धाराशिव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ घोषित करा, शेतकऱ्यांना दसरा-दिवाळीपूर्वी मदत द्या

माझं गांव माझं शहर (प्रतिनिधी) धाराशिव जिल्ह्यात खरीप २०२५ हंगामात ऑगस्ट – सप्टेंबरमधील अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान झाले आहे. या अतिवृष्टीमुळे बळीराजाचा हाता-तोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून शेतकरी व सर्वसामान्य नागरिक गंभीर आर्थिक संकटात आहेत. यामुळे धाराशिव जिल्ह्यात ‘ओला दुष्काळ’ जाहीर करण्यात यावा, अशी मागणी आपण मुख्यमंत्री मा.श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेबांकडे आमदार राणादादा पाटिल यांनी…

अधिक बातमी वाचा...

पंतप्रधान मा. श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा निमित्त जनता दरबार..

परंडा(माझं गांव माझं शहर) राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा परंडा वतीने जनता दरबारचे आयोजन वाकडी, ता. परंडा येथे करण्यात आले होते.भारतीय जनता पार्टी च्या वतीने जनता दरबार @३ नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील जवळा जिल्हा परिषद गटात वाकडी येथे श्री राम मंदिर परिसरात…

अधिक बातमी वाचा...

सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा मराठवाडा रत्न पुरस्कार प्रदान .

परंडा दि १७(माझं गांव माझं शहर) : – परंडा – पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा ” मराठवाडा रत्न ” पुरस्कार प्रदान करण्यात आला . मराठवाडा सेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मराठवाडा मुक्ती दिन दि १७ सप्टेबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे येथे…

अधिक बातमी वाचा...

बावची येथील विद्यार्थी, शेतकरी यांचा गुडघाभर पाण्यातून जिवघेणा प्रवास.

परंडा(माझं गांव माझं शहर) बावची ता परंडा येथील पालखी मार्गावर खासापुरी बावची ते सरपणे,टोंणपे, शिवतारे,सायकर वस्ती वर जाण्यासाठी मुख्य रस्त्यावरील ओढ्यातून व ५०% शेतवस्ती व शेतीसाठी असलेल्या रस्त्यावर शेतकरी विद्यार्थी यांना घुडखाभर ते मांडी यवढ्या पाण्यातून जिवघेणा प्रवास करावा लागत आहे.शालेय विद्यार्थी वाहून जाण्याची भिती पालकांना वाटते म्हणून बरेच विद्यार्थी शाळेत पाठवत नाहीत.तसेच शेतकऱ्यांना शेत…

अधिक बातमी वाचा...

पंतप्रधान मा.श्री. नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त फळे वाटप..

परंडा(माझं गांव माझं शहर) राष्ट्रविकासाची नवी परिभाषा मांडणारे, आत्मनिर्भर भारताचे खंबीर नेतृत्व, द-बॉस, विश्वगुरू, पंतप्रधान मा. श्री. नरेंद्र मोदीजी यांच्या वाढदिवसानिमित्त भाजपा परंडा शहराच्या वतीने उपजिल्हा रुग्णालय, परंडा येथे रूग्णांना फळे वाटप करण्यात आली.यावेळी भाजपा शहराध्यक्ष उमाकांत गोरे, युवा मोर्चा शहराध्यक्ष अविनाश विधाते, युवा नेते समरजीतसिंह ठाकूर, डॉ. आनंद मोरे, धनंजय काळे, महिला मोर्चा शहराध्यक्षा…

अधिक बातमी वाचा...

अनाळा येथील भाजपाच्या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद..

परंडा:- भारतीय जनता पार्टी च्या वतीने जनता दरबार@२ नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील अनाळा जिल्हा परिषद गटात अनाळा येथे ग्राम पंचायत सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी १८९ लेखी तक्रारींची दखल घेतली तर काही तक्रारींची भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर…

अधिक बातमी वाचा...

उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा मराठवाडा रत्न पुरस्कार जाहीर .

परंडा दि १४ (माझं गांव माझं शहर) : – परंडा – पुणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक रामचंद्र पवार यांना २०२५ चा ” मराठवाडा रत्न ” पुरस्कार जाहिर झाला आहे . मराठवाडा सेवक प्रतिष्ठान महाराष्ट्र पुणे च्या वतीने दिला जाणारा पुरस्कार मराठवाडा मुक्ती दिन दि १७ सप्टेबर २०२५ रोजी सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण नाट्यगृह कोथरूड पुणे…

अधिक बातमी वाचा...

अंतरगाव येथे मोफत ३२ स्कूल किट व शैक्षणिक साहित्य ” सेवा ” उपक्रम

भूम(माझं गांव माझं शहर) भूम तालुक्यातील अंतरगाव येथील तुकाई नगर शाळेस सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई व ब्युरो व्हेरीटास कंपनी यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३ रोजी शैक्षणिक साहित्य गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले. सोळा वर्षे सेवा सहयोग फाऊंडेशन मुंबई सामाजिक कार्य करत आहे. गरीब व होतकरू विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये. त्यांची प्रगतीसाठी कायम…

अधिक बातमी वाचा...

सिना कोळेगाव प्रकल्प येथे कार्यकारी अभियंता श्रीम. कल्याणी कालेकर पाटील यांचा सत्कार.

परंडा(प्रतिनिधी)सिना कोळेगाव प्रकल्प डोंमगाव हा परंडा तालुक्यातीलच शेतकऱ्यांना नव्हे तर ३ जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दुप्पट उत्पन्न वाढवणारतर आहेच सोबत तहान भागवणारा देखील आहे आज शेतकऱ्यांनच्या अडचणी व पाणी विषयांवर सकारात्मक चर्चा करताना ॲड दत्तात्रय बाबासाहेब सुर्यवंशी व डायरेक्टर गणेशदादा नेटके यांनी शेतकऱ्यांच्या विविध विषयांवर चर्चा केली असता सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सकारात्मकता दाखविण्याची तयारी तात्काळ असल्याने…

अधिक बातमी वाचा...

सोनारी ता. परंडा येथील जनता दरबारास नागरिकांचा मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद..

परंडा:- भारतीय जनता पार्टी च्या वतीने नागरिकांच्या विविध विभागांच्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्यातील सोनारी पंचायत समिती गणात सोनारी येथील ग्राम पंचायत सभागृहात जनता दरबार आयोजित केला होता. या जनता दरबारास मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी १४७ लेखी तक्रारींची दखल घेतली तर काही तक्रारींची भाजपा नेते मा.आ. सुजितसिंह ठाकूरसाहेब यांनी संबंधित विभागाच्या अधिकारी यांना भ्रमणध्वनीवर संपर्क करीत…

अधिक बातमी वाचा...

भा.ज.पा. मा. आमदार सुजितसिंह ठाकूर यांचा आज सोनारी येथे जनता दरबार

परंडा (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांचे विश्वासू मानले जाणारे भाजप नेते सुजितसिंह ठाकूर यांचा आज 12 सोनारी येथे जनता दरबार होत आहे या जनता दरबारामध्ये तालुक्यातील जनतेच्या विविध समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी सुजितसिंह ठाकूर हे प्रयत्न करणार आहेत. यामध्ये शेती, महावितरण, कृषी, तहसील महसूल, अशा विविध शासकीय कार्यालयातील कामाचा पाठपुरावा व नागरिकांना…

अधिक बातमी वाचा...

भा ज पा परंडा तालुक्याची नुतन पदाधिकारी व कार्यकारिणीची घोषणा-अरविंदबप्पा रगडे

परंडा (माझं गांव माझं शहर) भारतीय जनता पार्टीचे जेष्ठ नेते मा.आ.श्री. सुजितसिंह ठाकूर, मा.आ.श्री. राणाजगजितसिंह पाटील, मा.आ.श्री. बसवराज पाटील व जिल्हाध्यक्ष श्री. दत्ताभाऊ कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी परंडा तालुक्याची नुतन पदाधिकारी व कार्यकारिणीची घोषणा तालुकाध्यक्ष श्री. अरविंदबप्पा रगडे यांनी केली असून त्यात ०६ उपाध्यक्ष, ०२ सरचिटणीस, ०७ चिटणीस व ०१ कोषाध्यक्ष तसेच कायम…

अधिक बातमी वाचा...
error: Content is protected !!