Katrabad sarpach rajbhau shelke

कात्राबाद – सोनगिरी ग्रामपंचायत सरपंचपदी परवेज पटेल यांची बिनविरोध निवड

परंडा (प्रतिनिधी) तालुक्यातील कात्राबाद – सोनगिरी ग्रामपंचायत सरपंचपदी परवेज पटेल यांची निवड बिनविरोध करण्यात आली. यापूर्वीच्या सरपंच लक्ष्मीबाई कोळी यांनी राजीनामा दिल्यामुळे मंडळ अधिकारी दुर्गाप्पा पवार यांच्या अध्यक्षतेखाली प्रक्रिया पार पडली. यावेळी नूतन सरपंच परवेज पटेल यांचा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार केला. यावेळी उद्योजक राजाभाऊ शेळके, उपसरपंच गणेश कोकाटे,ग्रामपंचायत सदस्य मंगल शेळके, निलावती गरड, लक्ष्मीबाई कोळी,…

अधिक बातमी वाचा...
Suraj Slunkhe VS Pratap sarnik

धाराशिव – कळंब मतदार संघातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री प्रतापजी सरनाईक साहेब यांच्या सोबत सविस्तर चर्चा.

धाराशिव – कळंब विधानसभा मतदार संघातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्याचे परिवहन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. प्रतापराव सरनाईक यांच्यासमवेत धाराशिवचे शिवसेना जिल्हाप्रमुख सुरज साळुंके यांनी सविस्तर चर्चा केली. निवडणुकांमध्ये सर्वाधिक स्थानिक स्वराज्य संस्थांवर भगवा फडकविण्यासाठी जोमाने कामाला लागून शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचे हात बळकट करा असे आवाहन यावेळी…

अधिक बातमी वाचा...
Zp dharashiv2025

जिल्हा परिषद निवडणूक धाराशिव जिल्ह्यात ५५ गट प्रारूप प्रभाग सूचना जाहीर.

परंडा(तानाजी घोडके) धाराशिव जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना अधिसूचना जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जाहीर केली असून 55 गट अर्थात सदस्य संख्या असणार आहे, या रचनेवर २१ जुलैपर्यंत हरकती व सूचना सादर करता येणार आहेत त्यावर जिल्हाधिकारी सुनावणी घेऊन ११ ऑगस्टला निर्णय घेऊन अंतिम प्रभाग रचना 18 ऑगस्टपर्यंत राज्य निवडणूक आयोगाकडे मान्यतेसाठी सादर करतील…

अधिक बातमी वाचा...
Mla tanaji sawant

डॉ. तानाजी सावंत यांची राहुल डोके व कार्यकर्ते यांनी घेतली भेट.

परंडा (प्रतिनिधी): राज्याचे माजी आरोग्यमंत्री , आमदार डॉ. तानाजी सावंत यांना मागील आठवड्यात अचानक चक्कर येणे, उलटी आणि हृदयाची धडधड जाणवल्याने त्यांना रुबी हॉल क्लिनिकमध्ये दाखल करण्यात होते. त्यांच्यावर उपचार करून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. अनेक राजकीय नेते त्यांना भेटून त्यांची विचारपूस करत होते. मंगळवारी युवा सेना परंडा तालुकाप्रमुख राहुल डोके यांनी आमदार डॉ. सावंत…

अधिक बातमी वाचा...

परंडा तालुक्यात १० जुलैला सरपंच आरक्षण सोडत गावोगावी पुन्हा वाढली धाकधूक

परंडा : परंडा तालुक्यात सरपंचपदासाठी गावनिहाय आरक्षण सोडत १० जुलै रोजी दुपारी ४ वाजता काढण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनाने या सोडतीची जय्यत तयारीकेली आहे. संबंधित तहसीलदारांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. जनतेतून थेट सरपंच निवड असल्यामुळे आपल्या गावचे सरपंचपदाचे आरक्षण कोणते पडणार, याची गावोगावी उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी ही सोडत अत्यंत…

अधिक बातमी वाचा...

भूम तालुका खरेदी विक्री संघावर राष्ट्रवादीचे वर्चस्व राहुल भैय्या मोटेंच्या नेतृत्वात १५ उमेदवार बिनविरोध.

भूम(प्रतिनिधी) कै. आमदार महारुद्र बप्पा मोटे शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) ने शिवाजी खरेदी-विक्री संघ भूमच्या पंचवार्षिक निवडणुकीत (2025 ते 2030) एकहाती वर्चस्व सिद्ध केले आहे. माजी आमदार राहुल भैय्या मोटे यांच्या नियोजनातून आणि नेतृत्वाखाली | १५ पैकी १५ उमेदवार बिनविरोध निवडून आले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष हनुमंत पाटोळे…

अधिक बातमी वाचा...

रामभाऊ पवार शेतकऱ्याच पोर झाल परंडा तालुक्यातील विकासरत्न..!

परंडा (प्रतिनिधी) तालुक्यातील एका छोट्याशा खेड्यातील साधारण शेतकऱ्याच पोर म्हणजे रामभाऊ भगवान पवार हे पदवी पर्यंत शिक्षण घेऊन उद्योग व्यवसायासाठी पुणे शहरात जाऊन व्यवसायाचे धडे घेत राहिले . आपल्या सोज्वळ वाणीमुळे पुण्यातील व्यवसायीकांनी त्यांना जवळ केले . या संधीच सोन करायच रामभाऊनी स्वप्न पाहिल आणि पुण्यातील एक सुप्रसिद्ध उद्योजक म्हणून नावारूपास आले . अहोरात्र मेहनत…

अधिक बातमी वाचा...

मुख्यपृष्ठ

error: Content is protected !!