्रीराम नवमी निमित्त भाजपकडून भव्य शोभायात्रेचे आयोजन.परंडा (प्रतिनिधी): श्रीराम नवमी निमित्त परंडा शहरात भारतीय जनता पार्टी (भाजप) यांच्या वतीने भव्य शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले.शहरातील विविध भागातून निघालेल्या या शोभायात्रेत मोठ्या संख्येने नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले…
- परंडा येथील नवीन श्रीराम मंदिरात श्रीराम नवमी निमित्त भव्य कीर्तन सेवा संपन्न.परंडा (प्रतिनिधी): श्रीराम नवमी निमित्त परंडा येथील नवीन श्रीराम मंदिरात भक्तिमय वातावरणात कीर्तन सेवेचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी समर्थ भक्त श्रीराम बुवा जोशी (केज) यांनी आपल्या प्रभावी वाणीतून उपस्थित…
- दिव्यांग लाभार्थ्यांसाठी अर्थसहाय्यात वाढ ; UDID-आधार लिंक व DBT नोंदणी अनिवार्यधाराशिव,दि.२५ मार्च (माझं गांव माझं शहर) सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजना विभागाकडील शासन निर्णय १५ सप्टेंबर २०२५ अन्वये दिव्यांग लाभार्थ्यांना मिळणा-या अर्थसहाय्यात १५०० रुपयांवरून २५०० रुपये वाढ करण्यात आलेली…
- परंडा येथे जागतिक क्षयरोग दिन जनजागृती कार्यक्रम संपन्न.परंडा(माझं गांव माझं शहर) शहरातील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा गे शिंदे महाविद्यालय परंडा आणि डॉ दीपक निंभोरकर तालुका आरोग्य अधिकारी व डॉ जुबेर मोमीन वैद्यकीय अधिक्षक उपजिल्हा रुग्णालय परांडा यांच्या…
- धाराशिव जिल्ह्यात शेतरस्त्यासाठी दिव्यांग शेतकऱ्याचा आमरण उपोषणाचा इशाराधाराशिव, दि. 23 मार्च 2026 — शेतात जाण्यासाठी आवश्यक रस्ता मिळावा या मागणीसाठी स्थानिक दिव्यांग शेतकरी नारायण हनुमंत साखरे यांनी प्रशासनाला इशारा दिला असून, मागणीची दखल न घेतल्यास आमरण उपोषण…
- अमृत संस्थेमार्फत टंकलेखन व लघुलेखन परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजना;30 एप्रिलपर्यंत ऑनलाईन अर्जाचे आवाहनमाझं गांव माझं शहर दि. 23 (जिमाका): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने जानेवारी 2026 मध्ये घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स (GCC-TBC) आणि लघुलेखन परीक्षेचा निकाल 10 मार्च 2026…
- परंडा : जमिनीच्या वादातून तरुणास काठीने बेदम मारहाण; ४ आरोपीवर गुन्हा दाखल.परंडा (माझं गाव माझं शहर) तालुक्यातील बावची येथील घटना जमिनीच्या जुन्या वादातून एका 35 वर्षे तरुणाला शिवीगाळ करत पीव्हीसी पाईप आणि काठीने बेदम मारहाण केल्याची घटना बावची शिवारात घडली. याप्रकरणी…
- जिद्द आणि चिकाटीचा विजय: मोलमजुरी करून आईने मुलांना शिकवलं, मुलगा झाला पोलीस!परंडा(माझं गांव माझं शहर) परंडा तालुक्यातील कुभेफळ ता.परडा येथील निसार शेख झाला पोलिस “कष्टाला पर्याय नाही आणि जिद्दीपुढे आभाळही ठेंगणं असतं,” याचाच प्रत्यय कुभेफळ ता परंडा येथील एका माऊलीने आणून…
- आलेश्र्वर ता. परंडा ग्रामपंचायचे तत्कालीन ग्रामसेवकाला १० हजार रुपयांचा दंड .परंडा: माहिती अधिकार कायद्यांतर्गत मागितलेली माहिती वेळेत न देणे आणि वरिष्ठ कार्यालयांच्या आदेशांचे उल्लंघन करणे परंडा तालुक्यातील आलेश्र्वर ग्रामपंचायत चे तत्कालीन ग्रामसेवकाला चांगलेच महागात पडले आहे. राज्य माहिती आयुक्तांच्या खंडपीठाने…
मुफज्जल आणि आदित्य: वैद्यकीय यशाचे नवे मानक
परंडा २५ (प्रतिनिधी) उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टर अबरार पठाण यांचा मुलगा मुफज्जल पठाण व डॉक्टर आनंद मोरे यांचा मुलगा आदित्य मोरे या दोघांनी वैद्यकीय पूर्व नीट परीक्षेत मोठे यश संपादन केले आहे डॉ अबरार पठाण डॉ निलोफर गुण घेऊन पुढील शिक्षण ला- पठाण या दाम्पत्यांनी उपजिल्हा तूर येथील शाहू महाविद्यालयात रुग्णालयात नोकरी सांभाळून मुलगा घेतले वैद्यकीय…